ता.प्र:-हिमायतनगर तालुक्यातील कार्ला ,सवणा,मंगरूळ सह सिरजणी फिडर परिसरातील शेतीला मागील 8 ते 10 दिवसा पासून लाईट पुरवठा न झाल्यामुळे येथील संतप्त शेतकऱ्यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण उप विभागीय कार्यालय येथे मुक्या जनावरांना घेऊन असंख्य शेतकऱ्यांनी ह्या परिसरातील लाईत तात्काळ सुरू करण्यात यावी ह्यासाठी आज तीव्र आंदोलन केले
यावेळी शेतकरी शरद चायल,बालाजी ढोणे, सिताराम गायके,शाम बास्टेवाड, गणपत गुंडेवार, रुपेश तोटेवाड, लक्ष्मण ढोणे,लक्ष्मण ढोणे, किसन चंदनवाड, रामराव ढोणे,…यांच्यासह असंख्य शेतकरी यांनी उपस्थिती लावली होती