शेतकरी का मरतो आहे

0

👉सरकारने आत्मचिंतन करावे. मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक-12 एप्रिल 2025 कालच नांदेड जिल्हयातील शेतकऱ्याने मयत शेतकरी हरिदास विश्वंभर बोंबले राहणार पाटोदा थडी तालुका धर्माबाद जिल्हा नांदेड अंदाजीत वय 48 वर्ष शेतकऱ्यानी पुन्हा आत्महत्या केली आहे .. रोज शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची वृत्तपत्रात बातम्या येत आहेत .. रोज शेतकरी मरतोय याकडे कोणाचेही लक्ष नाही. कुठलीही प्रभावी यंत्रणा काम करत नाही आणि शेतकरी का मारतो...

क्रांतिसूर्य राष्ट्रपिता महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त नांदेड येथे अभिवादन..

0

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 11 एप्रिल 2025 महात्मा फुले हे महाराष्ट्रातील एक सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, जातिविरोधी समाजसुधारक आणि लेखक होते. त्यांनी सामाजिक प्रबोधन, अस्पृश्यता व जातिव्यवस्थेचे निर्मूलन, आणि स्त्रियांना व मागास जातीच्या लोकांना शिक्षण देण्याचे कार्य केले. त्यांनी १८४८ मध्ये पुण्यात तात्यासाहेब भिडे यांच्या निवासस्थानी किंवा भिडेवाडा येथे मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. त्यांचे काही प्रेरणादायी विचार आहेत,...

कु.गिता राजेश चिकनेपवाड हीची बृहन्मुंबई महानगरपालिकेत कार्यकारी साहाय्यक पदी निवड.

0

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक-10एप्रिल 2025  हिमायतनगर- तालुक्यातील नावलौकिक असलेल्या अंदेगाव सारख्या छोटूशा गावातील गिता राजेश चिकनेपवाड हीची बृहन्मुंबई महानगरपालिकेत सरळ सेवेत अंतर्गत घेण्यात आलेल्या कार्यकारी साहाय्यक पदी निवड झाली आहे. सरळ सेवा अंतर्गत घेण्यात आलेल्या या पदासाठी एकुन १८४८ जागा उपलब्ध होत्या त्यापैकी भटक्या जमाती पैकी कूमारी गिता राजेश चिकनेपवाड हीची निवड झाली आहे. कु.गिता चिकनेपवाड हिचे वडील...

सवना ज. सज्जाचे कृषि सहाय्यक यांची सज्जाला दांडी.

0

👉 वरीष्ठाचे दुर्लक्ष जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 09 एप्रिल 2025 हिमायतनगर तालुक्यातील सज्जा सवना ज. अंतर्गत असलेल्या नऊ गावात कृषी सहायकाच्या भेटी किती? कधी?केंव्हा?,कशासाठी असायला पाहिजेत..हा प्रश्न संबंधित नऊ गावच्या सरपंचाला विचारला तरी त्याचे उत्तर अनुत्तरीतच असेल..... हि अवस्था या कृषि प्रधान भारतातील शेतक-यांची... अॅग्रीस्टॅट ( फार्मर आय- डी ) प्रत्येक शेतक-यांनी काढुनी घ्यावा ..हा सरकारचा शक्तीचा नियम...पण त्यासाठी प्रत्येक गावाला कृषि विभाग महाराष्ट्र...

पिककर्ज मिळत नसल्याने शेतक-यामध्ये संतापाची लाट.

0

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेडदिनांक- 09 एप्रिल 2025 सततची नापिकी, अतिवृष्टी, पावसात पडणारा खंड, कृषि शनिविष्ठाचे गगनाला भिडलेले भाव, वाढलेला मशागत खर्च, वाढती मजुरी आणी मिळत असलेले अनअपेक्षित उत्पन्न अश्या अनेक कारणांमुळे जिल्ह्यातील शेतकरी आज देशोधडीला लागला आहे. युवा, तरुण मुलांचा शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत चालला आहे. हमाली बरी..पण शेती नको रे बाबा..असे सहज बोलुन दाखवितात. विधानसभा निवडणपुर्वी महायुतीने...

