वैवाहिक आयुष्याची नांदी : संस्कृती- रिती रिवाज व पंरपरे च्या उंबरठ्यावर समन्वयाची क्रांती!

0

हुंडा आणि त्या पलीकडे  एकेकाळी हुंड्यासाठी छळ केला या ४९८ कलमाने मोठा हाहाकार उडविला होता.४९८ च्या धमकीनेचं बरेचं जण गारद व्हायचे,तरी सुद्धा असे प्रकार घडायचेचं ,या सर्व कायदे वा विवाह संस्थाची कड़क अमलबजावणी केली तर हुंडाबळी वा कौटुंबिक नवरा बायकोचे टोकाचे वाद संपूष्टात येऊन सगळयांच्या संसारात आनंदी आनंद निर्माण होईल या विचारांच्या विंवचनेत असणारांनी ,यावर ताव आणुन समाज माध्यमांवर व्यक्त होणारयांनी...

अवकाळी पावसामुळे मोलमजुरी करणा-या कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर…

0

जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 27 में 2025 👉 दुःखद घटना... पोटाची खळगी भरण्यासाठी रोज मजुरी साठी गेलेल्या कुटुंबावर काळाने घाला घातला... नांदेड जिल्हयातील हदगाव तालुक्यातील वरवट येथील एक आज दुर्दैवी घटना घडली आहे. एकाच संयुक्त कुटुंबातील मुलीचा मृतदेह चुलती आणि पुतणी शोध सुरू आहे....अचानक झालेल्या पावसामुळे नदी, नाले, ओढयांला आलेल्या पुरात वाहून गेल्याचे विसासनीय वृत्त आहे.... ........हदगाव तालुक्यातील शेवटच्या टोकाला असणाऱ्या मौजे वरवट...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी भक्तांनो, आजचा बुलडोजर घाट नांदूर मधमेश्वर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या होळकरवाड्यावर नाही तर तो महाराष्ट्रातील होळकरशाहीच्या अनुयायांच्या काळजावर चालविला……!!

0

हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भुमी राजा न्युज मो. नंबर - 8983319070 राज्य सरकार व केंद्रसरकार अनेकविधि कार्यक्रम घेवून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती साजरी करत आहे. त्यांचेच सरकारचा पर्यटन विभाग घाट नांदूर मधमेश्वर येथील पुण्यश्लोक यांनी बांधलेला होळकरशाहीचा ऐतिहासिक वारसा असलेला होळकरवाडा बुलडोजर लावून पाडला. दोन महिण्यापुर्वी फेब्रुवारी महिण्यात आरएसएसचे भैय्याजी जोशी आणि मंत्री छगन भुजबळ यांनी येथील...

अवकाळी पावसामुळे उन्हाळी मशागत करण्यास येतो व्यत्यय..

0

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 24 में 2025 हिमायतनगर तालुक्यात सतत गेले चार दिवसांपासुन अवकाळी पाऊस पडत आहे. शेतक-यांना शेताची मशागत करण्यासाठी उन्हाळ्यात जमीनीची नांगरणी,वखरणी , शेणखत टाकणे, रोटावेटर करुन , हळदीचे बेड मारणे आदी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळत असतो. पण अवकाळी पावसामुळे वरील कामांना ब्रेक लागला आहे. जमीन पुरेशी तापत नाही, जमीनीतील ओलाव्याचे प्रमाण वाढत असल्याने...

गोपतवाड – बुध्देवाड पा. परीवाराच्या विवाह सोहळ्याला पाहुणे, चाहते आणी हितचिंतकांनी अलोट गर्दी…

0

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 24 /05/2025 हिमायतनगर तालुका संरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष परमेश्वर गोपतवाड यांचे व्दितीय चिरंजीव सहशिक्षक सतिषचा शुभविवाह चि.सो. का. मयुरी सोबत शुक्रवारी 23 मे रोजी थाटामाटात संपन्न झाला.. या विवाह सोहळ्याला किमान पाच ते साडेपाच हजार पाहुणे, चाहते, हितचिंतक, मित्र, सहकार, बॅक, साधुसंत, पत्रकार, शिक्षक बंधु, व्यापारी, कष्टकरी, शेतकरी, सामाजिक, धार्मीक, शैक्षणीक , कृषि,...

