महसुल प्रशासनाची दमदार कारवाई* अवैधरित्या गौण खनिजाची वाहतूक करणारे ३ ट्रॅक्टर पकडले…
संदिप देवचे ग्रामीण पत्रकार 9860426674 जलंब : गौण खनिजाची अवैध रित्या वाहतूक करणाऱ्या ३ ट्रॅक्टरला महसूल पथकातील कर्मचाऱ्यांनी पकडले असल्याची घटना २३ जून रोजी दुपारी मच्छिंद्रखेड शिवारात घडली. या प्रकरणी पोलिसांनी ३ ट्रॅक्टर चालका विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार जवळच असलेल्या मच्छिंद्रखेड शेत शिवारातुन गौण खनिजाची अवैध रित्या वाहतूक करणाऱ्या ३ ट्रॅक्टरला महसूल कर्मचाऱ्यांनी तपासणीसाठी थांबवले असता...
शेतक-यांनी फळबाग लागवड करावी..
👉 जिल्हाधिकारी कर्डिले यांचे आव्हान .. मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 24 जुन 2025 नांदेड जिल्हयाचे जिल्हाधिकारी यांनी आपल्या हिमायतनगर तालुक्याचा दौरा करीत हिमायतनगर सेवा सहकारी सोसायटीच्या गोदामाचे भुमीपुजन केले. यावेळी मा. आमदार माधवराव पाटील जवळगावकर उपस्थीत होते. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी मौजे एकघरी ग्रामपंचायत येथील कार्यक्रमाला उपस्थीतांना आदिवासी योजनेविषयी मार्गदर्शन केले. त्यानंतर त्यांनी हिमायतनगर येथील शेतातील राजलक्ष्मी ड्रॅगन...
हिमायतनगर उ.बा.ठा. गटाच्या शिवसेना तालुकाप्रमुख पदी संजय काईतवाड यांची निवड…..
👉🏻बावीस वर्षाच्या निष्ठेला फळ मिळाले.... 👉🏻 ओ.बी.सी. नेतृत्वाला संधी देऊन खासदार आष्टीकरांनी शब्द पाळला.... जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 22 जुन 2025 तालुक्यातील मौजे बोरगडी येथील कडवट व निष्ठावंत शिवसैनिक म्हणून तालुक्या सह जिल्ह्याला परिचित असणारे व मागील अनेक वर्षापासून आष्टीकर घराण्याशी एकनिष्ठ असलेले स्व. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेने प्रेरित होऊन 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण करणारे करणारे कडवट शिवसैनिक...
हिमायतनगर तालुक्यातील येथील महिला वारक-यांनी पंढरपुर येथील पांडुरंगाला घातले साकडे…..पांडुरंगा शेतक-यांना सुखी ठेव….
👉 अनगुलवार सद्भभक्ताकडुन भावीकांना पिटलं ...भाकरीचा महाप्रसाद.... *पायवारी पंढरीची* मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 21 जुनं 2025 माणवी जिवण जगत असतांना आपल्या सुखी संसारात पुण्याईचा ठेवा.. अधिकाधिक वृद्धिंगत होऊन तोही पंढरपुरातील पांडुरंगाच्या पवित्र चरणी लीन व्हावा याच उद्दात्त हेतुने सवना ज. येथील पांडुरंगाचे सद्भभक्त , वारकरी परीवार सौ. अनुसयाबाई रविंद्र अनगुलवार यांनी आपल्या गावातील महिला, पुरुष आषाढी कार्तीकी पवित्र वारक-यांचे...
स्वप्न पूर्ण करताना परिस्थिती काही असो, प्रयत्न प्रामाणिक असावेत – नवनिर्वाचित डॉ शेखर डोरडल्लु (दोरेवाड)
प्रतिकुल परिस्थितीवर मात करत शेतकऱ्याचा मुलगा झाला एमबीबीएस डॉक्टर मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेडदिनांक- 21 जुनं 2025 - नांदेड जिल्ह्यातील किनववट तालुक्यातील अंदबोरी या गावातून नवनिर्वाचित एमबीबीएस डॉक्टर शेखर भोजन्ना डोरडल्लु (दोरेवाड) यांचं सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. गोल्ला गोलेवार यादव समाजातील प्रतिकुल परिस्थितीवर मात करत जिद्दीने वैद्यकीय क्षेत्रात अखेर, शेखर डोरडल्लु यांनी डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण केलं, अत्यंत गरीब...
नुकसानग्रस्त शेतक-यांच्या बांधावर थेट पोहचले आमदार बाबुराव कोहळीकर..
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेडदिनांक- 12 जुनं 2025 मंगळवारी रात्री झालेल्या वादळीवादळ्यामुळे शेती आणी घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामध्ये केळी उत्पादक शेतक-यांचे अतोनात नुकसान झाले आहे. हे शेतक-यांच्या पिकाचे भयावह नुकसान न पाहता येणारे आहे. हि बाब लोकप्रिय आमदार बाबुराव कदम कोहळीकर लक्षात घेऊन, मंगळवारी रात्री झालेल्या वादळीवादळ्यामुळे शेती आणी घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामध्ये केळी उत्पादक...
के. व्ही. एन. नाईक चौक या गंगापुर नाका येथील वाहतुक बेट विकसित नामकरणाचा उदघाटनाचा कार्यक्रम मा. दादासाहेब भुसे शालेय शिक्षण मंत्री यांच्या हस्ते उद्या होणार
कांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक सस्थेमार्फत गंगापूररोड नाशिक येथे शैक्षणिक धर्तीवर नाशिक महानगर पालिकेच्या परवानगीने वाहतूक बेट विकसीत केले आहे. तसेच या चौकास के.व्ही. एन. नाईक चौक असे नामकरण करण्यात येत आहे. तरी कांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक या विकसीत वहातूक बेटाचे उद्घाटन व नाम फलकाचे अनावरण करण्याचा कार्यक्रम मा.ना.श्री. दादासाहेब भुसे साहेब, शालेय शिक्षणमंत्री, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या...
मुलांच्या वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळत वृद्धाश्रमात केले अन्नदान..
👉 सामाजिक बांधीलकी जपली कोटुलवार परीवाराने... मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 11 जुनं 2025 मानवी जिवनात आपण समाजाचे काही देणे लागतो. या उदात्त हेतुने किनवट येथील कोटुलवार परीवाराने आपल्या मुलाचा वाढदिवस आगळ्या वेगळ्या पध्दतीने साजरा केला..*आपण सुखी तर जग सुखी* हि भावना लक्षात घेत *चि. ओजस ओमबाबु कोटुलवार* यांचा वाढदिवस साजरा अनावश्यक खर्च टाळत सेवाधाम वाढदिवस साजरा केला...
चक्रीवादळामुळे घरे, झाडांचे प्रचंड नुकसान..
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 11 जुनं 2025 नांदेड जिल्हयात सोमवारी रात्री झालेल्या पावसामुळे अचानक आलेल्या चक्रीवादळामुळे अनेकांची घरे पडली आहेत. आणी रस्त्यावरील झाडे विद्युत डीपीवर पडल्यामुळे हिमायतनगर शहर आणी तालुक्यातील विद्युत पुरवठा तब्बल चौविस तास बंद होता. त्यामुळे नागरीकांचे जनजिवण विस्कळीत झाले आहे. लाईट नसल्यामुळे छोटे, मोठे उद्योग धंदे पडते आहेत. घरावरील पत्रे, टिन अचानक वा-यांने...








