होळीनिमित्त सतत २५ व्या वर्षी होणा-या महामुर्ख कविसंमेलनाची जय्यत तयारी….

0

जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 11 मार्च 2025 होळीनिमित्त पुर्वसंध्येला नवामोंढा नांदेड येथे महामुर्ख कवि संमेलनाची जय्यत  झाली असून गुरुवार दि.१३ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ६ ते १० वाजेपर्यंत मार्केट कमिटी मैदान,नवा मोंढा नांदेड येथे होणाऱ्या या अनोख्या कविसंमेलनात शृंगारिक कविता व द्विअर्थी विनोदाने देशातील नामवंत कवी नांदेडकरांना हास्यरंगात भिजवून टाकणार असल्याची माहिती संयोजक धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर, डॉ. जुगल धूत,जेष्ठ पत्रकार पंढरीनाथ...

आदर्श ज्ञानपीठ इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

0

खामगांव - स्थानिक घाटपुरी नाका परिसरातील आदर्श ज्ञानपीठ इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे जागतिक महिला दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रातिल थोर महिलांच्या जीवनावर आधारित स्पीच तयार करुन आणलेले होते. कार्यक्रमाची सुरुवात माता सरस्वती, राष्ट्रमाता माँ जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले तसेच विजयाबाई राजपूत यांच्या प्रतिमेला हार अर्पण करुन...

सावित्रीबाई फुले यांच्या १९८ व्या स्मृतीदिना निमित्त सावता परिषदेच्या वतीने अभिवादन..

0

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेडदिनांक- 10 मार्च 2025 भारतीय स्त्री मुक्तीच्या व स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, प्रथम शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या१९८ व्या स्मृतीदिना निमित्त सावता परिषद या सामजिक संघटनेच्या वतीने आय टी आय येथील क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष तथा हिंगोली जिल्हा प्रदेश प्रभारी गोरखनाथ...

जागतिक महिला दिना निमित्त साजरे झाले स्वछता अभियान

0

हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्युज मो. नंबर - 8983319070 महाराष्ट्र शासनाच्या स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत नगर विकास विभागा तर्फे तसेच नाशिक महानगरपालिका व सहयाद्री हॉस्पिटल आणि नाशिक मधील त्या एनजीओज व शाळेतील विध्यार्थी व विधार्थीनी यांच्या सह आज 8मार्च " जागतिक महिला दिना" निमित्त एक स्वच्छता अभियान राबविले गेले, या प्रसंगी अजित निकत उपयुक्त मनपा (...

हिमायतनगर शहरातील ओम हाॅस्पिटल येथे जागतिक महिला दिन साजरा……. 

0

डॉ. स्वाती लखपत्रे ( मादसवार) यांनी केला महिलांचा सन्मान....  अंगद सुरोशे हिमायतनगर जागतिक महिला दिना निमित्ताने हिमायतनगर शहरातील ओम हाॅस्पिटल येथे रुग्णालय महिला रुग्णासह इतर महिलांना चहा पाणी फराळाचे आयोजन करून जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला सर्वाच क्षेत्रात महिला ही पुरुषांच्या बरोबरीने काम करत आसुन. महिलांचा हि सन्मान व्हावा या हेतूने डॉ. लखपत्रे यांनी आपल्या रुग्णालयात या अल्पोउपहाराचे आयोजन केले...

जागतिक महिला दिनाला सीईओ मीनल करनवाल यांचे महिला जगताला आवाहन

0

जागतिक महिला दिनानिमित्त विशेष मुलाखत महिलांनो ! न घाबरता मोठी स्वप्न बघा ; जिद्दीने पूर्ण करा!  जिल्हा संपादक नांदेड,दि. ७ मार्च २०२५ महिलांमध्ये प्रचंड क्षमता आहे. घर चालविण्यासाठी काही न करता महिला 50% वाटा उचलत असतात.या श्रमाची प्रतिष्ठा करायला शिका.आत्मसन्मानाला महत्त्व द्या. रूढी,परंपराच्या अडथळ्यांमधून बाहेर पडा, जिद्दीने पेटून उठा. न घाबरता मोठी स्वप्न बघा. यश तुमच्या हातात असेल, असा आशावादी संदेश नांदेड...

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेतील लाभार्थ्यांची रेल्वे नांदेड येथून रवाना

0

जिल्हा संपादक नांदेड दिनांक 8 मार्च 2025 • पालकमंत्र्यांची ऑनलाईन उपस्थिती • लोकप्रतिनिधींनी दिल्या भाविकांना शुभेच्छा   नांदेड दि. 8 मार्च :- मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेत नांदेड येथून अध्योध्या धाम येथे जाण्यासाठी पहिली रेल्वे शनिवार 8 मार्चला सकाळी 11 वा. आठशे भाविकांना घेऊन रवाना झाली आहे. या रेल्वेला लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत व ज्येष्ठ नागरिकांच्या कुटुंबियांच्या उपस्थितीत आज रवाना करण्यात आले. या रेल्वेला राज्याचे...

पोद्दार स्कूलची विद्यार्थिनी आराध्या पाठक ने बनविले कडुलिंबाचे किटकनाशक..!

0

संदिप देवचे 9860426674 खामगाव:- स्थानिक पोद्दार इंटरनॅशनल स्कूलची इयत्ता सहावीची विद्यार्थिनी आराध्या पाठक हिने रासायनिक किटकनाशकांच्या हानिकारक प्रभावापासून वनस्पतींचे संरक्षण करण्यासाठी, कडुलिंबाची पाने आणि लसूण वापरून एक किटकनाशक तयार केले. डॉ. होमी भाभा बालशास्त्र स्पर्धेत तिला तिसऱ्या चयन मध्ये संधी मिळाली आहे. ती डॉ. होमी भाभा चाइल्ड वैज्ञानिक स्पर्धेच्या सस्टेनेबल लँडस्केपिंग या कृती संशोधन प्रकल्पावर शिवांगी बेकर्स येथे काम करत...

@ छाटले जरी मला @

0

भुगर्भात राहुन मी नाही दमलो थकलो मी तोडले, छाटले जरी मला... जगणार होते हे सांगितले ना तुला ...   काळया आईच्या कुशीत  जगत राहिले तशीच.. कळी फुलली..फुल फुलले... या जगात मी दुमदुमले...   नको तोडु वृक्षवल्ली मानवा.. जिवण जगतांना शरीराला लागते हवा... तुही राहा या जगात बिनधास्त.. मिही राहतो निसर्गाच्या सानिध्यात....   ....कवी...मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड 9763126813

संकलित मूल्यमापन चाचणी (PAT )परीक्षेच्या_ _वेळापत्रकाबाबत_ __मुख्याध्यापक संघाचा_ _आक्षेप मुख्याध्यापक संघाचे शिक्षणाधिकारी यांना निवेदन_

0

हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्युज मो. नंबर - 8983319070 य नाशिक :राज्यातील सर्व माध्यमांच्या आणि सर्व व्यवस्थापनांच्या शाळांतील पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी घेतल्या जाणाऱ्या संकलित मूल्यमापन चाचणी २ परीक्षेचे वेळापत्रक राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने(एस सी ई आर टी)जाहीर केले आहे.या वेळापत्रकानुसार दिनांक ८ ते २५ एप्रिल २०२५ या कालावधीत ही चाचणी परीक्षा घेण्यात येणार...