त्रिशताब्दी वर्षानिमित्त अहिल्या जन्मोत्सव पंचवटी नियोजन बैठक संपन्न..

0

अध्यक्षपदी निवृत्ती धात्रक उपाध्यक्षपदी हेमंत शिंदे, देवराम रोकडे यांची निवड हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भुमी राजा न्युज मो. नंबर - 8983319070 प्रतिनिधी हिंदू धर्म रक्षक पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जन्म सोहळा समिती आयोजित अहिल्या जन्मोत्सव पंचवटी त्रिशताब्दी वर्ष भव्यतव्य स्वरूपात साजरा होण्यासाठी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या काशीविश्वेश्वर मंदिरावरती ही नियोजन बैठक पार पडली. भारत सरकारने संपूर्ण भारतभर...

हिमायतनगर तालुक्यात अवकाळी पावसाचा कहर…

0

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक - 17 में 2025 नांदेड जिल्हयात विविध ठिकाणी अवकाळी पाऊस पडत असुन, शहरातील नाल्या तुंडंब भरुन वाहत आहे. नालीतील केरकचरा, घाण रोडवर येऊन दुर्गंधी सुटते आहे. गेल्या दोन दिवसांपासुन हिमायतनगर तालुक्यात अवकाळी पावसाने कहरच केला आहे. रात्री बेरात्री पाऊस पडत असुन, घरावरील पत्रे पावसाने गळत आहेत. उन्हाळयात जमिनी धुप होऊन, पावसाळ्यात पाऊस पडताच...

पंचवटी नाशिक येथील तारवाला नगर मधील कर्मयोगी जेष्ठ नागरिक मंडळ यांच्यातर्फे पाच दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन

0

हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भुमी राजा न्युज मो. नंबर - 8983319070 पंचवटी येथील तारवाला नगर मधील कर्मयोगी जेष्ठ नागरिक मंडळ यांच्यातर्फे पाच दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे सदर व्याख्यानमालेची सुरुवात दिनांक 20 मे 2025 रोजी प्रभागाचे माजी नगरसेवक जगदीशभाऊ पाटील यांच्या शुभहस्ते होणार आहे अशी माहिती व्याख्यानमाला समिती प्रमुख अरुणदादा गायकवाड यांनी दिली मंगळवार दिनांक 20 मे रोजी...

पेरणीपुर्व मशागतीला आला वेग.

0

जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 15 में 2025 हिमायतनगर तालुक्यात शेतकरी शेतीची कामे करत असुन, मृग नक्षत्रा अगोदर बळीराजा शेतीची कामे आटोपुन पेरणी योग्य जमीन तयार आहेत. अवकाळी पाऊस पडत असल्याने जमीन तयार करण्याचे काम अगदी सोपे जात आहेत. जमीनीची वखरणी, नांगरणी ट्क्टरने शेतकरी करत आहेत. ज्या शेतक-याकडे बैल आहेत ते शेतकरी बैलजोडीने जमीनीची मशागत करत आहेत. यावर्षी हळद लागवड क्षेत्रात वाढ...

अनिकेत परमेश्वर शक्करगे यांची राज्यसेवा अंतर्गत मुख्यवित्त व लेखाधिकारी पदी नियुक्ती.

0

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 09 में 2025 महाराष्ट् राज्यसेवा अंतर्गत सन 2024 मध्ये घेण्यात आलेल्या मुख्यवित्त व लेखाधिकारी वर्ग एक वन पदी नुकतीच निवड झाल्याची बातमी कळताच हिमायतनगर शहरात फटाक्याची आतषबाजी करीत अनिकेतचे स्वागत करण्यात आले. माजी जिल्हा परीषद सदस्य, कृ.उ.बा.समीतीचे मा. सभापती, श्री परमेशवर मंदिर ट्स्टचे विश्वस्त कै. लक्ष्मण शक्करगे साहेब यांचे नातु जगदंबा माध्यमीक विद्यालयाचे...