न.प. उर्दू प्राथमिक शाळा क्र. ६, फोर्ट येथे पालक सभेचे आयोजन!
शिक्षणाच्या गुणवत्तावाढीवर भर भूमीराजा प्रतिनिधी/संतोष मोरे बाळापूर : स्थानिक न.प. उर्दू प्राथमिक शाळा क्र. ६, फोर्ट येथे नुकतीच पालक सभा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या कार्यक्रमात मोहम्मद कलीम (प्रशासन अधिकारी), डॉ. फैय्याज हुसैन, मो. अकरम, नसीर हुसैन, मुख्याध्यापक खालिद अहमद, सर्व शिक्षक तसेच मोठ्या संख्येने पालकांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या शिक्षण व त्यांच्या भवितव्याशी संबंधित महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली. कार्यक्रमादरम्यान वक्त्यांनी शिक्षणाचे महत्त्व...
अखिल भारतीय कामगार संघटना जिल्हाध्यक्ष शिलवंत वानखडे यांची मागणी
आस्थापनांनी महिला तक्रार निवारण समिती गठित न करणाऱ्यांनवर कार्यवाही करा... अकोला प्रती - कामाच्या ठिकाणी होणाऱ्या महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण करण्यासाठी अंतर्गत महिला तक्रार निवारण समिती गठित करण्याचे आदेश शासनाने वारंवार देऊनही याकडे संबंधित कार्यालयप्रमुखांनी दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे शासकीय असो वा खासगी प्रतिष्ठानांच्या ठिकाणी अशाप्रकारची समिती स्थापन करून त्याची माहिती सादर करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. कामाच्या ठिकाणी होणाऱ्या...
निधन वार्ता
सवना ज. येथील कै. द्रोपदाबाई रामजी अनगुलवार यांचे वयाच्या ८० व्या वर्षी वृद्धापकाळाने आज 7:20मिनीटानी सकाळी दुःखद निधन झाले आहे. त्यांचा अंत्यविधी आज २० एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ४:२० मिनिटांनी त्यांच्या मुळ गावी सवना (ज.) ता. हिमायतनगर जि. नांदेड येथे ठेवण्यात आला आहे. त्यांच्या पश्चात पति, तिन मुलं एक मुलगी सुना, नातु, पंतु असा मोठा परीवार आहे. सेवानिवृत्त मुख्याध्यापक...
आपसात भांडू नका, मनुवादी षडयंत्र समजून घ्या….!!
------------------------------------ अनु जातीच्या आरक्षण वर्गीकरणाच्या मुद्यावर महाराष्ट्रातील मातंग आणि बौद्ध यांनी आपसात भांडावं आणि मग आरक्षण संपवणं सोपं होतं हा मनुवादी षढयंत्राचा भाग आहे....!! अत्यल्पसंख्याक ब्राह्मणांना बहूजनांवर राज्य करण्यासाठी बहूजनांची ऐकी आड येत होती म्हणून ब्राह्मणांनी धर्माचे ठेकेदार बनून जाती जन्माला घातल्या, काही जाती प्रबळ झाल्या तरी आपल्या साम्राज्याला धक्का पोहचू शकतो या भीतीपोटी पाताळयंत्री ब्राह्मणांनी साडेबारा पोटजाती निर्माण करुन बहूजन...
लोहारा गावात २०० लिटर पाण्यासाठी मोजावे लागत २०० रुपये बाळापूर प्रशासन सुस्त, १४ गावाला पाणी पुरवठा कराणारा गावातच पाणी टंचाई
भुमीराजा न्यूज तालुका प्रतिनिधी /संतोष मोरे शाळेतील विद्यार्थ्यांना अभ्यास बाजूला ठेवून उन्हात भरावे लागते पाणी* बाळापूर:- अकोला जिल्ह्यातील व बाळापूर तालुक्यातील ग्राम लोहारा येथे मागील काही महिन्यांपासून पाणी टंचाई सुरू झाली तरी याकडे बाळापूर येथील कोणते अधिकारी लक्ष देत नसल्याचे समजते. शाळेतील विद्यार्थ्यांना अभ्यास बाजूला ठेवून उन्हात भरावे लागते पाणी या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे याकडे सुध्दा अकोला जिल्हाधिकारी मॅडम...
