Home Breaking News मराठी ऊत चित्रपट कान्स महोत्सवात…

मराठी ऊत चित्रपट कान्स महोत्सवात…

हेमंत शिंदे – नाशिक जिल्हा संपादक भुमी राजा न्युज
मो. नंबर- 8983319070

भावना,प्रेम, संघर्ष याच्याही पुढे जाऊन खूप वेगळ्या पद्धतीनें मांडलेला वेरा फिल्म्स निर्मित ” ऊत ” ( भावनांचा उद्रेक ) हा मराठी चित्रपट राम मलिक यांनी दिग्दर्शित केला आहे .

ह्या चित्रपटाने राज्यस्तरीय , राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल मध्ये ही बाजी मारली आहे .

21 मे रोजी हा चित्रपट कान्स फेस्टिवल मध्ये दाखवण्यात आला .. पदार्पणात च चित्रपटाचा निर्माता व नायक राज मिसाळ ह्याने अनेक पुरस्कार मिळवले आहेत . राज मिसाळ आणि संपूर्ण ऊत टीम चे भरपूर कौतुक .

ह्या फिल्म मध्ये अजय गोगावले , आदर्श शिंदे , हरिहरन सुब्रह्ममणी ह्यांनी गाणी गायली आहेत .. हा मराठी चित्रपट लवकरच चित्रपट गृहात प्रदर्शित होणार आहे .

ह्या चित्रपटामध्ये मूळ ठाण्याचा पण सध्या नाशिकस्थित आदित्य येवले ने नायकाच्या मित्राची भूमिका केली आहे .

निर्माता, नायक राज मिसाळ, दिग्दर्शक राम मलिक , आणि संपूर्ण ऊत टीम ला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.

Previous articleमहाराष्ट्र पत्रकार संघाचा २१ वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न – दिनेश लोंढे सातारा जिल्हाध्यक्ष 
Next articleकर्मयोगी जेष्ठ नागरिक मंडळाची पाच दिवसीय वसंत व्याख्यानमाला संपन्न