Home Breaking News के. व्ही. एन. नाईक चौक या गंगापुर नाका येथील वाहतुक बेट विकसित...

के. व्ही. एन. नाईक चौक या गंगापुर नाका येथील वाहतुक बेट विकसित नामकरणाचा उदघाटनाचा कार्यक्रम मा. दादासाहेब भुसे शालेय शिक्षण मंत्री यांच्या हस्ते उद्या होणार

 

कांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक सस्थेमार्फत गंगापूररोड नाशिक येथे शैक्षणिक धर्तीवर नाशिक महानगर पालिकेच्या परवानगीने वाहतूक बेट विकसीत केले आहे. तसेच या चौकास के.व्ही. एन. नाईक चौक असे नामकरण करण्यात येत आहे. तरी कांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक या विकसीत वहातूक बेटाचे उद्घाटन व नाम फलकाचे अनावरण करण्याचा कार्यक्रम मा.ना.श्री. दादासाहेब भुसे साहेब, शालेय शिक्षणमंत्री, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या शुभहस्ते आणि संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. कोंडाजीमामा आव्हाड यांचे अध्यक्षतेखाली व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत शुकवार दिनांक १३/०६/२०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता आयोजित केलेला आहे. तरी या कार्यक्रमासाठी आपण उपस्थित राहावे

हेमंत धात्रकसरचिटणीस कांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्था, नाशिक.

Previous articleमुलांच्या वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळत वृद्धाश्रमात केले अन्नदान..
Next articleनुकसानग्रस्त शेतक-यांच्या बांधावर थेट पोहचले आमदार बाबुराव कोहळीकर..