बालकिर्तनकारांच्या किर्तनाने दुमदुमली सवना नगरी…

0

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 02 एप्रिल 2028 हिमायतनगर तालुक्यातील मौजे सवना ज. येथे चालु असलेला गेल्या बारा वर्षापासुन अखंड हरिनाम सप्ताहमध्ये भजन, भारुड, हरिपाठ, रामायण कथा, काकडा, किर्तन असे नित्यनियमाने हनुमंत रायाच्या दरबारात सप्ताहात यावर्षी सर्वाधिक बालकिर्तन कारांनी श्रोत्यांना आजवर तरी मंत्रमुक्त केले आहे. यामध्ये सवना येथील बालकिर्तनकार हभप प्रतिक्षादिदी संतोष अनगुलवार, हभप गणराज आलेवाड रायखोडकर यांनी...

नुकताच पिक विमा संदर्भात झालेल्या निर्णयास स्थगिती मिळणे साठी मा.खासदार ओमराजे निंबाळकर यांना शेतकऱ्यांनी दिलेले पत्र

0

शासनाने घेतलेला निर्णय अत्यंत चुकिचा आहे सदर निर्णय शेतकरी विरोधी आहे.सदर निर्णयामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान होत असुन यामुळे शेतकऱ्यांना नुकसानीच्या दाव्यपोटीजी रक्कम पिक विमा कंपनी कडुन मिळत होती तिच्यावर चपराक आणणारी घटना आहे शेतकरी आणखी ईतर लोकांचे होणारे नुकसान  १. २०२३ च्या खरीप हंगामात, ४५ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना स्थानिक सर्वेक्षणांचा (LC/PH/MSA) फायदा झाला, ज्यामध्ये अंदाजे १४.२०० कोटी दावे वितरित केले...

वाढती हुंडापध्द्ती समाजातील भिषण समस्या

0

👉 *वास्तव* मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड महाराष्ट्राच्या पवित्र पावन भुमीत अनेक थोर साधुसंतांची समाजाचला प्रबोदन, किर्तन, प्रवचन करुन सांगितले आहे. जुन्या रूढी, परंपरा, बालविवाह, सतीपध्दती, अंधश्रध्दा, अज्ञान, हुंडापध्द्ती अशा परंपरा कायमस्वरुपी समाजातुन घालविण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावले आहे. परंतु वरील काही समस्या बंद झाल्या असल्या तरी मात्र हुंडापध्दती समाजाला आजही पोखरुन काढत असल्याचे भिषण वास्तव चित्र समाजामध्ये सध्यातरी...

हे…काळी आई आता तुच पदरात घे!

0

👉 सरकार कर्जमाफी करत नसल्याने शेतक-यांची भावनिक पोष्ट व्हायरल! मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 01 एप्रिल 2025 कृषिप्रधान भारत देशात अन्नदाता, बळीराजा , जगाचा पोशिंदा अशा नुसत्या उपमा देऊन शेतक-यांची चेष्ठा करते आहे..कारण कर्जमाफीचे खोटे आश्वासन देऊन सरकारने शेतक-यांना फसविले आहे. निवडुणीपुर्वी एक नाही हजारो आश्वासन देऊन बळीराजाची निवडणुकीत मते घेतली. पण शेतकरी आणी शेतमजुर दोघांनाही फसविले अशी भावनिक पोष्ठ...

शिवराजे तुम्ही गेलात तरीही तुमची परंपरा आजही आम्ही जपतो आहे.. 

0

ग्रामीण प्रतिनिधी संदिप देवचे 9860426674 जलंब: येथे छत्रपती शिवाजी महाराज हे ऐक मोठे व नावाजलेले मंडळ आहे या मंडळाची ची स्थापना ही 26/04/1990 साली झाली होती हे मंडळ उभारणी स्व.राजुबाप्पु देशमुख व स्व.शिवहरीभाऊ देवचे यांनी केली व त्यांच्या सोबत त्याचे असंख्य सहकारी यांच्या अतोनात प्रयत्नातुन हे मंडळ चालवले त्यांनी नवदुर्गा उत्सव.शिवजयंती. 26 जानेवारी.15 आगस्ट.पाणपोई राष्ट्रीय स्वयंसेवक संघ.असे वर्षा तील प्रत्येक...

गुढीपाडव्यानिमित्त तास करुन सर्जा-राजाची मनोभावे मा. आमदार जवळगांवकरांनी केली पुजा-अर्चना.

