योगेश घायवट जिल्हा प्रतिनिधी
पुरुष वर्गाकरिता 10 की मी तर महिला वर्ग करिता 5 की मी पुरुष वर्गाकरिता प्रथम बक्षीस 11,1111. द्वितीय बक्षीस 7,777. तृतीय बक्षीस 5,555. तर महिलांकरिता प्रथम बक्षीस 5001 द्वितीय बक्षीस 4001 तृतीय बक्षीस 3001 अशाप्रकारे कार्यक्रमांमध्ये बक्षीस होते कार्यक्रमाला लागलेले प्रमुख पाहुणे म्हणून बाळापूर पंचायत समिती सभापतीचे पती माननीय श्री सोनटक्के साहेब आणि प्रमुख पाहुणे म्हणून वाडेगाव सरपंच पती अंकुश शहाणे वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते शामलाल भाऊ लोध विकी गीते राजकुमार अवचार राजवर्धन डोंगरे सुनील मानकर भूषण डोंगरे सुनील डोंगरे सचिन धनोकार बाबू जामदार शेख चांद राहुल सोनवणे सुनील डोंगरे, गजानन डोंगरे, अजाबराव डोंगरे, अरुण डोंगरे, देवलाल डोंगरे, विनोद डोंगरे, धम्मानंद डोंगरे, विनोद डोंगरे रवींद्र डोंगरे आधी उपस्थित होते आर्यन्स ग्रुपचे अध्यक्ष नागेश देवलाल डोंगरे, उपाध्यक्ष पंकज प्रकाश डोंगरे, सचिव सचिन बाळू डोंगरे, कोषाध्यक्ष रामलाल अशोक डोंगरे, प्रमोद प्रकाश डोंगरे, प्रेमानंद डोंगरे, अमोल डोंगरे, अनिकेत डोंगरे, मंगेश डोंगरे, रोहित डोंगरे, प्रेम डोंगरे, विशांत डोंगरे, रुपेश डोंगरे, अक्षय डोंगरे , भोला भाऊ डोंगरे, भिमदास डोंगरे,पुरुष मध्ये प्रथम सौरव तिवारी नागपूर दुतीय राजक यादव नागपूर तृतीय प्रशिक थेटे अमवरती आणि महिलांमध्ये प्रथम रिया धोत्रे,नागपूर द्वितीय प्रणाली शेगोकार शेगाव तृतीय मिताली भोयर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन धनोकार यांनी केले तर आभार प्रदर्शन मेजर प्रीतम डोंगरे यांनी केले.