व्हॉईस ऑफ मिडियाची खामगाव शहर व तालुका कार्यकारणी गठीत
तालुका अध्यक्षपदी मंगेश तोमर तर शहराध्यक्षपदी सुमित पवार खामगाव, (शहर प्रतिनिधी) : पत्रकारांच्याकल्याणासाठी आणि पत्रकारितेच्या तत्वांचे पालन करणे या प्राथमिक उद्दीष्ठाने स्थापन झालेल्या व्हॉईस ऑफ मिडिया संघटनेची बैठक येथील विश्राम गृह येथे ता.२२ मार्च रोजी पार पडली. या बैठकीत संघटनेची खामगाव शहर व तालुका कार्यकारणी गठीत करण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा अध्यक्ष कृष्णा सपकाळ होते तर जिल्हा उपाध्यक्ष किशोरआप्पा भोसले, जिल्हा संघटक...
पेरकेवार समाज एकजुटीने राहिल्यास समाजाचा विकास होईल.
से. नि. मु.अ. एन. के. अक्कलवाड यांचे प्रतिपादण. मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड मराठवाड्यात नव्हेतर संबंध महाराष्टा्त पेरकेवाड,पेरणी समाज ईतर समाजाच्या तुलनेत फार कमी आहे. समाजाच्या हितासाठी, समाजातील शिक्षण घेणा-या भाविपिढीसाठी समाजाने एकोप्याने चांगले काम केल्यास निश्चितच आपल्या समाजाचे कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही असे ते म्हणाले. हिमायतनगर तालुक्यात नुकतीच पोलीस जमादार अशोकराव सिंगणवाड यांच्या घरी 24 मार्च रोजी नागनाथराव अक्कलवाड...
इंडियन टॅलेन्ट ऑलिम्पियाडच्या बेस्ट प्रिन्सिपॉल अवॉर्डने खामगावातील ‘आदर्श ज्ञानपीठ’ सन्मानित
जिल्ह्यातील एकमेव शाळा: पवई येथे किरण बेदी, सानिया नेहवाल यांच्या हस्ते झाला गौरव खामगाव :शहर प्रतिनिधी उमेश मोरखडे) शहरातील घाटपुरी नाका परिसरात असलेल्या आणि गुणवत्तेच्या बाबतीत नावारूपास आलेल्या आदर्श ज्ञानपीठ इंग्लिश स्कूल व ज्यूनिअर कॉलेजला इंडियन टॅलेन्ट ऑलिम्पियाडकडून बेस्ट प्रिन्सिपॉल अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. १८ मार्च रोजी पवई येथे हिरानंदानी गार्डनमधील रिचमाँड या नावाजलेल्या हॉलमध्ये एका शानदार सोहळ्यात सन्मानपूर्वक हा...
मेघना कावली नांदेडच्या नव्या सीईओ
मिनल करनवाल यांची जळगावला बदली मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड नांदेड दि. 18 मार्च : किनवट येथील सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प संचालक मेघना कावली नांदेड जिल्हा परिषदेच्या नव्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रुजू होणार आहेत. त्या मिनल करनवाल यांची जागा घेणार आहेत. मिनल करनवाल यांची जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी बदली झाली आहे. नांदेड जिल्हा परिषदेत गेल्या अडीच...
साईनाथ गटकेपोड यांची एम.एस.ई. बी. मध्ये ज्युनीयर असीस्टंट पदी नियुक्ती.
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनाक- 18 मार्च 2025 भोकर तालुक्यातील मौजे रायखोड येथील मध्यम विशेष:ता शेतकरी कुटुंबातुन लहानपणापणापासुन साईनाथ यांना शिक्षणाची आवड होती..तोच ध्यास उराशी बाळगुण साईनाथने आपल्या अंगी असलेली शिक्षणाप्रती जिद्द, चिकाटी अखेर आई वडीलांचे कष्ठ दोन्ही थोरल्या बंधुने आपल्यासाठी केलेल्या कष्टाची जाण ठेवुनी आजरोजी साईनाथ एम.एस.ई.बी. मध्ये ज्युनीयर असीस्टंट पदावर रुजु होतांनाचे समाधान सर्वांच्या चेह-यावरील...
