Home Breaking News एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नियोजन समितीच्या सदस्यपदी संजय मांजळकर यांची निवड.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नियोजन समितीच्या सदस्यपदी संजय मांजळकर यांची निवड.

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
दिनांक – 19 मे 2022

सामान्य माणसांच्या सु:ख दु:खात नेहमीच सहभागी होणारे, अल्पावधीतच लोकप्रिया मिळविणारे, सदैव कामात मग्न, असनारे युवा नेतृत्व मा. आमदार नागेश पाटील आष्टीकर यांचे विश्वासू खंदे समर्थक. संजय भाउ माझळकर(उप सरपंच) वाळकेवाडीकर. यांच्या कर्तृत्वाची दखल घेऊन, शासनाने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय किनवट येथे नियोजन आढावा समिती सदस्य पदी निवड केल्याबद्दल मा. आमदार नागेश पाटील आष्टीकर, तालुका प्रमुख रामभाऊ ठाकरे, उपतालुकाप्रमुख विलास वानखेडे, सतयवृत ढोले मामा, किसान सेना तालुका अध्यक्ष प्रकाश दादा राठोड, संघटक संजय काईतवाड, विठ्ठल ठाकरे, युवा सेना समन्वयक विशाल राठोड, मा. नगराध्यक्ष कुणाला राठोड, नरवाडे बंधु ,कपिल पाटील, संतोष पुलेवार, आदि तालुक्यातील शिवसेनीकांनी संजय मांजळकर यांचे अभिनंदन करुन ,पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.

Previous articleहिमायतनगर ते बा-हाळीतांडा-पारडी रस्त्याची दुरवस्था.
Next articleहिंगणा येथे शेतरस्ता अडविल्यामुळे शेतकऱ्याची  तहसीलदार कडे तक्रार दाखल.