0

गुढीपाडवा हा सनातन हिंदु बांधवांचे हिंदुनववर्षे म्हणजे गुढीपाडवा.... जिल्हा प्रतिनिधी नांदेड  सर्वांना आरोग्य, आनंद आणी धनधान्य संपत्ती सह हदगांव- हिमायतनगर तालुक्यातील बळीराजा हा सुखी व्हावा. यासाठी हदगाव - हिमायतनगर चे माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर आपल्या जवळगाव येथील शेतात तासपुजन करुन बैलांची मनोभावे पुजा-अर्चना केली आहे. विधानसभा क्षेत्रातील कामासह, जनसामान्याच्या भेटीगाठी घेत आपल्या शेताकडे विशेष लक्ष मा. आमदार जवळगांवकर प्राध्यान्याने देतात....

रोही प्राण्याने केली शेतक-यांच्या कोथींबीर पिकांची नासाडी.

0

👉 नुकसान भरपाई देण्याची मागणी मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 29 मार्च 2025 हिमायतनगर तालुक्यात जंगली प्राण्यांनी शेतक-याच्या पिकात अक्षर:क्षा हैदोस घातला आहे. मौजे सवना ज. येथील अल्पभुधारक शेतकरी पार्डी शिवारात त्यांची जमीन असुन शेतकरी संजय दत्तराव राऊत गट क्रमांक ४६ यामध्ये ०.२० हे. क्षेत्रावर कोथींबिर या भाजीपाला पिकांची पेरणी आहे. परंतु रात्रीला रोही या प्राण्यांने अक्षर:शा कोथींबिर पिक खाऊन टाकले...

हरीभाऊ बोलसटवार यांचे वृद्धापकाळाने निधन

0

हिमायतनगर तालुक्यातील मौजे सवना ज. ता.हिमायतनगर येथील ज्येष्ठ नागरिक हरिभाऊ नागोबा बोलसटवार यांचे २९ मार्च रोजी सकाळी वृद्धापकाळाने निधन* झाले असून ३० मार्च रोजी सकाळी ०९.०० वाजता अंत्यविधी सवना ज. येथे होणार आहे. त्यांच्या पश्चात ३ मुली, ४ मुले नातू, पणतू असा मोठा परिवार आहे. अनंता बोलसटवार, राजेश्वर बोलसटवार, दिलीप बोलसटवार, इंजि.हाणमंतु बोलसटवार यांचे ते वडील होत.

औष्णिक विद्युत केंद्र, पारस येथे खालील मागण्यासाठी.द्वार सभा व निदर्शन, आंदोलन करण्यात आले.

0

स्वाभिमानी महानिर्मिती कंत्राटी कामगार संघटना, संयुक्त कृती समिती महाराष्ट्र राज्य द्वारें. बाळापुर प्रतिनिधी:- दिनांक 26 -03 -2025 रोजी  आंदोलनामध्ये स्वाभिमान महानिर्मिती कंत्राटी कामगार संघटना, संयुक्त कृती समितीचे संयोजक :-मा. मनोहर अवचार सहसचिव:-मा. नितेश तायडे, सदस्य:-मा.रंजीत तायडे,मा.मुरस्सलिन खान,मा..कैलास धनोकार तसेच औष्णिक विद्युत केंद्रातील समस्त कंत्राटी कामगार बहुसंख्येने उपस्थित होते. विज प्रशासनाने द्वारसभा व निदर्शने या आंदोलनाची दखल घेऊन त्वरित खालील मागण्या मान्य करण्यासाठी बैठकीला...

चुकीच्या पद्धतीने होणाऱ्या इ चलान दंड बंद करा – वंचित बहुजन आघाडी

0

अकोला : राज्यातील मुख्य रस्त्यावर पोलीस प्रशासनाकडून पोलीस व्हॅन मध्ये कॅमेरा लावून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना रस्त्यावर दाखवलेले वेग मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे कारण दाखवून अवाजवी इ चलान दंड सर्व महाराष्ट्रातील वाहन मालकावर टाकण्यात येत आहे. महाराष्ट्रातील सर्व शहरातील ट्रॅफिक पोलीस यांच्याकडून टू व्हीलर, ऑटो, फोर व्हीलर वाहनाचे दुरून मागून फोटो काढून अवाजवी व इ चलान दंड वाहनावर टाकला जातो. इ चलानच्या...