आमदार बाबुराव कदम यांच्या हस्ते विविध विकास कामाचे उद्घाटन.

0

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 05 फेब्रुवारी 2025 हदगांव- हिमायतनगर तालुक्याचे विद्यमान आमदार बाबुरावजी कदम कोहळीकर यांनी विकास कामांचा शुभारंभ करण्याचा सपाटा लावला आहे. माजी पंचायत समीती सदस्य बालाजी राठोड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन दि.05/02/2025 रोजी दाबदरी व भोडणी ( तांडा) तालुका हिमायतनगर येथे विध्यमान आमदार बाबुराव जी कोहळीकर यांच्या हस्ते विकास कामाचे उद्घाटन करण्यात आले. व तसेच...

रोडवर अतिरीक्त वाहणे उभी केल्याने वाहतुकीस होतो अडथळा.

0

जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 30 जानेवारी 2024 हिमायतनगर येथे नांदेड ते किंवा रोडवर अतिरीक्त वाहणे उभी करत असल्यामुळे येणा-या जाणा-या वाहनांना अडथळा निर्माण होत आहे. या अतिरीक्त वाहनांमुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे. असे नागरीकांनी बोलुन दाखविले आहे. अगोदरच गुतेदारांने अरूंद रस्ता बनविला आणी त्यात रस्तयावर अतिरीक्त वाहणांचा अडथळा होत आहे. वेळीच हि आजुबाजुला उभी करण्याची मागणी नागरीकांनी केली आहे.

संजय गांधी व श्रावण बाळ योजनेतील पात्र लाभार्थ्यांनी आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक करून बँक पासबुक व मोबाईल नंबर सादर करावे..

0

तहसीलदार पल्लवी टेमकर यांचे आव्हान.....  अंगद सुरोशे हिमायतनगर प्रतिनिधी:- हिमायतनगर तालुक्यातील संजय गांधी व श्रावणबाळ योजनेतील पात्र लाभार्थ्यांनी आधार कार्डशी मोबाईल क्रमांक लिंक करून बँक पासबुक मोबाईल क्रमांक सह सादर करावा. माननीय सचिव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्रालय मुंबई यांनी संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन लाभार्थ्यांना अर्थसाह्याचे वितरण डी.बी.टी.द्वारे पोर्टलवर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. माननीय जिल्हाधिकारी...

खामगाव शहरात सुमारे १० हजार भाविकांच्या सहभागातून साजरा होणार जगत्‌गुरु संत तुकाराम महाराज जयंती सोहळा..

0

ग्रामीण प्रतिनिधी संदिपदेवचे9860426674 .खामगाव शहरात जगत्‌गुरू संत तुकाराम महाराज जयंती सोहळया येत्या २ फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे था सोहळ्याला गेल्यावर्षीपेक्षाही मोठे स्वरूप येणार असून सुमारे १० हजार भाविकांच्या मुखातून तुकोबांचा जयघोष होणार असल्याची माहिती आहे. जयंती उत्सव नियोजन समितीकडून मावोगावी जावून बैठका घेण्यात येत आहेत. आतापर्यंतचा सर्वात भव्य आणि दिव्य अशा स्वरूपाचा उत्सव पार...

माझ्या राजकीय प्रवासात सावता परिषदेची मोलाची साथ – ना.अतुल सावे

0

नांदेड येथे सावता परिषदेकडुन स्वागत मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड प्रतिनिधी दिनांक- 28 जानेवारी 2024 सावता परिषद माळी समाजाचे राज्यव्यापी सक्रिय संघटन आहे. माळी समाजात राजकीय आणि शैक्षणिक जागृती साठी सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याणराव आखाडे यांनी पुढाकार घेतला आहे.माझ्या राजकीय प्रवासात सावता परिषदेने मोलाची साथ दिल्याचे प्रतिपादन ओबीसी बहुजन कल्याण मंत्री नामदार अतुल सावे यांनी व्यक्त केले. भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित...