विविध कार्यकारी सोसायटी चापड गाव ता. निफाड च्या पंचवार्षिक निवडणुकीत व्ही. एन. नाईक संस्थेचे संचालक बंडु नाना दराडे यांच्या पॅनल ला 13 पैकी 13 जागांवर निर्विवाद बहुमत

0

हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्युज मो. नंबर.- 8983319070 विविध कार्यकारी सोसायटी चापडगाव ता.निफाड येथील सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत क्रांतिवीर वसंतराव नारायण नाईक शिक्षण प्रसारक संस्थचे विद्यमान संचालक आदरणीय श्री.बंडूनाना सहादू दराडे यांच्या पॅनल ला 13 पैकी13 जागांवर निर्विवाद बहुमत मिळाले.बंडू नाना स्वतः संचालक म्हणून बहुमताने निवडून आले. निवडून आल्याबद्दल बंडूनानाचा शाल ,श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन सत्कार करताना माध्यमिक...

संतसंगतीमुळे मणुष्यांच्या जिवणाचे सार्थक होईल.

0

👉बालयोगी, प.पु. वैराग्यमुर्ती व्यंकटस्वामी महाराज यांचे प्रतिपादण. मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेडदिनांक- 07 एप्रिल 202 माणशी देह हा नाशवंत आहे. संताची संगत केल्यास जिवण जगण्याचा खरा मार्ग मिळतो. अखंड हरिनाम सप्ताहात बालयोगी, वैराग्यमुर्ती व्यंकटस्वामी महाराज यांनी सवना भेटीदरम्यान उपस्थीत भाविक भक्तांना सवना येथे केले आहे. प्रत्येक शेतक-यांनी एकतरी गाय पाळावी. लाखांचा, पन्नास हजारांचा मोबाईल घेण्यापेक्षा गाई पाळा गाईमुळे वासरे...

व्हिजन कोचिंग क्लासेसचा आठवी एन एम एम एस मध्ये निकालात भरारी.

0

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड आठवी एन एम एम एस मध्ये व्हिजन कोचिंग क्लासेस चा 98 टक्के रिझल्ट  हिमायतनगर येथील हुतात्मा जयवंतराव पाटील शाळेतून श्रद्धा गणेश ढोणे हिने दुसरा क्रमांक मिळवला आहे तर अक्षरा सखाराम गोपेवाडी जिल्ह्यातून ओबीसी प्रवर्गातून दुसरा क्रमांक मिळवला आहे रिया कुरेवार हिने एसबीसी प्रवर्गातून जिल्ह्यातून तिसरा क्रमांक मिळवला आहे असे बरेच व्हिजन कोचिंग क्लासेस चे विद्यार्थी...

एकलव्य स्टडी सर्कलची एन. एम. एम. एस परीक्षेत उत्तम कामगिरी. 

0

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 04 एप्रिल 2025 कृष्णा गंगाधर वानखेडे जिल्ह्यात प्रथम नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यात एन.एम.एम.एस परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. त्यात 45 विद्यार्थ्यांपैकी 37 विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. कृष्णा गंगाधर वानखेडे हा विद्यार्थी नांदेड जिल्ह्यातून प्रथम तर नांदेड जिल्ह्यातून ओबीसी प्रवर्गातून प्रसाद वच्चेवार हा प्रथम आला आहे. यांचे सह अक्षरा माने, रिया वाठोरे,...

शेतकरी लाडका नाहीच!!!!

0

एकीकडे महिला मतदारांचे मत पदरात पाडून घेण्यासाठी निवडणुकीचा जुमला म्हणून 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना' या गोंडस नावाखाली कोट्यवधी रुपये वाटायचे आणि आता सत्तेत आले की हिशोबाचा ठोकताळा करतांना नाकेनऊ आल्याने महत्वाच्या योजना बंद करण्याचा घाट या राज्य सरकारने घातला आहे. मुद्दा आहे राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी निर्णयाचा... मुळात प्रधानमंत्री पिक विमा योजना ही केंद्र सरकारने सुरू केलेली अत्यंत महत्वाकांक्षी योजना...