Home Breaking News मौजे वरुड तालुका शेगाव जिल्हा बुलढाणा आज दिनांक 26 जानेवारी 2024 रोजी...

मौजे वरुड तालुका शेगाव जिल्हा बुलढाणा आज दिनांक 26 जानेवारी 2024 रोजी जिल्हा परिषद मराठी शाळा येथे स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम संपन्न

राहुल ईंगळे सहसंंपादक

सदर स्नेहसंमेलनाचा कार्यक्रमाला “मजबूत भिमाचा किल्ला” हे गाणं या कार्यक्रमाचं आकर्षक ठरलं या गाण्यांमध्ये शौर्यवर्धन जीवन भोजने हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वेशभूषा मध्ये कार्यक्रमाचं आकर्षक ठरला या गाण्यांमध्ये शाळेतल्या इतर मुलांनी सुद्धा चांगला सहभाग घेतला त्याचप्रमाणे या कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता शाळेचे मुख्याध्यापक बारापत्रे सर व या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी सर्वात जास्त मेहनत घेणारे शाळेचे सहशिक्षक मोरे सर व विकास भोजने यांनी स्नेहसंमेलन उत्कृष्ट पद्धतीने घेण्यात आले या कार्यक्रमात प्रसंगी गावातील सरपंच अमोल भाऊ गोळे व उपसरपंच महेंद्र भोजने आणि शाळा समिती व्यवस्थापन समिती यांचे सुद्धा सहकार्य लाभले व सर्व पालकांनी सहकार्य केले व गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि महिला वर्ग या कार्यक्रमाला चांगलीच जात दिली अशा प्रकारे या छोट्याशा गावामध्ये स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम अतिशय चांगल्या दर्जाचा संपन्न झाला.

Previous articleहदगाव हिमायतनगर विधासभा कार्यक्षेत्रातील जन सामान्याचा नेता….
Next articleलोकनेते आमदार माधवराव पाटील जवळगावकरांच्या वाढदिवसानिमित्त वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप…..