कारला सोसायटीच्या चेअरमन पदी गंगाराम पाटील चव्हाण तर उपचेअरमन पदी संजय घोडगे ,यांची बिनविरोध निवड.

0

हिमायतनगर प्रतिनिधी/ कृष्णा राठोड तालुक्यातील कारला येथील सेवा सहकारी सोसायटी निवडणुकीत शिवसेनेचे 11 उमेदवार विजयी झाले आहेत स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर काल 25 रोजी चेअरमन पदाची व उपचेअरमन यांची निवड करण्यासाठी संचालक मंडळाची बैठक घेण्यात आली सदरील बैठकीत सर्वानुमते बिनविरोध गंगाराम पाटील चव्हाण यांची चेअरमन पदी तर उपचेअरमन पदी संजय चांदराव घोडगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. हिमायतनगर तालुक्यातील मौजे कार्ला येथील...

हुजपा च्या रा से यो शिबिरार्थीनी केले महामानवाच्या पुतळ्यांचे सुशोभीकरण

0

हिमायतनगर ( कृष्णा राठोड)- येथील हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालय रासेयो विभागाच्या वतीने मौजे सरसम येथे आयोजित शिबिरामध्ये शिबिरार्थींनी सकाळी ७ ते दुपारी १२ वाजेपर्यंत वेगवेगळ्या समूहाच्या माध्यमातून परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, आदिवासी जननायक तंट्या भिल्ल अशा चार महामानवांच्या पुतळ्यांच्या परिसराची स्वच्छता करून अभिवादन केले. सकाळी गावातील ग्रामपंचायतीच्या बोअरवेलच्या आणि संबंधित पुतळ्यांच्या परिसरात व सामाजिक रस्त्यावर...

चारोळी

0

मोरपंख डोईवर धारिलें आवाज मधुर करी बासुरी राधेसंग खेळतसे रासलीला प्रेमरंगी रंगला श्याम मुरारी @संजय सांगोलकर,करकंब@

मोबाईल

0

हातात नाही पैसा-पाणी इथून तिथे ट्रान्सफर नाणी घड्याळा विना दिसते वेळ रेडिओ विना ऐकतो गाणी गुगुलबाबा विश्वविद्यालय चित्र-चरित्र, ज्ञान-भांडार, बोटांवरची सर्कस न्यारी त्या पोटात कॅलक्युलेटर गप्पा-गोष्टी ऑनलाईन पत्रपेटी झाली मॅसेंजर संवाद, संपर्क क्षणोक्षणी देश-विदेशीचे झाले मैतर जगाचा कानाकोपरा, स्थळ घटकेत रेल्वे-बस-एसटी वेळ मोबाईल तुझ्यात सामावले गाणी,बातम्या, tv, घड्याळ *नुसत्या तुझ्या असण्याने* हाती तिकीट, एक मिनिट भटकंतीचा प्रवास सुलभ मार्ग मोकळा मॅपचे गणित दशभुजाधारी मोबाईल वेळेची व श्रमाची बचत स्थळ, काळ काही असो मोबाईलमध्ये सारे व्यस्त कल्पना देवळेकर मापुसकर मिरारोड

ढगाळ वातावरणामुळे हळद उत्पादक शेतकरी संकटात.

0

जिल्हा संपादक हिमायतनगर-नांदेड. दिनांक- 24 मार्च 2022 या वर्ष भरापासुन शेतकरयांना एक नाही तर अनेक संकटांचा सामना करावा लागतो आहे. गेल्या आठवड्यापासून हळद काढणीच्या कामांना गती मिळाली आहे. परंतु सततच्या ढगाळ वातावरणामुळे पाऊस पडतोय की, काय? अशी चिंता शेतकऱ्यांच्या मनात सतावत आहे. शेतकऱ्यांच पिवळ सोनं समजल्या जाणारे आणि मुख्य पिकं म्हणुन हळद या पिकांकड शेतकरी पाहतात. परंतु निसर्गाच्या लहरीपणा हा गेल्या वर्षभरापासून शेतकऱ्यांच्या...

