Home 2023 April

Monthly Archives: April 2023

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी!

0
जिल्हा संपादक नांदेड दिनांक - 14 एप्रिल 2023हिमायतनगर तालुक्यात विविध शासकीय कार्यालयात, बौद्ध विहारात आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती मोठ्या हर्ष...

दोन महीन्या पासून देगांव येथील बेपत्ता झालेल्या मुलीचा शोध लागेल का?

0
आई वडीलांचा टाहोशेख चाँद जिल्हा प्रतिनिधी पोलीस स्टेशन बाळापुरात तक्रार दाखल पोलीस तपास होत नसल्याची मुलीच्या वडीलांची वरीष्ठा कडे लेखी तक्रारबाळापूर :- देगांव अल्पवयीन मुलगी दिनांक...

शिक्षक सेवाज्येष्ठता यादी अद्ययावत करा

0
मुख्याध्यापक शिक्षक संघाची शिक्षणा धिका-यांकडे मागणीहेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा न्यूज़ मो. नंबर - 8983319070शिक्षकांची सेवाज्येष्ठता यादी अद्य यावत करण्याची मागणी जिल्हा मुख्याध्यापक...

क्रांतीसुर्य ज्योतिराव फुले यांची जयंतीची साजरी मोठ्या उत्साहात मिरवनूक*

0
जिल्हा प्रतिनिधीक्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त वाडेगांव नगरीत ठिक ठिकाणी जयंती साजरी करण्यात आली महात्मा फुले चौक . सिध्दार्थ चौक. भिम नगर. अशोक...

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त डस्टबीन वाटप उपक्रम

0
नासीर शहा पिंपळखुटा प्रतिनिधी पिंपळखुटा : पातुर तालुक्यातील पिंपळखुटा येथे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त ग्रामपंचायत कार्यालय मार्फत डस्ट बीन वाटप उपक्रम राबवण्यात आला सर्वप्रथम महात्मा...

पंचनामे करुन नुकसानग्रस्त‎ शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या‎: सरपंच ज्योती पवार

0
अजयसिंह राजपूत तालुका प्रतिनिधी खामगावखामगाव: ९ एप्रिल रोजी आलेला अवकाळी पाऊस,‎ गारपीट आणि चक्रीवादळामुळे खामगाव तालुक्यातील संभापूर, हिंगणा उमरा लासुरा येथील शेतकऱ्यांचे नगदी पीक...

वादळी वाऱ्यासह गारपीटमुळे कांदा,गहु, हरभरा,व केळीचे अतोनात नुकसान : मदतीची अपेक्षा.

0
हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेल्याने बळीराजा चिंतेत.अजयसिंह राजपूत तालुका प्रतिनिधी खामगावसंभापूर: वीजांचा कडकडाटाबरोबर झालेला पाऊस आणि गारपीटीने पिकांचे मोठे अतोनात नुकसान झाले आहे....

*🌸जगणं कोणासाठी🍀*

0
✍️✍️... लेखणीतून...हा असं वागला, तो तसं वागला, कोण कसं वागला या विचारात स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचं याचा विचार करा. आपण...

महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री थेट बाळापुर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर.

0
पारस येथे घटनास्थळी भेटनिलेश हिवराळे कार्यकारी संपादकमहाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री मा. अब्दुल सत्तार यांनी आज ग्राम बेलुरा खुर्द येथे अवकाळी पावसाने प्रचंड नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचा...

पारस येथील बाबुजी संस्थानमधे जिवित हाणीसह करोडो रूपयांच्या मालमत्येचे नुकसान

0
 शेख चाँद जिल्हा प्रतिनिधी  :-पारस तालुका बाळापूर येथे बाबूजी महाराज मंदिर दर रविवार प्रमाणे दरबार भरत असून वारीसाठी संपूर्ण ग्रामीण परिसरातील अनेक लोक हजर...

EDITOR PICKS