Home Breaking News मौजे किनी येथील सौ. सुजाता त्रिपनरेडी मुत्यलवाड यांना जिल्हा मध्यवर्ती बॅकेला मतदानाचा...

मौजे किनी येथील सौ. सुजाता त्रिपनरेडी मुत्यलवाड यांना जिल्हा मध्यवर्ती बॅकेला मतदानाचा सर्वानुमते दिला अधिकार .‌…

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक – 10 एप्रिल 2026

भोकर तालुक्यातील मौजे किनी येथील सेवा सहकारी सोसायटी नुकतीच दिनांक 5 एप्रिल 2026 रोजी मौजे किनी ता. भोकर येथील सेवा सहकारी सोसायटीची बैठक संपन्न झाली. त्या बैठकीमध्ये नांदेड जिल्हा मध्यवर्ती बॅकेच्या उमेदवाराला मतदानाचा अधिकार सौ. सुजाता त्रिपन रेड्डी मुत्यलवाड यांना एकमताने देण्यात आला आहे.

मुत्यलवाड यांची निवड झाल्याने त्यांना श्यामअण्णा रेडी, राजीव अनगुलवार आदींनी अभिनंदन केले आहे..

Previous article*”जय किसान फार्मर्स फोरमच्या “कृषी गौरव” पुरस्कारांचे १० एप्रिलला नाशिकमध्ये वितरण”*
Next article*नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के*