सिरजंनी येथील सरपंच बहिणीची मुख्यमंत्री भावाला मायेची राखी…
लाडक्या भावाला राखी पाठविण्यासाठी एकवटल्या लाडक्या बहिणी....
अंगद सुरोशे ( हिमायतनगर)
सिरंजनी येथील सरपंच सौ. मेघाताई पवन करेवाड यांच्या कल्पनेतून सर्व भगिनी आपल्याला लाडकी बहीण म्हणून...

