Home Breaking News जागृत देवस्थान श्रीक्षेत्र बोरगडी येथील गणेश मंडळाचा सन्मान…

जागृत देवस्थान श्रीक्षेत्र बोरगडी येथील गणेश मंडळाचा सन्मान…

👉 नांदेड पोलीस अधिक्षक अविनाश कुमार यांच्या हस्ते पुरस्कार प्रधान…

मारोती अक्कलवाड पाटील सवनेकर नांदेड जिल्हा संपादक दिनांक- 21 /09/2025

– हिमायतनगर तालुक्यातील बोरगडी येथील नवनियुक्त पोलिस पाटील चक्रधर काईतवाड यांच्या संकल्पनेतून व‌ गणेश मंडळातील सदस्यांच्या पुढाकाराने, हिमायतनगर तालुक्यातील जागृत देवस्थान श्रीक्षेत्र बोरगडी येथील सार्वजनिक बंजरग गणेश मंडळानी डिजे मुक्त, एक गाव एक गणपती, गणेश उत्सव शांततापूर्वक पार.डीजे मूक्त व पारंपरिक वाद्यांच्या तालावर आणि बोरगडी येथे सांप्रदायिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे गाव म्हणून ओळखले जाते या नगरी मध्ये ह.भ.प.बाबा महाराज सातारकर यांच्या आगमना पासून खऱ्या पद्धतीने साप्रदायाला सूरवात झाली आहे.बोरगडी येथील पोलिस पाटील चक्रधर काईतवाड यांच्या संकल्पणेच तालुक्यातील कौतुक होतांना दिसत आहे.

यांनी हाती घेतलेला संकल्पनाची सबंध नांदेड जिल्हात उपक्रमाची चेर्चा होत असताना या कार्याची दखल घेऊन नांदेड जिल्हा कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक मा.अबिनाश कुमार यांच्या हस्ते पोलीस पाटील चक्रधर काईतवाड, व मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर काईतवाड,बजरंग गणेश मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला आहे, यावेळी बोरगडी चे पोलीस पाटील श्री. चक्रधर काईतवाड मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर काईतवाड, उपाध्यक्ष दत्ता ऐलकेवाड,निलेश शैनेवाड, एकनाथ काईतवाड,राम जक्कलवाड,अनिल सोळकर,राम काइतवाड, यावेळी उपस्थित होते,

Previous articleवाढोणा येथे माता कालिंका देवी मंदिरात नवरात्रोत्सवाची पर्वणी
Next articleविश्वची माझे घर या विश्वबंधुत्वाच्या भारतीय तत्वाची पायमल्ली