अहो..आश्चर्यम…यंदाची हिमायतनगरयेथील खरीपपुर्व बैठकीचे नियोजन एका कृषि विभागाच्या विविध योजना घेणा-यांच्या सदन शेतक-याच्या शेतात तेही चक्क पाच किलोमीटर दुरवर….
👉 कृषि वार्तापत्र जिल्हा संपादक नांदेड हिमायतनगर येथील तालुका कृषी अधिकारी आणी त्यांच्या कनिष्ट क्षेत्रीय, कार्यालयीन लालची वृत्तीमुळे हिमायतनगर येथील शेतक-यांना मरणयातना भोगाव्या लागत आहेत... प्रभारी कृषि अधिकारी एम. एस. काळे, कृषि पर्यवेक्षक वानखेडे यांच्या नियोजनानुनार बाहेरहुन आलेल्या तब्येत बरी नसणा-या तालुका कृषि अधिकारी श्रीमाननीय बंदेल साहेबांना काळे आणी वानखेडे नी घेतलेली भुमी का मान्यच करावी लागते आहे...कारण हे दोघेही तालुक्याचे भुमी...
श्री रामांच्या पवित्र भूमीत विश्वशांती चा हास्य दिन मोठ्या उत्साहात व जल्लोषात पार पडला….
हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भुमी राजा न्युज मो. नंबर - 8983319070 हास्य दिंडी हास्य दरबार गेट टुगेदर वनभोजन कार्यक्रम एकाच छताखाली ..💃 हास्य जगद्गुरु डॉक्टर मदन जी कटारीया सर यांच्या प्रेरणेतून जागतिक हास्यदिनानिमित्ताने नाशिक शहरामध्ये विश्वशांती हास्ययोग समन्वय समिती तर्फे विविध कार्यक्रम साजरे करून हास्य दिन मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला. अध्यक्षा, सौ जयश्रीताई गावित यांनी या कार्यक्रमाचे आयोजन करून, हास्य प्रेमींना मंत्रमुग्ध...
पेरकेवाड, पेरकी समाजाच्या बैठकीचे नांदेड येथे आयोजन.
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 29 एप्रिल 2025 मराठवाडा पेरकेवाड, पेरकी समाज संस्था आयोजित नांदेड येथे ठरल्याप्रमाणे दिनांक 4 .5. 2025 रोज रविवारी रोजी श्री राम मंदिर अशोक नगर नांदेड या ठिकाणी पेरकेवाड, पेरकी समाजाची आढावा बैठक व नवीन कार्यकारणी निवडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तरी सर्व समाज बांधवांना आवाहन करण्यात येते की जास्तीत जास्त संख्येमध्ये...
अवकाळी पावसामुळे हळद उत्पादक शेतक-यांची उडाली तारांबळ.
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 27 एप्रिल 2025 नांदेड जिल्हयातील हिमायतनगर तालुक्यात अवकाळी पावसामुळे हळद, ज्वारी, तिळ, आंबा आदी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. बळीराजा वरील संकटाची मालीका अजुन सुरुच आहे. शेतक-यांचे पिवळे सोने म्हणून ओळखल्या जाणारे नगदी पिक हळद पैसे देणारे पिक आहे. हळदी शिजवुन सुकविण्यासाठी टाकली असता.. अचानक शनिवारी रात्री झालेल्या पाऊस, वारा, वादळामुळे हळद...
गोदावरी प्रतिष्ठाण नाशिक च्या गोदा स्वच्छता अभियाणाच्या 154 आठवडा प्रसंगी 27 गोदा सेवकांनी काढला तब्बल 1000 किलो कचरा
हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भुमी राजा न्युज मो. नंबर - 898331907 आज गोदावरी प्रतिष्ठान नाशिक तर्फे आयोजित गोदा स्वच्छतेचा 154 वा सप्ताह अतिशय उत्साहात संपन्न झाला. आजच्या कार्याला 27 गोदासेवकांनी आपला सहभाग नोंदवला आणि गोदावरी पात्रातून जवळपास 1000 किलो पेक्षा जास्त प्लास्टिक आणि कपडे बाहेर काढून आपली गोदावरी नदी स्वच्छ आणि वाहती केली. पुढील काळात सर्व सुरक्षिततेचे साधन वापरून जास्तीत...