हिमायतनगर तालुक्यातील पांदण रस्त्याला लागला ब्रेक.
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 18 मार्च 2025 तत्कालीन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी त्यांच्या कार्यकाळात चालु केलेली मातोश्री पांदण रस्ता योजनेला सध्या तरी ब्रेक असल्याने पांदण रस्त्याचे काम बंद आहे. पंचायत समिती कार्यालय हिमायतनगर येथे विचारणा केली असता मातोश्री पांदण रस्ते योजनेला सध्या निधी नसल्यामुळे पांदण रस्ते बंद आहेत. असे समजले आहे. शेतक-यांच्या शेतातील माल त्यांच्या...
खुलताबाद येथे असलेल्या क्रूरकर्मा औरंगजेबाची कबर हटविण्याची विश्व हिंदू परिषदेचे मागणी..
अंगद सुरोशे हिमायतनगर प्रतिनिधी /-संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्या मध्ये असलेली मुघल सम्राट औरंगजेबाची कबर उघडून टाकण्याची मागणी हिमायतनगर शहरातील विश्व हिंदू परिषदेने केली आहे. हिमायतनगर येथे आज, (१७मार्च) रोजी विश्व हिंदू परिषद तथा हिंदुत्ववादी संघटनांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तहसीलदारांच्या मार्फत निवेदन दिले संपूर्ण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरांमध्ये आंदोलनं सुरू झाली आहेत. या पार्श्वभूमीवर संभाजीनगरमध्ये खुल्ताबाद तालुक्यात असलेल्या कबर काढून टाकण्याची...
मौजे सिरपल्ली येथे अखंड हरिनाम सप्ताह तथा तपपुर्ती सोहळ्याचे आयोजन.
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 15 मार्च 2025 हिमायतनगर तालुक्यातील मौजे सिरपल्ली येथे अखंड हरिनाम सप्ताह व तपपुर्ती सोहळ्याचे आयोजन गावकरी बांधवांच्या वतीने करण्यात आले आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज वैकुंठगमन त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव, श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ व अन्नदान सोहळ्याचे दिनांक 19 मार्च 2025 ते 26 मार्च 2025 या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. गुरुवर्य गोपाळगिर महाराज श्री दत्त...
शेतक-यांना पिकविम्याची प्रतिक्षा!
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 15 मार्च 2025 हिमायतनगर तालुक्यातील लाखो शेतक-यांच्या पावसामुळे नुकसान झाले आहे. नऊ उलटले तरीही अजुन शेतक-यांना मिळाला नाही. कधी अति पाऊस तर कधी पावसात पडणारा खंड यामुळे खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतक-यांच्या पिकांचे नुकसानीचे पंचनामे होऊन सुध्दा शेतक-यांना एक रूपया ही आजतागायत पिक विमा कंपनीकडुन मिळाला नाही. तरी कंपनीने लाखो...
सतांचे विचार अंगिकारून आईवडील आणी गोमातेची सेवा करा पुण्य मिळेल.
हभप प. पु. आचार्य बालयोगी स्वामी गजेंद्र महाराज यांचे प्रतिपादण मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 13 मार्च 2025 नांदेड जिल्हयातील हदगांव तालुक्यातील श्री शिव सद्गुरु स्वामी दत्त संस्थान मठ, तिर्थक्षेत्र मौजे पिंपळगांव येथे दिनांक सहा मार्च ते तेरा मार्च या दरम्यान भव्य शिवमहापुराण कथा, श्री 108 कुंडी विश्वशांती दतयाग महायज्ञ व नाम संकिर्तन सोहळयाचे तपस्वी बालयोगी, गोवत्स स्वामी व्यंकटेश महाराज...










