होळकरांच्या करंजीत श्रिमंत द्वितीय तुकोजीराव होळकर जन्मोत्सव सोहळा आनंदात साजरा
हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भुमी राजा न्युज मो. नंबर - 8983319070 प्रतिनिधी(नाशिक )सालाबादप्रमाणे याही वर्षी करंजी ग्रामस्थ तसेच हिंदू धर्म रक्षक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जन्मोत्सव सोहळा समिती नाशिकयांच्या संयुक्त विद्यमानाने द्वितीय तुकोजीराव होळकर यांचा जन्म सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यात प्रमुख मान्यवर म्हणून द्वितीय तुकोजीराव होळकर यांची वंशज श्रीमंत अभिमन्यू राजे होळकर उपस्थित होते. त्याचप्रमाणे मुकुंद...
कामगार चळवळीचे जनक: नारायण मेघाजी लोखंडे
हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भुमी राजा न्युज मो. नंबर - 8983319070 १ मे हा दिवस आपल्या महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी आपण महाराष्ट्र दिन व कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करतो या दोन्ही दिवसाचे महत्त्व जरी वेगवेगळे असले तरी त्यामध्ये एक समान धागा आहे तो म्हणजे कष्ट, परिश्रम व स्वाभिमान होय. कामगार दिन हा जगभरातील...
हिमायतनगर तालुका कृषि अधिका-यासह कार्यालयातील सहायक अधिकक्षासहित तांत्रिक कृषि सहायक यांची अनुउपस्थीती…
👉 शेतक-यांची हेळसांड.. हिमायतनगर तालुका कृषि अधिकारी कार्यालयात मनमानी चालु असुन, एकाच शेतक-यांच्या शेतात कोटींच्या योजना देऊन इतर शेतक-यांची जाणीवपुर्वक हेळसांड होत आहे... 👉 प्रभारी तालुका कृषि अधिकारी आदरणीय शिवाजी मित्राने यांचा भ्रमणध्वनी प्रभारी उपविभागीय कृषि अधिकारी हे फोन घेत असुन, हिमायतनगर तालुक्यात शेतक-राचा कैवारी कोण? हा यक्षप्रन्श निर्माण झाला आहे आहे...एकीकडे कार्यालयात सतत कार्यालयीन अधिक्षक या..ना..त्या.. कारणाणाने गैरहजर राहत असुन,...
उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनोन्नती अभियान संपन्न
भूमीराजा न्यूज/प्रतिनिधी संतोष मोरे बाळापूर :- उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनोन्नती अभियान अकोला अंतर्गत तालुका अभियान व्यवस्थापण कक्ष, बाळापूर मधील आनंद महिला प्रभागसंघ देगाव यांची वार्षिक सर्वसाधारण सभा (AGM) घेण्यात आली. यावेळी जिल्हा अभियान व्यवस्थापक अकोला मा.श्री. नरेंद्रजी काकड सर , माजी सभापती पंचायत सामिती बाळापूर श्रीमती. शारदा सोनटक्के ताई, माजी सरपंच श्रीमती. दिपाली राजेश सरदार ताई, वन सखी सेंटर,...
“*भूमीपुत्र आम्हीं या देशाचे,पण एक जागी स्थिरता नाही* *आम्हांला ! पोटाची खळगी भरण्यासाठी भ्रमंती सदैव, आज या गावी तर उद्या त्या गावी !* “
हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भुमी राजा न्युज मो. नंबर - 8983319070 वीर हुतात्मा शिंग्रोबा देऊळ.*,खंडाळा घाट, खोपोली.* येणाऱ्या १ मे ला चालू होणाऱ्या मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक' महामार्गाला स्वातंत्र्यवीर हुतात्मा शिंग्रोबा धनगर' यांचे नाव द्यावं = समाधान बागल हिंदूधर्म रक्षक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जन्म सोहळा समिती नाशिक महाराष्ट्र राज्य आणि सन्मान करावं ही शासनाला विनंती . प्रतिनिधी (नाशिक )महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या ख॔डेरायाचे सोयरे...
