गोल्ला गोलेवार यादव महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष पदी अभिषेक बकेवाड यांची निवड.
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 04जुन 2025 अभिषेक बकेवाड यांची ई.स.२०१५ मध्ये गोल्ला यादव समाजाची हिमायतनगर तालुका प्रसिद्ध प्रमुख पदा पासून सुरुवात.... नांदेड - गोल्ला -गोलेवार यादव महासंघाची बैठक महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भुमन्ना आक्केमवाड साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले,या बैठकीत नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर येथील रहिवाशी अभिषेक बकेवाड यांची गोल्ला -गोलेवार महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष पदी निवड द.भ.प.राष्ट्रसंत महाराष्ट्र...
कर्मयोगी जेष्ठ नागरिक मंडळाची पाच दिवसीय वसंत व्याख्यानमाला संपन्न
हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भुमी राजा न्युजमो. नंबर - 8983319070 सध्या देशामध्ये कुटुंब व्यवस्था ढासळलेली असून ती पूर्ववत करण्यासाठी जेष्ठांचे योगदान महत्वांचे असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध सिने अभिनेते चिन्मय दादा उदगीरकर यांनी केले ते . तारवाला नगर येथील कर्मयोगी जेष्ठ नागरिक मंडळाच्या पाच दिवसीय वसंत व्याख्यानमालेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा गटनेते नगरसेवक जगदीश पाटील हे होते...
मराठी ऊत चित्रपट कान्स महोत्सवात…
हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भुमी राजा न्युज मो. नंबर- 8983319070 भावना,प्रेम, संघर्ष याच्याही पुढे जाऊन खूप वेगळ्या पद्धतीनें मांडलेला वेरा फिल्म्स निर्मित " ऊत " ( भावनांचा उद्रेक ) हा मराठी चित्रपट राम मलिक यांनी दिग्दर्शित केला आहे . ह्या चित्रपटाने राज्यस्तरीय , राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल मध्ये ही बाजी मारली आहे . 21 मे रोजी हा चित्रपट कान्स फेस्टिवल मध्ये...
महाराष्ट्र पत्रकार संघाचा २१ वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न – दिनेश लोंढे सातारा जिल्हाध्यक्ष
सातारा प्रतिनिधी महाराष्ट्र पत्रकार संघाच्या २१ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधन आयोजित करण्यात आलेले राज्यस्तरीय अधिवेशन व पुरस्कार वितरण सोहळा अतिग्रे येथील संजय घोडावत विद्यापीठात भव्य उत्साहात पार पडला. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या पत्रकार बांधवांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून कार्यक्रमास विशेष रंगत आणली. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमापूजनाने करण्यात आले. मान्यवरांचे स्वागत वृक्षदान आणि कोल्हापुरी फेटा...
वाडेगाव-बाळापुर रस्त्यातील वघाडी पूलावरून चारचाकी खाली कोसळुन तीन जण मृत्यु.
कार्यालयीन प्रतिनिधी वाडेगाव बाळापुर रस्त्यावर असलेले कुपटा गावाजवळ वघाडी नाल्याच्या कठडे असलेल्या पुलावरून भरधाव वेगाने कठडे तोडुन कार पुलाखाली कोसळुन त्या कारमधील तीन व्यक्ती जागीच मरण पावले. एक जण गंभीर जखमी असुन हि घटना दिनांक एक जुन रात्री 10.40 च्या सुमारास घडली गाडी क्रमांक एम एच.30 ऐ झेड.7557 प्राप्त माहितीनुसार हि कार वाडेगाव ते बाळापुर ला येत असतांना घडली. सदर अपघातात कन्हैयासिंंग...
अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती रामकुंड अहिल्या घाट पंचवटी नाशिक येथे प्रचंड मोठ्या ऊत्साहात साजरी
हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भुमी राजा न्युज मो. नंबर - 8983319070 रामकुंड पंचवटी अहिल्या घाट,येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रीशताब्दी वर्षानिमित्त होळकर घराण्याची वंशज श्रीमंत,नानासाहेब श्रीमंत,होळकर मुकुंद राजे होळकर खासदार राजाभाऊ वाजे,साहेब, , मा अण्णासाहेब मोरे राजेंद्र बागुल, नगराध्यक्ष, समिती संस्थापक अध्यक्ष, समाधान बागल ,पूनम ताई मोगरे, दिगंबर मोगरे,संगीता पाटील शोभा ताई काळे, दत्तू भाऊ बोडके शाम...
अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ बुलढाणा जिल्हा पुर्व (घाटाखालील) जिल्हा अध्यक्ष व तालुका अध्यक्ष कार्यकारिणी जाहीर.
जिल्हा अध्यक्ष राजु घाटे तर शेगाव तालुका अध्यक्ष संदिप देवचे ग्रामीण पत्रकार संदिप देवचे 9860426674 अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ बुलढाणा जिल्हा पुर्व (घाटाखालील) जिल्हा अध्यक्ष व जिल्हा कार्यकारिणी बैठक संपन्न दिनांक २८/५/२०२५ बुधवार रोजी दुपारी 2 वाजता शेगांव विश्राम गृहावर संपन्न झाली. वरील बैठकीच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र प्रदेश सल्लागार अरुणभाऊ कुलथे होते तर प्रमुख उपस्थिती महाराष्ट्र प्रदेश...
पार्डी येथे राजमाता,पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी…
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 31 में 2025 हिमायतनगर तालुक्यातील मौजे पार्डी ज. येथे राजमाता, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300 वी जयंती अगदी उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाअंतर्गत ईयत्ता दहावी, बारावी परीक्षेत उतीर्ण झालेल्या गुणवंत विध्याथर्याचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व क्रांतीसुर्य बिरसामुंडा यांची प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्यान बालाजी वरवटे धावरीकर...
रेल्वे प्रवाशांनो विनातिकीट प्रवास महागात पडणार…
👉नांदेड-आदिलाबाद विभागात तिकीट तपासणी मोहिमेत 185 जणांवर दंडात्मक कार्यवाही. मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक:30.05.2025 रेल्वेस्थानकात आणि रेल्वे गाड्यांमध्ये अनधिकृत प्रवेश आणि अनधिकृत रेल्वे प्रवासाला आळा घालण्याच्या उद्देशाने रेल्वे विभाग नियमित पणे तिकीट तपासणी मोहीम हाती घेत असते. प्रदीप कामले, माननीय विभागीय रेल्वे व्यवस्थापक/नांदेड यांच्या सूचनेनुसार आणि डॉ. विजय कृष्णा/वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक यांच्या मार्गदर्शना नुसार, दिनांक 29 मे, 2025...
सततच्या मुसळधार पावसामुळे जनजिवण विस्कळीत..
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेडदिनांक- 30 में 2025 हिमायतनगर तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासुन सतत मुसळधार पाऊस पडत आहे. गुरुवारी रात्री पडलेल्या मुसळधार पावसामुळे चक्क नदी, नाले , ओढे तर पुर्णपणे भरून वाहत होते. त्यामुळे शेतक-यांची शेतीच्या कामाला तर ब्रेकच बसला आहे. सततच्या पावसामुळे जमिनीच्या मशागतीची कामे थांबली आहेत. त्यामुळे मृग नक्षत्रात शेतीमध्ये पेरणीची लगबग असते..परंतु ऐन उन्हाळ्यात अवकाळी...