पेरकी, पेरकेवाड,पेरकेवार समाजाचे दैवत श्री रामदास महाराज यांना जन्मदिनानिमित्त समाजबांधवांनी दिर्घा आयुष्यासाठी दिल्या शुभेच्छा…
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 17 एप्रिल 2026 पेरकी, पेरकेवाड, पेरकेवार समाजाचे आराध्य दैवत, गुरुवर्य श्रीसंत रामदास महाराज यांच्या जन्मदिनानिमित्त जिल्हयातील सर्व समाज बांधवांनी त्यांचे आशिर्वाद घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत..त्यांना दिर्घाआयुष्य लाभो त्यांच्या जिवनात सुखसमृध्दी लाभो अशी ईश्वर चरणी प्रार्थना करण्यात आली..यावेळी पेरकेवाड समाजाचे बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थीत होते..
एन.एस.ओ. व आय.एम.ओ या परीक्षेत गणेश आलेवाड यांचे यश..
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक 17 एप्रिल 2026 महाराष्ट्र शासनाने घेतल्या गेलेल्या अबकाॅस, एन.एस.ओ. आणी आय.एम.ओ. या तिन्ही परीक्षेत गुरुकुल ईग्लींश स्कुल ईयत्ता चौथी वर्गातुन पहिला क्रमांक पटकाविला आहे. गणेश अभ्यासु, जिद्दी आणी चिकाटी असल्यामुळे त्यांने हे तिन्ही परीक्षेत यश संपादन केले आहे. त्याच बरोबर शाळेतील सर्व शिक्षक वृंद यांचेही अनमोल असे मार्गदर्शन लाभले आहे. असे त्यांच्या...
जय भिम च्या घोषणांनी लोहारा परिसर दुमदुमला
भूमीराजा प्रतिनिधी/संतोष मोरे बाळापूर:- अकोला जिल्ह्यातील सात हि तालुका जय भिम च्या घोषणांनी दुमदुमला भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती देशभरात साजरी होत आहे. भारतीय संविधानचे शिल्पकार, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी मध्य प्रदेशातील महू या लष्करी छावणीच्या ठिकाणी झाला होता. त्यांचे वडील रामजी मालोजी सकपाळ हे ब्रिटीश सैन्यात सुभेदार होते. डॉ बाबासाहेब आंबेडकर त्यांची यंदा...
जिल्हयात सर्वत्र भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी..
जिल्हा संपादक, नांदेड दिनांक- 15 एप्रिल 2026 नांदेड जिल्हयासह हिमायतनगर तालुक्यात तहसिल,पंचायत समिती, कृषि कार्यालय, भुमीअभिलेख, सार्वजनीक बांधकाम विभाग, महावितरण कार्यालय, सामाजिक वनीकरण विभाग यासह ग्रामीण, शहरी भागात भारतीय राज्यसंघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन, अभिवादन करण्यात आले. यावेळी ध्वजारोहन करुन ढोल ताश्याच्या गजरात फटाक्याच्या आतषबाजी करत रॅलीचे आयोजन करण्यात आले..या कार्यक्रमाला हिमायतनगचे नगराध्यक्ष रफिकसेठ...
*नांदेड जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के*
*नागरिकांना सतर्क राहण्याचे पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन* जिल्हा संपादक, नांदेड दिनांक- ११ एप्रिल:- नांदेड जिल्ह्यातील नांदेड शहर व ग्रामीण भाग, अर्धापूर, हदगाव, हिमायतनगर या तालुक्यातील काही गावांमध्ये आज दिनांक 11 एप्रिल 2026 रोजी सकाळी 08:45 मी. वाजता भूगर्भातून आवाज येऊन जमीन हादरली असल्याची माहिती ग्रामस्थांनी प्रशासनाला दिली होती. त्यानुसार राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या संकेतस्थळावर तपासले असता दिनांक 11 एप्रिल 2026 रोजी...









