मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात जलंब गावाचा सन्मान; तालुकास्तरावर द्वितीय, जिल्हास्तरावर निवड
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत शेगाव तालुक्यातील कठोरा प्रथम तर जलंब व्दितीय ग्रामीण पत्रकार संदिप देवचे 9860426674 जलंब ता. शेगाव जलंब गावाने उल्लेखनीय कामगिरी करून तालुकास्तरावर द्वितीय क्रमांक मिळविला आहे आणि आता हे गाव जिल्हास्तरावरून पुढील प्रक्रियेसाठी निवडण्यात आले आहे. ही यशस्वी कामगिरी गावातील ग्रामस्थ, ग्रामपंचायत व स्थानिक अधिकार्यांच्या संयमित प्रयत्नांचे आणि सहकार्याचे फळ आहे. गावाचे सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, सदस्य आणि कर्मचारी यांनी...
डॉ शेख चांद यांना राज्यस्तरीय आदर्श महाराष्ट्र रत्न पुरस्कार
संतोष मोरे बाळापूर तालुका प्रतिनिधी ग्रामीण भागातील हरहुन्नरी कलाकार डॉ शेख चाँद यांना राज्यस्तरीय आदर्श महाराष्ट्र रत्न पुरस्कार मिळाला असून त्याबाबत मित्रमंडळी कडून अभिनंदन करण्यात येत आहे. बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील डॉ शेख चाँद मराठी हिंदी चित्रपट सृष्टीतील दिग्दर्शक.लेखक , अभिनय. गीतकार ,संपादकीय , सामाजिक कार्य, सांस्कृतिक क्षेत्रात व पत्रकारिता क्षेत्रात तसेच शैक्षणिक क्षेत्रात, बहुमूल्य योगदानाबद्दल तसेच हरहुन्नरी कलाकार म्हणून...
बाळापूर नगरीत बौध्दधम्म परिषद संपन्न.
संतोष मोरे बाळापूर तालुका प्रतिनिधी जगाला शांतीचा संदेश देणारे महामानव तथागत गौतम बुद्ध यांचे विचार सर्वांना कळावे यासाठी एकदिवसीय बौद्ध धम्म परिषदेचे बाळापूर नगरीत उत्सव मंगल कार्यालयात दिनांक 17 मे 2026 रोजी फुले-आंबेडकर विद्वत सभा बाळापूर व दि बुध्दिष्ट चँरिटेबल ट्रस्ट बाळापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते. या धम्म परिषदेला जागतिक किर्तिचे डॉ. भदंत हर्षबोधी महाथेरो संभाजीनगर व...
शेतक-यांचे *पिवळे सोने (हळद) बाजारात येताच प्रतिक्विंट मागे *दोन हजार रुपयांनी* भाव घसरले…
👉 शेतक-यांचे *मरण* ठरते व्यापा-यांच *अर्थकारण*! मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 15 हे 2026 कृषिप्रधान भारत देशात भारतीय शेतक-यांची अवस्था पाहुन देशातील अर्थतज्ञाला.. शेतक-यांच्या शेतीत पिकविलेला मालाचा बि पेरणीपासुन ते काढणीप्रयंत ...व बाजारातील भाव (दर) यांचा अंदाज गेल्या 75 वर्षात कधीच कुणी लावता आला नाही हि खरी शोकांतिका आहे.. हळद शेतक-यांचे नगदी पिक म्हणुन दोन वर्षांतील एकुण शेतक-यांपैकी किमान पाच टक्के...
गावात नागरी सुविधांचा अभाव नागरिकांचे आरोग्य धोक्यात !
निवडणुकीच्या कालावधीत मिळते आश्वासनाची खैरात भूमीराजा न्यूज प्रतिनिधी/ संतोष मोरे बाळापूर :- अकोला जिल्ह्यातील व बाळापूर तालुक्यातील दुर्गम भागातील अंदाजे सातशे लोकसंख्या असलेल्या बल्हाडी गावात नागरी सुविधांचा अभाव असल्यामुळे नागरिकांना प्रचंड प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र निर्माण झाले असून प्रशासन तसेच लोकप्रतिनिधीची अकार्यक्षमता असल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे. तर निवडणुकीच्या कालावधीत वारेमाप आश्वासनाची खैरात वाटली जात असल्याचे सांगितले...
