सराईत गावगुंड धम्मपाल येरेकारवर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल, हिमायतनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या……
-सिरंजनीतील घटना, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर... अंगद सुरोशे हिमायतनगर प्रतिनिधी/- शाळेतून घरी येणाऱ्या अल्पवयीन मुलीला रस्त्यात अडवून तिचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी सिरंजनी येथील सराईत गावगुंड धम्मपाल राजू येरेकार यांच्या विरूद्ध हिमायतनगर पोलिस ठाण्यात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. महिला-मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनांमुळे सध्या राज्याचे वातावरण तापलेले असतानाच बाल लैंगिक...
बुद्धगया येथील महाबोधी महाविहार हे बुद्धांच्या ताब्यात द्या…
अंगद सुरोशे हिमायतनगर प्रतिनिधी:- बुद्धगया येथील महाबोधी महाविहार 1949 च्या व्यवस्थापन कायद्यामध्ये तात्काळ दुरुस्ती करून महाबली महाविहार व्यवस्थापन हे बौद्ध भंतीच्या हाती देण्यात यावी या मागणीसाठी भारतीय बौद्ध महासभा हिमायतनगर कार्यकारिणीच्या वतीने तहसीलदार पल्लवी टेमकर मॅडम यांच्या मार्फत राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले समस्त बौद्ध धर्मीयांचे पवित्र स्थळ बुद्ध गया येथे मागील पंधरा दिवसापासून बौद्ध भिकू आणि बौद्ध अनुयायाचे आंदोलन सुरू...
ग्रामपंचायत सदस्य गैरहजर असल्याने दुसऱ्यांदा पळसपूर येथील ग्रामसभा रद्द.... शिवजयंतीला ही काही सदस्यांची दांडी, ग्रामसेवक ही करतात कामचुकारपणा.... अंगद सुरोशे हिमायतनगर प्रतिनिधी /- देशाचा विकास साधायचा असेल तर ग्रामिण भागातील खेड्यांचा विकास साधता आला तरच देशाचा खऱ्या अर्थाने विकास झाला असे म्हणता येईल . परंतू ग्रामिण भागातील खेड्यांचा विकास साधण्यास लोकप्रतिनिधी कमी पडल्याचे प्रमुख्याने दिसून येते . खेड्यांचा विकास साधण्यासाठी ग्रामपंचायत अस्तित्वात...
भोईमुग ( शेंगदाणे ) बियाणे पेरलेले उगवलेच नाही.
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक - 01 मार्च 2025 नांदेड जिल्हयातील बिलोली तालुक्यातील मौजे बामणी येथील अल्पभुधारक शेतकरी लक्ष्मण जक्कावाड यांनी नांदेड येथील नवा मोंढा येथील उत्तम कृषि सेवा केंद्र यांनी बिल नंबर 8623 वेस्टर्ण कंपनीच्या चार बॅग पुर्णपणे उगवण झालेली आहे. आणी ईतर कोणत्याही कंपनीच्या मला बॅग देऊ नका...सावकार...असे सांगितल्यावर सुध्दा इंडो कंपनीच्या तिनं बॅग आम्हाला...
भुगर्भातील पाणीपातळी खाली गेल्याने विहीरीने गाठला तळ.
👉 *झळा पाणीटंचाईच्या* मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 01 मार्च 2025 हिमायतनगर तालुक्यातील भुगर्भातील पाण्याची पातळी खोलवर गेल्याने शेतक-यांच्या विहिरी कोरडया पडल्याचे वास्तव चित्र सध्या हिमायतनगर तालुक्यात दिसत आहे. पावसाळ्यातील पडणारे पावसाचे पाणी हे निरंतर पडत नसल्याने जमिनीत पावसाचे पाणी मुरत नसल्याचे जाणकार शेतक-यांनी म्हटले आहे. धो..धो..पडणारा पाऊस कमी वेळात कालावधीत पडुन जमिनीवरुन ताबडतोब पासुन जात आहे. त्यांमुळे यावर्षी उन्हाळयात...
