Home 2024
Yearly Archives: 2024
प्रधानमंत्री आवास योजना शहरी (घरकुल) योजनेचा अंतिम (चौथा) हप्ता तात्काळ वितरीत करण्यात यावा –...
अंगद सुरोशे
हिमायतनगर- प्रतिनीधीहिमायतनगर नगरपंचायत अंतर्गत शहरातील जवळपास तिनशे ते चारशे लाभार्थ्यांनी घरकुलाचे बांधकाम पूर्ण केलेले आहे. सदर लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजना शहरी (घरकुल) योजनेचा...
हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विमा तात्काळ द्या ; हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत पाटील यांनी...
मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर बैठक संपन्न.....अंगद सुरोशे
हिमायतनगर - प्रतिनीधीहिंगोली लोकसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांचा थकलेला पीकविमा तात्काळ मिळावा..! खासदार हेमंत पाटील यांच्या मागणीचा विचार करत मुंबईतील सहयाद्री...
शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी बिरकलवार तर उपाध्यक्षपदी राऊत.
जिल्हा संपादक नांदेड
दिनांक - 30 जानेवारी 2024हिमायतनगर तालुक्यातील मौजे सवना ज. येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा सवना येथे अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पालक सभा...
शिवांगी बेकर्स खामगाव येथे क्रिकेट सामने उत्साहात संपन्न..
खामगाव:- (अजयसिंह राजपूत) कलाकौशल्याला चालना मिळावी, शारिरीक क्षमता वाढावी तसेच अंगी खिलाडूव्रुत्ती यावी व नेतृत्वगुण वाढावे या उद्देशाने शिवांगी बेकर्स च्या वतीने क्रिकेट स्पर्धेचे आयोजन...
प्रजासत्ताक दिन व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न..
संभापूर येथील जि.प.म.उ.प्रा.शाळेत प्रजासत्ताक दिनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन.संभापूर-(अजयसिंह राजपूत) २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिवस मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला. गावातून सर्व प्रथम प्रभात...
75 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त विश्वशांती बुद्ध विहार जय भीम नगर वाडेगाव येथे शिव फुले...
जिल्हा प्रतिनिधी योगेश घायवटकार्यक्रमाला लाभलेले उद्घाटक माननीय सुरेंद्र तिडके समाज कल्याण अधीक्षक तथा कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक माननीय वाय एस पठाण सर यांनी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन...
लोकनेते आमदार माधवराव पाटील जवळगावकरांच्या वाढदिवसानिमित्त वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप…..
अंगद सुरोशे हिमायतनगर / प्रतिनीधी
हिमायतनगर काँग्रेस कमिटीच्या वतीने आदिवासी विध्यार्थ्यांना विविध शालेय साहित्य वाटप ....हिमायतनगर येथे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत व हदगाव-हिमायतनगर विधानसभा मतदार...
मौजे वरुड तालुका शेगाव जिल्हा बुलढाणा आज दिनांक 26 जानेवारी 2024 रोजी जिल्हा परिषद...
राहुल ईंगळे सहसंंपादकसदर स्नेहसंमेलनाचा कार्यक्रमाला "मजबूत भिमाचा किल्ला" हे गाणं या कार्यक्रमाचं आकर्षक ठरलं या गाण्यांमध्ये शौर्यवर्धन जीवन भोजने हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या...
हदगाव हिमायतनगर विधासभा कार्यक्षेत्रातील जन सामान्याचा नेता….
अंगद सुरोशे हिमायतनगर / प्रतिनीधीहिमायतनगर ( वाढदिवस विशेष लेख )/-जनसामान्य नागरिकांशी नेहमी नाळ जोडून राहणारा कृतिशील विकासाभिमुख लोकनेता म्हणून आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांना...
ओबीसी राजकीय आघाडी’ लोकसभेच्या 48 व विधानसभेच्या 288 जागा लढणार..!
हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्यूज़
मो. नंबर - 8983319070अध्यक्ष प्रा. श्रावण देवरे यांची घोषणा!*अहमदनगर- ओबीसी समाजाचे आरक्षण संपल्यागत जमा असतांना आता,...