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची तालुका स्तरीय कार्यकारनी बैठक संपन्न!

0

हिमायतनगर | कृष्णा राठोड महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची हिमायतनगर तालुकास्तरीय कार्यकारणी बैठक आज परमेश्वर मंदिर सभागृहात पार पडली. या बैठकीचे अध्यक्षस्थान देशोन्नतीचे ज्येष्ठ पत्रकार परमेश्वर गोपतवाड , तर प्रमुख पाहुणे म्हणून दैनिक सकाळचे, प्रकाश जैन, भूमीराजा न्यूज चे जिल्हा संपादक मारोती अक्क्लवाड ज्ञानेश्वर पंदलरवाड हे होते.या बैठकीचे सूत्रसंचालन नागोराव शिंदे यांनी केले. या तालुकास्तरीय कार्यकारिणी बैठकीत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या...

शायकीय योजना शेतकर्यांनसाठी खरेच वरदान आहेत का ?

0

खरच शासकीय योजना मोठ्या प्रमाणात शासन राबवत असते पण प्रत्येक योजनेत असे काही नियम अटी असतात त्या नियम अटींचा मागून शेतकर्यांची पिळवणूक होत असते हे सत्य परिस्थिती आहे नियमांत बसत नाही मग पर्याय काय? तर मग साहेबांना खूश करा काम होऊन जाईल ? किती सोपा भाषेत भ्रष्टाचार वाक्य बनवले आहे पण शेतकरी अडकलेले असतो जाऊ द्या काही तरी हातभार...

अनमोल जीवनाचा हिशोब काय ठेवायचा।

0

काळाच्या निरंतर वाहत्या                              प्रवाहा मध्ये.. आपल्या थोड्या वर्षांचा.. हिशोब काय ठेवायचा .. आयुष्याने भर भरून                                      दिले असताना.. जे नाही मिळाले त्याचा.. हिशोब काय ठेवायचा..! ! मित्रांनी दिले आहे, अलोट प्रेम इथे... तर शत्रूंच्या बोलण्याचा, हिशोब काय...

।। फुलला पळस ।।

0

निसर्गाच्या सानिध्यात कसा " फुलला पळस " लाल केसरी रंगाने सजला दिसे शोभून पळस...।। देतो होळीची चाहूल येईल रंग उधळण आसमंतात दिसतो जसा येता फुलांनी सजून...।। गळले सर्वच पानोपान फुले आलीय देठोदेठी मुलांना हर्ष वाटतो जेंव्हा बांधून शिमग्याची गाठी...।। रंगरंगाची उधळण करा आरोग्य ही सांभाळा नका करू धिंगामस्ती वाद विकोपही टाळा...।। रानं फुलले फुलांनी मने सुगंधाने फुलवा येवोत कितीही संकटे प्रेमाने झुला झुलवा...।। सुभाष वि. दांडगे, अकोला ७६२००३२२८३  

शीतल शेगोकार यांना नाशिक येथे महाराष्ट्र पर्यावरण भूषण पुरस्काराने गौरव करण्यात आला.

0

राष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था भारत संघटना बुलढाणा पर्यावरण अध्यक्ष शीतल शेगोकार यांचा नाशिक येथे महाराष्ट्र पर्यावरण भूषण पुरस्काराने गौरव करण्यात आला. तसेच बुलढाणा जिल्हा येथे दिव्या प्रकल्प व आई प्रकल्प यांच्याकडून मा जिजाऊ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच माळीपुरा शेगाव येथील लोकांनी त्यांचा सत्कार केला, याप्रसंगी उपस्थित गुणवंतराव लहाने, सोनू बाई अकरते, पुष्पाताई मसने पद्माताई चिंचोलकर मेघा चिंचोलकर...