जन्म व मृत्यू दाखल्यांसाठी नागरिकांची परवड बाहेरगावी मजुरीसाठी गेलेल्या नागरिकांना वारंवार फेऱ्या मारूनही मिळत नाहीत दाखले
भूमीराजा न्यूज प्रतिनिधी/संतोष मोरे बाळापूर :- अकोला जिल्ह्यातील व बाळापुर तहसील कार्यालयात जन्म व मृत्यू दाखल्यांचे अर्ज अनेक महिन्यांपासून प्रलंबित असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या संदर्भात नगर परिषद वार्ड क्रमांक ६ चे नगरसेवक संजय शेवराय उमाळे यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे। निवेदनानुसार, बालापूर नगर परिषद मार्फत तहसील कार्यालयात जन्म व मृत्यू दाखल्यांच्या...
सामुहिक विवाह हि काळाची गरज* मा. जिल्हाध्यक्ष तिप्पनवार यांचे प्रतिपादन…
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 10 मे 2026 सध्या लग्नसराई जोरात सुरु असुन वाढती महागाई, वेळेची बचत, पैश्याची बचत होऊन समाजामध्ये एकाओप्याची भावना निर्माण होते..त्याचबरोबर सर्व समाज एकाच छताखाली सर्वाना कामे करता येतील. ग्रामीण भागात समाजाने एकत्रित येऊन सामुहिक निर्णय घेतल्यास विविध बाबींची बचत होऊन समाजामध्ये एकसंघ भावनांची निर्मीती होते.असे प्रतिपादन पेरकेवाड समाज संघटनेचे मा. जिल्हाध्यक्ष गजानन तिप्पनवार यांनी...
आमदार नितीन देशमुख यांची लोहारा येथे सांत्वन भेट
भूमीराजा न्यूज प्रतिनिधी / संतोष मोरे बाळापूर:- अकोला जिल्ह्यातील व बाळापूर तालुक्यातील ग्राम लोहारा येथील प्रतिक पाटील यांच्या २८ एप्रिल २०२६ रोजी विवाह होता परंतु हे नियतीला माण्य नव्हता. रोजच्या प्रमाणे लोहारा येथील नागरिक सकाळी उठून आपले काम करीत असताना एक बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली बाळु पाटील यांचा मुलगा प्रतिक पाटील यांच्या लोहारा शेगाव मार्गावर अपघात झाला. हे माहित मिळताच...
विस्तार अधिकारी यांच्या कडून अंदुरा गावांची केली पाहणी
भूमीराजा प्रतिनिधी/ संतोष मोरे बाळापूर :- अकोला जिल्ह्यातील व बाळापूर तालुक्यातील ग्राम अंदुरा येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाअंतर्गत ग्रामपंचायत अंदुरा येथे पंचायत समिती गोरेगाव गटविकास अधिकारी गौतम,विस्तार अधिकारी बिसेनसर,विस्तार अधिकारी खोब्रागडे मॅडम, घासले मॅडम यांनी तपासणी करून गावातील कामांची पाहणी केली. गावातील आरोग्य, शिक्षण, पाणीपुरवठा या कामावर समितीने समाधान व्यक्त केले.समितीचे ग्रामपंचायत, अंगणवाडी,आरोग्य उपकेंद्र,जिल्हा परिषद शाळेमध्ये स्वागत करण्यात आले. यावेळी...
प्रभाग क्रमांक 8 मधील नगरसेवक मिर्झा बेग यांनी निवडणुक काळात दिलेले वचन पुर्ण केले…
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 8 मे 2026 हिमायतनगरच्या नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुक काळात प्रभाग क्रमांक 8 मधील नव्याने आपले नशिब आजमावणारे शांत, संयमी नगरसेवक मिर्झा बेग यांनी मतदारांना पहिले आश्वासन देऊन आश्वाशित केले होते. पाणी टंचाई लक्षात घेता..मला तुम्ही आर्शिवाद द्या. तुम्हाला पहिल्यांदा वार्डातील पाणी टंचाई दुर करुन देतो...मतदारांनी नव्या दमाच्या नवतरुणाला संधी दिली आणी मिर्झा बेग...