गोरगरिबांना आरोग्य सेवा देण्यासाठी सतत आरोग्य शिबीराचे आयोजन करणार……आमदार बाबुराव कदम 

0

"माझे आरोग्य माझा हक्क" अंगद सुरोशे प्रतिनिधी हिमायतनगर  हदगाव-हिमायतनगर विधानसभेचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी निवघा बाजार येथे हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त मोफत सर्व रोग निदान उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे आयोजक आमदार बाबुराव कदम कोहळीकर हे होते माझे आरोग्य माझा हक्क या घोषवाक्यास अनुसरून महाराष्ट्र शासन विविध आरोग्य विषयक योजनांच्या द्वारे राज्यातील सर्व नागरिकांना...

0

ममताची महामंडलेश्वर होताना.... एक काळ होता, जेव्हा ममता कुलकर्णी हे नाव प्रत्येक चाहत्याच्या ओठांवर होते. तिचं सौंदर्य, तिचं धाडस, आणि तिच्या सिनेमातील बोल्ड दृश्यांनी तिने एक वेगळाच ठसा उमटवला होता. "करण अर्जुन," "क्रांतिवीर," "सबसे बड़ा खिलाड़ी" , गँगस्टर यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांमधून ती प्रत्येक घराघरात पोहोचली होती. परंतु नव्वदच्या दशकात ममता कुलकर्णीने केलेल्या टॉपलेस फोटोशूटने तर बॉलिवूड आणि समाजात खळबळ माजवली...

भारतीय बौध्द महासभा जिल्हा महासचिव यांची आकस्मिक भेट

0

प्रविण सुखलाल इंगळे... आज दि. 24/1/2025 रोजी भारतीय बौध्द महासभा अकोला जिल्हा महासचिव आदरणिय नंदकुमार डोंगरे  यांनी आमचे राहते घरी येऊन माझे वडील सुप्रसिद्ध कवी गायक सुखलाल इंगळे यांची गेल्या काही दिवसांपासून तब्बेत बरी नसल्याने माझ्या वडिलांची भेट घेऊन ₹5000 ची अनमोल अशी आर्थिक मदत केली. त्यावेळी बोलतांना आदरणीय नंदकुमार डोंगरे. यांनी माझे वडील सुप्रसिद्ध कवी गायक सुखलाल इंगळे यांच्याविषयी...

हिंदी विद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न…!

0

हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्युज मो. नंबर - 8983319070 अभ्यासा बरोबर विद्यार्थ्यांनी इतर कला-गुणांनाही वाव द्यावा . कोंडाजी (मामा) आव्हाड  हिंदी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन दादासाहेब गायकवाड सभागृह, भाभा नगर , मुंबई नाका, नाशिक. येथे उत्साहात पार पडले. यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मा .कोंडाजी (मामा ) आव्हाड होते. प्रथमत : प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत दिपप्रज्ज्वलन व...

खडकी (बा.) येथील तीन अवैध दारू विक्रेत्यांजवळून देशी, विदेशी दारू,जप्त…!

0

हिमायतनगर पोलिसांची धडक कारवाई : पाच जणांनवर गुन्हा दाखल...! बातमीदार :- हिमायतनगर /-* कृष्णा राठोड हिमायतनगर तालुक्यातील खडकी (बा.) येथील वेगवेगळ्या तीन ठिकाणी भोकर, हिमायतनगर पोलिसांनी धाड घालून तीन अवैध दारू विक्रेत्यांकडून दारू जप्त केली आहे. ही कारवाई 22जानेवारी 2025रोजी करण्यात आली. यामध्ये 1) शेख जिलानी शेख बाबा, 50 वर्ष, खडकी बाजार, हिमायतनगर, जि. नांदेड 2) वसंत अमरसिंग राठोड , 46 वर्ष, खडकी...