Home Breaking News हिमायतनगर ते बा-हाळीतांडा-पारडी रस्त्याची दुरवस्था.

हिमायतनगर ते बा-हाळीतांडा-पारडी रस्त्याची दुरवस्था.

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
दिनांक – 18 मे 2022

हिमायतनगर ते बा-हाळीतांडा-पारडी रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे. पावसाच्या पुर्वी हा रस्ता बनवावा. अशी मागणी बा-हाळीतांडा , पारडी येथील नागरिकांनी केली आहे.
बरीच वर्षे झाली हा रस्ता बनवुन त्यामुळे या रस्त्यावर वाहनांची सारखी ये-जा असते.
तेलंगणातुन येणारे प्रवासी भरपुर आहेत. त्यामुळे हा रस्ता पुर्ण पुणे उखळला आहे. त्वरित या मार्गाचे काम सुरू करुन जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे.

Previous articleऑनलाईन प्रणालीच्या अडचणी मुळे पंधराव्या वित्त आयोगाचा निधी उचलता येत नसेल तर………
Next articleएकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नियोजन समितीच्या सदस्यपदी संजय मांजळकर यांची निवड.