Home 2022
Yearly Archives: 2022
शेतकऱ्यांच्या पदरी शेवटी निराशा !
👉 थेट बांधावरून....मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक - 04 सप्टेंबर 2022माणुस हा शेवटी आशेवरच जगणारा प्राणी... भरपुर पाऊस..कधी पावसाचा खंड, जंगली प्राणी यांचा...
लाखो भाविकांचे श्रध्दास्थान माहूरची रेणूका देवी!
परभणी, (आनंद ढोणे) :- नांदेड जिल्ह्याच्या माहूर तालूक्यातील माहूर गडावर वसलेल्या रेणूकामाता देवी लाखो भाविक भक्तांच्या श्रध्दास्थान असल्याचे सर्वदूर प्रसिद्ध आहे. दरवर्षी माहूर गडावर...
पांगरा गाव विकास कामात सदा अग्रेसर!
परभणी, (आनंद ढोणे) :- जिल्ह्याच्या पूर्णा तालूक्यातील पांगरा लासीना हे सर्वांगीण विकास कामात सदा अग्रेसर ठरत असून येथील ग्रामपंचायतच्या सरपंच सौ गिरजाबाई महादूबुवा गिरी...
*हिंदी माध्यमिक विद्यालयात भव्य पालक मेळावा संपन्न*
हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा
मो. नंबर - 8983319070के व्हि एन नाईक शिक्षण संस्थेच्या सिडको शैक्षणिक संकुलात हिंदी ।माध्यमिक विद्यालयात आज पालक-शिक्षक मेळाव्याचे...
मातंग समाजाने शैक्षणिक प्रगती सोबतच आर्थिक विकासाकडे लक्ष द्यावे:-संताराम तायडे
खामगाव:- मातंग समाज आजही शैक्षणिक सामाजिक आर्थिक व राजकीय प्रगती पासून वंचित राहिलेला आहे याला कारण म्हणजे मातंग समाजाने शिक्षणाकडे केलेले दुर्लक्ष आणि संघटन...
मृत जनावरे रस्त्यांत टाकल्यामुळे प्रवाशांना दुर्गंधीचा होतोय त्रास.
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक- 03 सप्टेंबर 2022हिमायतनगरहुन ग्रामीण भागातील खेड्याकडे जात असतांना मृत झालेली जनावरे रस्त्याच्या कडेला टाकली आहेत. या मृत जनावरांच्या...
शेतकऱ्यांची सतत सेवा करुन लोकप्रियता मिळविणारे टारफे.. कर्तव्यदक्ष अधिकारी होते.
👉जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी रविशंकर चलवदे यांचे प्रतिपादन.जिल्हा संपादक नांदेड
दिनांक - 03 सप्टेंबर 2022हिमायतनगर येथील तालुका कृषी कार्यालय येथे 30 सप्टेंबर रोजी सेवानिवृत्त झालेले...
शिवसेना व युवासेना (शिंदे गट)बाळापूर च्या वतीने आरोग्य शिबिर संपन्न
कृष्णा घाटोळ
भूमीराजा शहर प्रतिनिधि बाळापुरबाळापूर-आज सार्वजनिक नवदुर्गा उत्सव मंडळ येथे शिवसेना व युवासेना वतिने आयोजित आरोग्य निदान शिबिर संपन्न झाले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या...
बैंकेचे कर्ज, सततची नापिकीला कंटाळून लाईनतांडा येथील शेतकऱ्याने केली आत्महत्या!
👉🏽चिंताग्रस्त शेतकऱ्याने घेतलं आपल्या शेतात विषारी औषधहिमायतनगर/- कृष्णा राठोड तालुक्यात मागील काळात झालेल्या अतिवृष्टीने हैराण झालेल्या शेतकरी आता आत्महत्यांच्या वाटेवर वळताना पाहवयास मिळते आहे....
विहीरीत पडून युवा तरुण शेतकर्याचा मृत्यू……!
हिमायतनगर ता.प्रतिनिधी/अंगद सुरोशेहिमायतनगर: शहरातील लकडोबा चौक येथील युवा तरूण शंकर भोजना बलपेलवाड हे शेतात गेले असताना त्यांचे काका राजू शेट बलपेलवाड यांच्या विहीवर पाणी...