पंचायत समितीचे विस्तार अधिकारी (कृषी) यांचा सेवानिवृत्ती गौरव समारंभ संपन्न.
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 01 मार्च 2025 हिमायतनगर तालुक्याचे पंचायत समितीचे विस्तार अधिकारी (कृषी) देशमुख यु. एन. हे शासकिय नियमांना नुसार वयोमानाप्रमाणे 28 फेब्रुवारी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांनी जिल्हा परिषद प्रशासनात आपली पस्तीस वर्षे सेवा करत शेतकरी, सर्वसामान्य नागरीकांचे कामांचा प्राधान्य देत सेवा पुर्ण केली आहे. देशमुख साहेब अतिशय शांत, संयमी सहकार्य करणारे अधिकारी म्हणुन ओळखले जात...
ग्रामीण भागात ग्रामसेवकच बनले कामगारांचे भक्षक
इमारत बांधकाम कामगार संघटनेमार्फत माननीय कामगार आयुक्त जिल्हा सहकारी कामगारधिकारी आणि जिल्हाधिकारी माननीय मुख्य कार्यधिकारी यांना दिले निवेदन संदिप देवचे 9860426674 ... ग्रामसेवक ग्रामीण कामगारांचे खरे भक्षक महाराष्ट्र इमारत कल्याणकारी मंडळाची स्थापना केली असून, त्यात इमारत बांधकाम व इतर कल्याणकारी मंडळ मुंबई यांच्या अंतर्गत कामगारांना वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहे. त्या कागदावरच असून त्याची पूर्तता होत नाही. राज्यातील 70% बांधकाम कामगार हे...
हिमायतनगर तालुका कृषि कार्यालयाच्या अजब कारभाराला शेतकरी कंटाळले….
हिमायतनगर तालुका कृषि कार्यालयाच्या अजब कारभाराला शेतकरी कंटाळले.... रोखठोक मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक, नांदेड दिनांक- 28 फेब्रुवारी 2025 महाराष्ट्र राज्यात महायुतीला शेतकरी, लाडक्या बहिणी, मजुर, छोटा व्यापारी एकंदरीत या देशाच्या अर्थव्यस्थेत सरकार ज्यांना कमी, कुचकामी समजतो....आज त्याच शेतक-यावर अन्याय होतोय... महायुतीच्या सरकारला....बहुमताने निवडुन दिलेल्या वरील सर्वानी प्रश्न विचारला आहे..तोही पोटतिडकीने.... 👉 "आम्हाला मिळणारे पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा हप्ता मिळाला नाही". संबंधित काम...
*II मराठी राजभाषा गौरव दिन’ II*
मराठी राजभाषा गौरव दिन' आज हिंदी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तसेच हिंदी प्राथमिक विद्यालय दत्त चौक,सिडको,नाशिक" या विद्यालयांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्युज मो. नंबर - 8983319070 या कार्यक्रम प्रसंगी अध्यक्ष म्हणून मा.ज्येष्ठ मुख्याध्यापिका सौ. मीनाताई सांगळे उपस्थित होत्या , आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना त्यांनी सांगितले की ,दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ साहित्यिक,...
खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी आधार संमती व ना हरकत प्रमाणपत्र 28 फेब्रुवारीपर्यत सादर करावेत.
तालुका कृषि अधिकारी यांचे आव्हान. मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 26 फेब्रुवारी 2025 :- सन 2023 या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य योजने अंतर्गत प्रति हेक्टर 5 हजार रुपये याप्रमाणे अर्थसहाय्य कमाल 2 हेक्टर च्या मर्यादेत देण्यात येत आहे. अर्थसहाय्य योजनेचा लाभ घेण्यासाठी वैयक्तिक खातेदारांनी आपले आधार संमती वसामाईक खातेदारांना आधार संमतीसह ना हरकत प्रमाणपत्र...