जलंब पाई विद्यालयात 2004/05 च्या माजी विद्यार्थीचे सम्मेलन मोठ्या उत्साहात संपन्न
ग्रामीण पत्रकार संदिप देवचे 9860426674 जलंब:सन 2004-05 च्या माजी विद्यार्थी स्नेहसंमेलनाचे आयोजन वीस वर्षानंतर श्री पायी विद्यालय जलंब या ठिकाणी करण्यात आले होते प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रात काय करत आहे याची ओळख व्हावी सर्व मित्रांचे आणि मैत्रिणींची भेट व्हावी व प्रत्येक जण आयुष्य जगत असताना एकमेकांच्या संपर्कात राहावं व एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी व्हावं त्याचप्रमाणे शिक्षकांचे विद्यार्थ्यांच्या जीवनातील योगदान या कार्याचे...
नदगांव तांडा येथे पाणीटंचाई.
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 19 एप्रिल 2025 यावर्षी एप्रिल महिन्यातच भिषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तालुका किनवट नदगांव तांडा येथे भिषण पाणी टंचाईला नागरीक सामोरे जात आहे. अवघ्या दहा ते बारा मिनीटे पाणी सोडत असल्यामुळे नळावर महिला ,पुरुष, मुलांची एकच गर्दी होत आहे. लवकरच टॅकरची व्यवस्था करावी. अशी मागणी नदगांव तांडा येथील नागरीकांनी केली आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेली घुमटा कृती 250 वर्ष जुनी ऐतिहासिक बाराव.
हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्युज मो. नंबर - 8983319070 प्रतिनिधी (नाशिक ) तालुक्यातील कसारा या ठिकाणी मुंबईहून नाशिक महामार्गावर येताना वाटेत कसारा घाट लागतो. या घाटाचे मूळ नाव ‘थळ घाट’, असे आहे. घाट जेथे संपतो, तेथेच उजव्या हाताला व घाटनदेवी मंदिरापासून १४ किलोमीटर अंतरावर गोल घुमटाकार ऐतिहासिक वास्तू दिसून येते. ही ऐतिहासिक वास्तू घाटाच्या उंच टेकडावर...
नानापरीचे मानसं……
जीवनाच्या वाटेवर साथ देतात, मात करतात, हात देतात, घात करतात, ती ही असतात माणसं... संधी देतात, संधी साधतात, आदर करतात, भाव खातात, ती ही असतात माणसं... वेडं लावतात, वेडं ही करतात, घास भरवतात, घास हिरावतात, ती ही असतात माणसं... पाठीशी असतात, पाठ फिरवतात, वाट दाखवतात , वाट लावतात, ती ही असतात माणसं... शब्द पाळतात, शब्द फिरवतात, गळ्यात पडतात, गळा कापतात, ती ही असतात माणसं... दूर राहतात, तरी जवळचीच वाटतात, जवळ राहून देखील, परक्यासारखी वागतात, ती ही असतात माणस... नाना प्रकारची अशी नाना माणसं, ओळखायची कशी? सारी असतात आपलीच माणसं... ! रचना :-बालाजी सुब्बनवाड शिकारेकर...
श्री.जागेश्वर विद्यालय व क.म.विद्यालय तथा श्री.जागेश्वर इंग्लिश स्कूल, वाडेगाव येथे संयुक्तरीत्या “महामानवाची जयंती साजरी”
योगेश घायवट जिल्ह प्रतिनिधि मो 8888872854 आज श्री जागेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तसेच श्री. जागेश्वर इंग्लिश स्कूल, वाडेगाव येथे संयुक्तरित्या "महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर" यांच्या १३४ व्या जयंतीदिनी अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलित करून बाबासाहेबांच्या प्रतिमा पुजन व हारार्पणाने झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षा ज्येष्ठ शिक्षिका सौ.कमला सावदेकर (अवचार) मॅडम तर प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य गोपाल मानकर सर ,उपप्राचार्य अविनाश शिंदे...









