हिमायतनगर शहरात शिवसेना शिवकार्य सदस्य नोंदणी मोहिमेस सुरुवात…. 

0

अंगद सुरोशे हिमायतनगर /प्रतिनीधी शिवसेना नेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दिनांक 9 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी या पंधरवाड्या निमित्त हिमायतनगर शिवसेनेच्या वतीने शिवसेना शिवकार्य सदस्य नोंदणी अभियानाची सुरुवात आज दिनांक 17 फेब्रुवारी रोजी श्री परमेश्वर मंदिर समोर करण्यात आली हे अभियान हिमायतनगर शहरातील प्रत्येक घरा घरा पर्यंत पोहोचण्यासाठी या महसूल पंधरवांड्यामध्ये राबविण्यात येणार असल्याचे...

हास्य श्रीमान पुरस्काराने शेखर ढेपे सर सन्मानित

0

हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्युज मो. नंबर - 8983319070 आज पंचवटी, मेरी म्हसरूळ विभागातील, मंगलमूर्ती हास्य योग क्लब चा प्रथम वर्धापन दिन जल्लोषात व उत्साहात पार पडला. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत तसेच अध्यक्षांचे देखील स्वागत करण्यात आले. दीड महिन्यापासून या कार्यक्रमाची तयारी चालू होती. तीन दिवसापासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या वर्षाचे हास्य श्रीमान म्हणून श्री शेखर...

माता भीमाईचे कार्य समाजाने विसरता कामा नये – विजय वाठोरे 

0

अंगद सुरोशे हिमायतनगर प्रतिनीधी हिमायतनगर - तालुक्यातील मौजे सरसम ( बु) येथे दिनांक १४ फेब्रुवारी २०२५ रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,महामानव,विश्वरत्न,बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या आई माता भिमाई रामजी आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे. सर्वप्रथम माता भिमाई रामजी आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून रमाई स्वयं सहायता बचत समूहाच्या अध्यक्षा कालींदा नारायण...

मंगलमुर्ती हास्य क्लबच्या प्रथम वर्धापन दिना निमित्त हास्य दिंडीचे आयोजन

0

हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्युज मो. नंबर - 8983319070 तारवाला नगर मेरी परिसर या भागात असलेला मंगल मूर्ती हास्य क्लबच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त हास्य दिंडीचे आयोजन करण्यात आले होते या दिंडीमध्ये प्रभागाचे नगरसेवक श्री जगदीश भाऊ पाटील सहभागी झाले होते सकाळी सात वाजता जिजाऊ क्रीडा नगरी मधून सुरू झालेल्या या हास्य दिंडीमध्ये महिला व पुरुष मोठ्या संख्येने...

नांदूर मध्यमेश्वर येथील होळकर वाड्याची अज्ञात व्यक्तीकडून तोडफोड

0

हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्युज मो. नंबर - 8983319070 (निफाड )नांदूर मध्यमेश्वर येथील होळकर वाड्यांची अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली यासंदर्भात नाशिक जिल्हा पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जन्मोत्सव सोहळा समिती नाशिक समिती आक्रमक झालेले आहे व त्या संदर्भात समितीचे मार्गदर्शक मुकुंदराजे होळकर अध्यक्ष समाधानजी बागल, जयेश जगताप, प्रशांत वाघ,दत्ता आरोटे सचिन वडघुले, संदीप क्षीरसागर,व इतर समिती...

शेतीला पूरक अधिक उत्पन्न देणारा शेळी पालन व्यवसाय— श्री. सिद्धेश्वर (बापू) शिंदे

0

हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा न्युज मो. नंबर - 8983319070 नाशिक - बदलत्या काळानुसार शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेळीपालन व्यवसायाकडे तरुणांनी वाटचाल करावी त्यातून आर्थिक उन्नती साधावी असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे भटके विमुक्त आघाडीचे महानगर संयोजक तथा धनगर समाजाचे ज्येष्ठ नेते आदरणीय श्री सिद्धेश्वर उर्फ बापू शिंदे यांनी केले. बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीने गंगापूर येथील आरटीसी सेंटर...

पैनगंगा नदी जवळील वारंगटाकळी येथुन अवैध रेती वाहतुकीचे ट्रॅक्टर जप्त….पोलीस पथकाने केली कारवाई…. 

0

अंगद सुरोशे हिमायतनगर/प्रतिनिधी:- कर्तव्यदक्ष मा.अबिनाश कुमार पोलीस अधीक्षक नांदेड यांनी स्थानिक पोलीस स्टेशन हद्दीत अवैध रेती उपसा व वाहतुक करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे कडक आदेश पोलिस स्टेशनला अचानक भेटी दरम्यान दिले होते. त्या आदेशाचे पालन करत दिं.०९ फेब्रुवारी रोजी पोलीस स्टेशन हद्दीत गस्त घालत असताना गोपनीय खबर्रा मार्फत माहिती प्राप्त झाली की, पैनगंगेच्या नदी पात्रातून मौजे वारंगटाकळी कडुन एक महिंद्रा कंपनीचा लाल...

जलंब श्रीपाई विद्यालयात माजी विदयार्थीचे सम्मेलन मोठ्या उत्साहात संपन्न 

0

ग्रामीण प्रतिनिधी संदिप देवचे 9860426674  -दि 09 फेब्रुवारी 25 जलंब:येथील श्रीपाई विद्यालयात सन 2003-04 च्या दहावीच्या विदयार्थीनी शाळेमध्ये मैत्री सोहळा, स्नेह संम्मेलनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला. या भव्यदिव्य कार्यक्रमासाठी,आसाम.पुणे मुंबई नाशिक चाळीस गाव पुसद.जळगाव बुलढाणा मुर्तीजापुर या भागातून मोठ्या प्रमाणात जवळपास 120 माजी विद्यार्थी परीवारासह उपस्थित होते. यावेळी उपस्थित विदयार्थीनी शालेय जिवनातील जुन्या आठवणीत देऊन एकमेकांची आस्थेने चौकशी केली. सदरच्या...

हिमायतनगर शहराची पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करा. अन्यथा आमरण उपोषण करू.

0

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 07 फेब्रुवारी 2025 हिमायतनगर येथील महाराष्ट्र सुवर्ण जयंती पाणी पुरवठा योजने अंतर्गत 2019 साली सुरु झालेल्या योजनेचा शेवट 2025 वर्ष उजाडले तरी पुर्णत्वास जात नाही हि खरी शोकांतिका आहे. हिमायतनगर शहरात आज रोजी पाणीटंचाई असुन, त्याकडे कोणत्याही लोकप्रतिनीधीचे लक्ष नाही. हेही वास्तव आहे. याच प्रश्नाकडे शासनाचे लक्ष केंद्रित करण्यासाठी शहरातील एका शिष्टमंडळाने...

निधन वार्ता

0

वंचित बहूजन आघाडीचे केंद्रीय कार्यकारिणीचे पदाधिकारी आयु. अशोकभाउ सोनोने यांना मात्रृ शोक कालकथीत शांताबाई शामराव सोनोने* यांचे आज सकाळी (७ फेब्रुवारी) वृध्दापकाळात निधन झाले आहे. त्या ८७ वर्षाच्या होत्या. कालकथित शांताबाई यांची अंतिम यात्रा उद्या (८ फेब्रुवारी - शनिवारी) सकाळी ११ वाजता त्यांचे बोबडे कॉलनी, खामगांव येथील घरापासून निघून रायगड कॉलनीतील स्मशानभूमीत संस्कार विधि होणार आहे. सर्वांनी आपले परिचित व कार्यकर्ते यांना...