राजकारणातील मराठवाड्याने अनेक नेते गमावले!
मा.आमदार विनायकराव मेटे यांच्या निधनाने.... शोककळा पसरली....मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक - 14 आॅगष्ट 2022मराठवाडा हा भाग महाराष्ट्र राज्यातील काही भागांपैकी विकासाच्या दृष्टिकोनातून...
मराठा आरक्षणाचे नेते विनायकराव मेटे यांच्या अपघाती निधनाने मराठवाड्यावर पसरली शोककळा!
:- सकल मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी गत अनेक वर्षांपासून "एक मराठा लाख मराठा"छताखाली सबंध महाराष्ट्रभर जिवाचे रान करुन आंदोलन उभारणारे मराठा नेते, शिवसंग्राम पक्षाचे...
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवानिमित्त हिमायतनगर काँग्रेसतर्फे काढण्यात आली भव्य पदयात्रा रॅली …
👉🏻 तिरंगा गौरव पदयात्रा रॅलीमध्ये आमदार जळगावकरांनी प्रत्यक्ष दहा किलोमीटर पायी प्रवास करून जनतेला दिले स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या शुभेच्छा........भूमीराजा न्यूज हिमायतनगर शहर प्रतिनिधी,
कृष्णा राठोड-...
अहिल्यादेवी होळकर सभागृहात समाजकंटकांकडून तोडफोड़
नागरिकांच्या वतीने कठोर कार्यवा ही करण्याची पोलीसांकड़े मागणीहेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमीराजानाशिक सिडको शिवारातील इंद्रानगरी येथील राजमाता अहिल्यादेवी होळकर सभागृहात अनोळखी समाजकंटकांनी...
