कु.निकिता देवचे हिने मिळवले संत गाडगे बाबा अमरावती विभागा मधुन सर्वाधिक 6 सुवर्णपदके
संदिप देवचे 9860426674 राज्यपाल राधाकृष्णन तथा न्यायमूर्तीं भूषण गवई साहेब यांच्या हस्ते पदके देऊन गौरविण्यात आले प्रतिनिधी / 23 फेब्रुवारी जलंब:येथील श्री पाई हायस्कुलचे शिक्षक गोपाल रामभाऊ देवचे याची मुलगी कु.निकिता हीने अमरावती - स्थानिक राम मेघे टेक्निकल इन्स्टिट्यूटमधील संगणक विज्ञानाची एक होतकरू विद्यार्थिनी निकिता गोपाल देवचे हि एका लहानशा गावातून असूनही तिच्या कठोर परिश्रम आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात...
जेसीबी घेऊन जाणारा ट्रक रेल्वेब्रिजखाली अडकला!
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 23 फेब्रुवारी 2025 हिमायतनगर तालुक्यातील सवना रोडवरील अंडरब्रिजखाली मोठी जेसिबी घेऊन जाणारा ट्रक अडकल्यामुळे वाहन धारकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. गेल्या दोन दिवसांपासुन हा ट्रक अडकल्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे. नाशिक - निर्मल सवना मार्गे या महामार्गावर वाहतुक मोठ्या प्रमाणावर ये-जा करीत असते. त्यामुळे हा संबधित जेसीबी घेऊन जाणारा ट्रक ज्याकाही...
महाशिवरात्री निमित्त श्री क्षेत्र परमेश्वर मंदिर कमिटीच्या वतीने भव्य यात्रा महोत्सव..
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक, नांदेडदिनांक- 23 जानेवारी 2025 नांदेड जिल्हातील हिमायतनगर येथे दरवर्षिप्रमाणे याही वर्षी यात्रामहोत्सवाचे आयोजन केले आहे. मंदिर कमिटीने भव्य बक्षिस ठेवत विविध स्पर्धा ठेवण्यात आल्या आहेत. मराष्टा्त प्रसिद्धी असलेले श्रीक्षेत्र हिमायतनगर येथील संपुर्ण भारतात प्रसिद्ध असलेली भगवान परमेश्वरांची उभी असलेली मुर्ती अतिशय आर्कषक व तेवढीच सुबक आहे. महाशिवरात्रीला अंलकारीत श्री भगवान परमेशवराचे दर्शन घेण्यासाठी मध्यरात्री बारा...
जलंब व पि.राजा पोलीस स्टेशन प्रशासकीय ईमारतीचे आज कामगार मंत्री अँड आकाशदादा फुंडकर यांच्या हस्ते भुमीपुजन
संदिप देवचे 9860426674 जलंब:आज जलंब पोलीस स्टेशन सह पि.राजा पोलीस स्टेशन ईमारतीचे उटघाटन मा.कामगारमंत्री आकाश दादा फुंडकर यांच्या हस्ते जलंब पोलीस स्टेशन येथे झाला. खामगाव विधानसभेचे आमदार तथा राज्याचे कामगार मंत्री ना. अॅड आकाश फुंडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जलंब आणि पिंपळगाव राजा पोलीस स्टेशनच्या नवीन इमारत बांधकामाचे भूमिपूजन व कोनशिलेचे अनावरण करण्यात आले या कार्यक्रमात अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ...
जलंब येथे छत्रपती शिवाजी महाराजांची 395 वी जयंती अत्यंत जल्लोषात आणि भक्ती भावाने साजरी करण्यात आली
संदिप देवचे 9860426674 फेब्रुवारी 19, 2025 जलंब:जलंब येथे शिवभक्त मित्र मंडळा च्या वतीने आज दिनांक 19/02/2025 बुधवार रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची 395 वी जयंती अत्यंत जल्लोषात आणि भक्ती भावाने साजरी करण्यात आली. या उत्सवाच्या वातावरणाने सर्वांची मने भारावून गेली. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 7ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली नंतर संध्याकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतीमेची मिरवणुक ढोल ताशांच्या गजरात...
देगांव येथील फुले सार्वजनिक वाचनालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी .
तालुका प्रतिनिधी:- ( देगांव / १९ फेब्रुवारी ) - स्थानिक बाळापूर तालुक्यातील देगांव येथील क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले सार्वजनिक वाचनालयात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९५वी जयंती उत्साहात साजरी करण्यांत आली. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष गौतम प्रल्हाद अंभोरे होते. त्यांचे हस्ते छत्रपती शिवरायांच्या दिव्य प्रतिमेस हारार्पण करण्यांत आले. दिप प्रज्वलन करून अभिवादन करण्यांत आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष तथा...
हिंदी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सिडको, नाशिक मध्ये शिवजयंती उत्साहात साजरी
हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्युज मो. नंबर - 8983319070 हिंदी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, हिंदी प्राथमिक विद्यालय, राणे नगर माध्यमिक विद्यालय, आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर, या विद्यालयामध्ये आज शिवजन्मोत्सव (शिवजयंती) मोठ्या उत्साहात पार पडली. या कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे जेष्ठ विश्वस्त श्री. लक्ष्मण नाना जायभावे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते, तसेच संस्थेचे स्थानिक संचालक रमेश भाऊ वाघ...
डोल्हारी येथील महिला बचत गटांनी सुरु केलेल्या पापड उद्योग व हळद कुकरचे मान्यवरांनी केले उद्घाटन.
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 18 फेब्रुवारी 2025 हिमायतनगर तालुक्यातील मौजे डोल्हारी येथील महिला बचत गटांचा सर्वांगिण विकास होण्यासाठी हिमायतनगर पंचायत समितीच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेला विशेषता ग्रामीण भागातील महिलांनी सकारात्मक प्रतिसाद देत असल्याचे दिसत आहे. त्यास अनुशंगाने डोल्हारी येथील महिला बचत गटांनी सुरू केलेल्या नविन पापड उद्योग व हळद कुकरचे उद्घाटन आज पंचायत समितीचे...
नाम फाउंडेशनतर्फे विधवा शेतकरी महिलेला मदतीचा धनादेश
निर्मल बँकेच्या अध्यक्ष पूजा मानमोडे यांच्या हस्ते वितरण नागपूर : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या संकल्पनेतून स्थापन झालेल्या नाम फाउंडेशनच्या माध्यमातून उमरेड तालुक्यातील एका विधवा महिलेला आर्थिक मदत करण्यात आली. निर्मल अर्बन बँकेच्या कार्यालयात आयोजित कार्यक्रमात निर्मल अर्बन बँकेच्या अध्यक्ष पूजा मानमोडे यांच्या हस्ते शेतकरी विधवा रुचिता प्रशांत आगलावे यांना धनादेश वितरित करण्यात आला. यावेळी नाम फाऊंडेशनचे...
4 मार्च रोजी हिमायतनगर येथे इंदुरीकर महाराज यांचे कीर्तन ….
अंगद सुरोशे हिमायतनगर / प्रतिनीधी हिमायतनगर - शहरातील सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने शिवजयंती निमित्त रक्तदान शिबिर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची भव्य मिरवणूक व ह.भ.प.निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे कीर्तन अश्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समिती हिमायतनगर यांच्यातर्फे शिवजन्मोत्सव सोहळा 2025 निमित्त दिनांक 19 फेब्रुवारी 2025 रोजी छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा पूजन व भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन...