जलंब ग्रामपंचायतीसमोर भ्रष्टाचाराविरोधात शेषराव भोजने यांचे आमरण उपोषण
संदिप देवोचे प्रतिनिधी ग्रामपंचायत कारभारावर गंभीर आरोप; प्रशासनाकडे तातडीच्या कारवाईची मागणी ग्रामीण पत्रकार संदिप देवचे जलंब:ग्रामपंचायत स्तरावर झालेल्या कथित भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपांवरून जलंब येथील शेषराव शामराव भोजने यांनी थेट आमरण उपोषणाचा इशारा दिल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. संबंधित व्यक्तीने याबाबत अधिकृत पत्राद्वारे पंचायत समिती प्रशासनाला सूचना देत, ठराविक मुदतीत कारवाई न झाल्यास ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याचे स्पष्ट केले होते. प्राप्त माहितीनुसार, ग्रामपंचायतीमध्ये...
तालुका स्तरीय ऊत्कृष्ट आशा स्वयंसेविका पुरस्कार प्रदान.
भूमीराजा न्यूज प्रतिनिधी / संतोष मोरे बाळापुर:- अकोला जिल्ह्य परिषद आरोग्य विभागाने जिल्हा स्तरीय आशा स्वयंसेविका ऊत्कृष्ट गटप्रवर्तक त्याचप्रमाणे तालुका स्तरीय ऊत्कृष्ट आशा स्वयंसेविका ह्यांची निवड समिती तालुक्यातील तिन आशा स्वयंसेविका हयांची प्रथम व्दितीय व तृतीय क्रमांकासाठी निवड करण्यात आली रोख रक्कम व सन्मानपत्र देऊन सन्मानित केले. बाळापूर तालुक्यातील हातरुण येथील सविता अंबादास इंगळे ह्यांना प्रथम तर व्दितीय क्रमांक बोरगांव...
हिमायतनगर तालुक्यात पेट्रोल टंचाई…
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 25 एप्रिल 2026 हिमायतनगर तालुक्यात लग्नसराईचा हंगाम सुरु आहे. शेतकरी राजा शेतीतील हळद, ज्वारी , तिळ, भुईमुग काढण्याच्या कामात व्यस्त असुन, टॅक्ट्ररने शेतीच्या मशागतीची कामे सुरू आहेत..हे सर्व असतांना दुचाकी, चारचाकी वाहणांना पेट्रोलची गरज आहे. अशा अवस्थेत शूक्रवार सायंकाळ पासुन तालुक्यात पेट्रोलची त्रीव टंचाई जाणवत आहे..हिमायतनगर शहरात पाच पेट्रोल पंप असुन आजरोजी...
लोहारा गावातील अक्षय वावरे यांची मुंबई पोलीस पदी नियुक्ती नागरिकांनी केला सत्कार
भुमीराजा न्यूज प्रतिनिधी/ संतोष मोरे नॅशनल व्हाईस फोरम मिडिया संघटना बाळापूर व गावातील नागरिकांनी जाहीर सत्कार केला* बाळापूर:- अकोला जिल्ह्यातील व बाळापूर तालुक्यातील ग्राम लोहारा येथील अक्षय वावरे यांची मुंबई पोलीस पदी नियुक्ती झाल्याबद्दल गावातील नागरिकांनी जाहीर सत्कार केला. अक्षय यांचे शिक्षण पहिली ते दहावी पर्यंतचे शिक्षण गावातच झाले अक्षयला पहिल्यापासून देशांची सेवा करण्याची इच्छा होती. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती....
अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधात अकोल्यात भव्य मूक महामोर्चा; हजारोंच्या उपस्थितीत तीव्र निषेध
अकोला, दि. २३ एप्रिल २०२६ :अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरण प्रक्रियेच्या विरोधात अकोला येथे काढण्यात आलेल्या भव्य मूक महामोर्चाद्वारे शासनास विविध मागण्या सादर करण्यात आल्या. यामध्ये बदर समितीचा संपूर्ण अहवाल तात्काळ सार्वजनिक करणे, निवेदन सादर करण्याची मुदत वाढविणे, उपवर्गीकरणाची प्रक्रिया थांबविणे, अनुसूचित जातींमधील सर्व घटकांचे मत जाणून घेण्यासाठी संयुक्त समिती स्थापन करणे, जातीनिहाय जनगणना करणे, कंत्राटी नोकरभरती बंद करणे तसेच...









