Home 2024
Yearly Archives: 2024
वाडेगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे रुपांतर करण्यासाठी पंचायत समिती सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर करण्यात आला.
जिल्हा प्रतिनिधी योगेश घायवटवाडेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे रुपांतर ग्रामीण रुग्णालयामध्ये करण्यासाठी पंचायत समिती सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर करण्यात आला याबाबतचे पत्र पंचायत समिती गटविकास...
समाजातील शेवटच्या घटकाला देखील उत्तम आरोग्य सेवा मिळाली पाहिजे – राजश्री पाटील
जवळा बाजारात महाआरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद....अंगद सुरोशे हिमायतनगर / प्रतिनिधीसर्व सामान्य जनतेसाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. त्या योजना सर्व आरोग्य योजना सामान्यांपर्यंत वेळेत पोहचल्या...
आर्यन्स ग्रुपच्या वतीने करुणा बुद्ध विहार येथे रमाई जयंती साजरी करण्यात आली.
जिल्हा प्रतिनिधी अकोला योगेश घायवटनिमित्ताने चिमुकल्यांनी नृत्य सादर करून आणि माता रमाई यांच्या जीवन चरित्रावर भाषणे देऊन खूप थाटामाटात जयंती साजरी करण्यात आली कार्यक्रमाला...
साप्ताहिक भुमीराजा न्युज चॅनल चे मुख्य संपादक अनिल उमाळे सर यांना पितृशोक.
मारोती अक्कलवाड जिल्हा संपादक नांदेडआमचे मार्गदर्शक तथा साप्ताहिक भुमीराजा न्युज चॅनलचे मुख्य संपादक अनिलजी उमाळे सर यांचे वडील महादेवराव उमाळे वय 86 यांचे वृद्धापकाळाने...
शेतकऱ्यांच्या मालाला कवडीमोल भाव!
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 5 फेब्रुवारी 2024भारत हा कृषिप्रधान देश आहे. या कृषिप्रधान भारतात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात. हि बाब वर...
आंब्याला आला मोहोर!
जिल्हा संपादक नांदेड दिनांक - 4 फेब्रुवारी 2024यावर्षी पाऊस जास्त प्रमाणात पडल्याने, पौष मराठी महिन्यात फळांचा राजा आंब्याला झाडाला प्रचंड प्रमाणात मोहोर आल्याने यावर्षीचा...
मुलीचे प्रेम संबंध असल्यामुळे आई-वडिलांनेच केला पोटच्या मुलीचा खून…
👉🏻हिमायतनगर शहरात खळबळ जनक घटना...पोलिस स्थानकात खुनाचा गुन्हा दाखल...अंगद सुरोशे
हिमायतनगर प्रतिनिधी/- शहरतील नेहरूनगर परिसरात असणाऱ्या अल्पवयीन सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीचे प्रेम सबंध असल्यामुळे...
हातात सगळं आयतं पाहिजे .
नागरीक मी भारत देशाचा
हातात सगळं *आयतं* पाहिजे....!!!!
*वीज* कधी वाचवणार नाही
*बील* मात्र *माफ* पाहिजे....!!!!
*झाड* एकही लावणार नाही
*पाऊस* मात्र चांगला पाहिजे....!!!!
*तक्रार* कधी करणार नाही
*कारवाई* मात्र लगेच...
नाशिक महानगर पालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांची हेमंत शिंदे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य भटके...
हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्यूज़, महाराष्ट्र राज्य
मो. नंबर -8983319070आयुक्तांच्या तातडीने दखल घेऊन दिलेल्या लेखी आदेशाने राज्यातील हजारो उमेदवारांचे महानगर पालिके...
बँकिंग ग्राहक सेवेला सामाजिक कार्याची जोड निर्मल अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या अध्यक्ष पूजा मानमोडे यांच्या...
25 वर्षापूर्वी सर्वसाधारण कुटुंबातील प्रमोद नत्थुजी मानमोडे यांनी सहकार क्षेत्रामध्ये एक छोटसं नाणं पेरलं. आज त्या अंकुराचं मोठ्या वटवृक्षात रूपांतरण झाले. निर्मल अर्बन को-ऑपरेटिव्ह...








