वाहनांच्या धडकेत काकांचा मृत्यू. पुतणी गंभीर.वाडेगाव रस्त्यावरील घटना
जिल्हा प्रतिनिधी योगेश घायवट मो ८८८८८७२८५४
बाळापुर तालुक्यात असलेले वाडेगाव .अज्ञात वाहनाने दुचाकीला मागून धडक दिल्याने दुचाकीस्वार काकाचा जागीच मृत्यू झाला तर पुतणी गंभीर जखमी...

