अहिल्याबाई होळकर सार्वजनिक वाचनालय नया अंदूरा येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती उत्सवात संपन्न
भूमीराजा न्यूज बाळापूर तालुका प्रतिनिधी/ संतोष मोरे
बाळापूर :- अहिल्याबाई होळकर सार्वजनिक वाचनालय नया अंदुरा ता. बाळापूर जि. तर्फे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंतीचे औचित्य साधून...

