LATEST ARTICLES

हिमायतनगर तालुक्यातील विजेचा लपंडाव थांबता.. थांबेना!

0

जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 17 जुन 2024 अन्न, वस्त्र निवारा सोबतच विज हि नितांत गरज लागणारी बाब आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून हिमायतनगर तालुक्यातील मौजे सवना ज. सहीत रमणवाडी, वाशी, चिंचोरडी , एकघरी, मादापुर, जिरोणा, दगडवाडी, गणेशवाडी येथील विज रात्रीला पाऊस पडला की लगेच गुल होत आहे. हे वास्तव चित्र तालुक्यातील अनेक गावात वाहवयास मिळत आहे. 16 जुन रात्र थोडासा...

महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघ यांच्या वतीने मराठा समाजातील गुणवंत व यशवंतांचा विध्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न……

0

पुस्तक माणसाला रद्दी होऊ देत नाही ..... नरेंद्र चव्हाण साहेब अंगद सुरोशे हिमायतनगर / प्रतिनीधी महाराष्ट् राज्य कुणबी मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थांचे मनोबल वाढवण्यासाठी मराठा महासंघाच्या वतीने सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला समाजातील तळागाळातील नव तरुणांना शिकण्याची जिद्द निर्माण व्हावी या हेतूने या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आला पुस्तक वाचल्याने माणसाच मस्तक सशक्त होत शिक्षणच जिवणाचा पाया असल्याने शिक्षणासोबतच सुसंस्कार होण...

हिंगोलीचे नवनिर्वाचित खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचे कार्यकर्त्यांकडुन स्वागत!

0

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक 15 जुन 2024 नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी तब्बल लाखांच्या वर लीड घेऊन प्रचंड विजय संपादन केला आहे. त्यांचे दिल्लीवरून मतदारसंघात नुकतेच आगमन झाले आहे. आपल्या लाडक्या नेत्याला भेटण्यासाठी कार्यकर्ते आतुरतेने वाट पाहत होते. नवनिर्वाचित खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचे गावागावात आगमन होताच प्रत्येक...

जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक सवना शाळेतर्फे पहिल्याच दिवशी केले चिमुकल्यांचे स्वागत.

0

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 15 जुन 2024 महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभागा अंतर्गत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक/माध्यमिक शाळा उघडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे आज पंधरा जुन रोजी पहिला दिवस असल्याने विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांना शाळेची आवड निर्माण व्हावी. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची जास्तीत जास्त संख्या कशी वाढविता येईल. यासाठी सर्वच जिल्हा परिषद शाळेचे अटोकाट प्रयत्न...

लोकसभा निवडणुक २०२४ एक परामर्श

0

ॲड.पुजा प्रकाश एन. १३ जुन २०२४ लोकशाही मध्ये लोकनियुक लोकप्रतिनिधिचं सरकार हा लोकशाही चा आत्मा असतो असा हा लोकशाही चा आत्मा २०२४ च्या १८ व्या लोकसभा निवडणुकीचा टप्पा पार करूण संसदेमध्ये सरकारपंथी तत्वास दुर सारुण सरकार पदी नियुक्त झाला,स्वातंत्र्याची सत्याहत्तरी पार करत असतांना आझादी का अमृत महोत्सव ही आपण स्वाभिमानाने साजरा केला,पुंढील वर्षी आपण संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करु ,संविधानाच्या अमृत...

कॉंग्रेस च्या पाठिंब्यावर मोदी प्रधानमंत्री….!!

0

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. त्या निकालातून जे सत्य समोर आले आहे ते सत्य इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मिडिया भारतीय जनतेला सांगणार नाही....!! सवर्णांच्या राजकीय डावपेचातील "अंदर की, राज की बात" बाहेर येणार नाही याची खबरदारी सवर्णांचा मिडिया घेत असतो....!! सत्य असे आहे की, कॉंग्रेस पक्षाच्या पाठिंब्याने मोदी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनले आहेत....!! भाजपला देशात २४२ जागा मिळाल्या आणि एनडीए ला...

शेतकऱ्यांच्या पसंतीचे कपाशी बियाणे मिळेना!

0

जिल्हा संपादक नांदेड दिनांक - 07 जुन 2024 भारत हा कृषिप्रधान देश असला तरी, या कृषिप्रधान देशात शेतक-यांचा यथोचित सन्मान कधी आणि केंव्हा करावा लागेल..... तेंव्हाच करावा लागतो..शेतक-यांना त्यांच्या पसंतीचे बियाणे दिल्यावर...... काही शेतकऱ्यांच्या पसंतीचे नामांकित कंपनीचे कपाशी बियाणे आजरोजी कृषिकेंद्रावर मिळेना...जर मिळाले तरी तेही.... जास्त दराने हिच शोकांतिका आहे शेतकऱ्यांची ....... शेतकरी हा बाजारातील शेकडो कंपनीचा माल जेंव्हा पेरून... जेंव्हा...

अकोला बाळापूर मार्गावर टिप्पर च्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू

0

योगेश घायवट जिल्हा प्रतिनिधी अकोला : दि. ६ जून २०२४ :- अकोला बाळापूर मार्ग (तुषार हाँटेल) शेगाव टी पॉइंट जवळ टिप्पर व दुचाकीचा भीषण अपघात झाला.या भीषण अपघातात दुचाकीस्वार दोघांना आपला जीव गमवावा लागला.आज बारा वाजताच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली आहे. या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघांचाही घटनास्थळावरच मृत्यू झालाय..सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दुचाकी रस्त्यावरील असलेल्या भेगामुळे घसरली आणि मागून भरधाव वेगाने...

फटाक्याच्या दुकाना बाजुलाच आग; अकोला येथील घटना

0

मोठा अनर्थ टळला  जिल्हा प्रतिनीधी योगेश घायवट अकोला 6 जून 2024 : अकोल्यातील वाशिम बायपास रोड लगत बंदूकवाला यांचे फटाक्याचे दुकान असून दुकानाच्या बाजूला असलेल्या खुल्या जागेमधील कचऱ्याच्या ठिगाऱ्याला अचानक आग लागल्याची घटना दुपारी 1 वाजे दरम्यान घडलीय.नागरिकांच्या हे लक्षात येताच महापालिका अग्निशमन विभागाला याची माहिती देण्यात आली, लगेच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होत आगीवर पाण्याचा मारा करून आग विझवली,सुदैवाने बाजूलाच...

कुणा ला किती मतं मिळाली उमेदवार निहाय मतदान पहा सविस्तर 

0

योगेश घायवट अकोला मतदार संघासाठी निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात दि. 26 एप्रिल रोजी मतदान झाले यामध्ये एकूण 15 उमेदवार उभी होती,तर आज दिनांक 4 जून रोजी सकाळी 8 पासून मतमोजणी ला सुरवात झाली होती मतमोजणीच्या एकूण २८ फेऱ्यानंतर निकाल जाहीर झाला आहे,यामध्ये 15 उमेदवार निहाय मिळालेली मत अश्याप्रमाणे आहेत भारतीय जनता पार्टीचे अनूप धोत्रे यांना एकूण 4 लाख ५७ हजार ३० मतं...