आमदार कोहळीकरांच्या पुढाकाराने 25 जानेवारी रोजी मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन….
स्व.बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त आ. बाबुराव कदम यांचा स्तुत्य उपक्रम... अंगद सुरोशे हिमायतनगर प्रतिनिधी/- हदगांव हिमायतनगरचे कार्यसम्राट आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी हिंदूहृदय सम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी (मेघे) यांच्या संयुक्त विद्यमाने विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिराचे दि २५ जानेवारी रोजी गंगाराम पाटील हायस्कूल निवघा बाजार येथे आयोजित केले आहे या...
*💐💐मारोतीराव एंबडवार यांचे दुःखद निधन*💐💐
कोल्हेबोरगाव तालुका बिलोली येथील सेवा सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन तथा कुंडलवाडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक ,प्रतिष्ठित नागरिक ,तसेच नांदेड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष कै. बाबारावजी एंबडवार यांचे छोटे बंधू मारोतराव जमनाजी एंबडवार यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले ,एक मुलगी, जावई ,नातवंडे असा परिवार आहे. मुंबई येथील पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर एंबडवार...
जलंब श्री.पाई विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न
ग्रामीण प्रतिनिधी संदिप देवचे 9860426674(दि.20 जानेवारी 24) जलंब - येथील श्री पाई विद्यालयात सन 1998-99 च्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये मैञि सोहळा ,स्नेहसंमेलन कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या भव्य दिव्य कार्यक्रमासाठी गडचिरोली, मुंबई,नागपुर पुणे नाशिक जळगाव इत्यादी ठिकाणावरून जवळपास 150 माजी विद्यार्थी परिवारासह उपस्थित होते. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी शालेय जिवनातिल जुन्या आठवणींना उजाळा देऊन एकमेकांची आस्थेने चौकशी केली, सदरच्या...
अन्याया विरुद्ध लढणाऱ्या शक्तीचे प्रतीक म्हणून पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवींचे कार्य प्रेरणादायी – प्रसिद्ध लेखक देविदासजी पोटे यांचे गौरोद् गार.
हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्युज मो. नंबर - 8983319070 अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या शक्तीचे प्रतीक म्हणून पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी चे कार्य प्रेरणादायी .. प्रसिद्ध लेखक देविदासजी पोटे यांचे मनोगत ( शब्दांकन श्री. निलेश विठ्ठल बाविस्कर पत्रकार नाशिक) पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्यातील शताब्दी वर्षानिमित्त राष्ट्रीय विकास मंडळ तर्फे नाशिक येथे आज पुण्यश्लोक राजमाता यांच्या जीवनावर आधारित व्याख्यानाचे आयोजन...
आज जलंब येथे रामदास बाबा पुण्यतिथी ची सांगता
ग्रामीण प्रतिनिधी संदिप देवचे 9860426674 जलंब:येथील सुप्रशीध संस्थान श्री पाई शिव मंदिर जलंब येथे. दर वर्षीप्रमाणे या वर्षींही परमहंस रामदास बाबांची ४२ वी पुण्यतिथी पौष शु.११ शुक्रवार दि.१०.०१.२०२५ ते शुक्रवार दि. १७.०१.२०२५ पर्यंत साजरी झाली त्यानिमित्त श्रीमद भागवत कथा किर्तन महाप्रसाद चे नियोजन करण्यात आले होते श्रीमद् भागवत कथाकार - श्री ह.भ.प. प्रकाश महाराज मोरखडे भालेगांव यांचे होते यावेळी 7...
हिमायतनगर शहरात डोअर टू डोअर जाऊन भाजपाची सदस्य नोंदणी करा :- भाजपा संघटन मंत्री संजयभाऊ कोडगे……
हिमायतनगर येथील भाजपा संपर्क कार्यालयास भेट देऊन शहरातील व्यापाऱ्यांची भाजपा परिवारात केली सदस्य नोंदणी... आगामी काळात संघटन पर्व 2025 मोहीम अधिक व्यापक करा.... अंगद सुरोशे हिमायतनगर /प्रतिनीधी आगामी जिल्हा परिषद,नगर पंचायत,ग्रामपंचायत निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्र सह जिल्ह्यात सदस्य नोंदणी मोहीम अधिक व्यापक प्रमाणात राबवणे सुरू आहे त्या सदस्य मोहिमेच्या अनुषंगाने दिनांक 15 जानेवारी रोजी संघटन पर्व 2025 ची सदस्य...
परमेश्वर मंदिरात भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन…..
रक्तदान हेच श्रेष्ठ दान ....महावीर शेठ श्रीमाळ अंगद सुरोशे हिमायतनगर प्रतिनीधी श्री.परमेश्वर मंदिर येथे श्री नरेंद्र महाराज संस्थान नाणीज धाम यांच्या पुढाकारातुन हिमायतनगर वाढोणा येथील जाज्वल्य देवस्थान क्षेत्र परमेश्वर मंदिर येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या रक्तदान शिबीरात अनेक युवा कार्यकर्त्या कडुन मोठ्या प्रमाणात रक्तदान करण्यात आले .या रक्तदान शिबीराच्या कार्यक्रमास परमेश्वर मंदिराचे उपाध्यक्ष महावीर शेठ श्रीमाळ डॉ राजेंद्र...
जनतेच्या विविध समस्यांचे निराकरण तातडीने झाले पाहिजे कामात हलगर्जीपणा खपवुन घेणार नाही…आमदार बाबुराव कदम कोहळीकर
पाणी पुरवठा आढावा बैठकीत ग्रामसेवकांची बोलती बंद अनेक ग्रामपंचायतीचे पितळ उघडे .... अंगद सुरोशे हिमायतनगर /प्रतिनीधी तहसील कार्यालयासमोरील प्रांगणात दिं.१३ जानेवारी आमदार मा.बाबुराव कदम कोहळीकर यांच्या अध्यक्षतेखाली आमसभा व जनता दरबार संपन्न झाला आहे.या वेळी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरुन आमदार कोहळीकर बोलत असताना, विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण व शहरी भागातील जनतेच्या विविध समस्या या तातडीने सोडवण्यासाठी तालुकास्तरीय प्रशासनाने सहकार्य करावे.जनतेला चांगल्या सोईसुविधा...
हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्युज मो. नंबर - 8983319070 डॉ.कल्पेश शिंदे यांची नाशिक शिवसेना ओबीसी /व्हीजेएनटी जिल्हाध्यक्ष पदी निवड मुंबई:- महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथभाई शिंदे यांच्या आदेशानुसार व शिवसेनेचे मुख्य सचिव संजय भाऊ मोरे व ओबीसी नेते तथा शिवसेनेचे व्हिजेएनटी/ ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष तथा आहिल्यादेवी होळकर शेळी मेंढी महामंडळाचे उपाध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा )...
शैक्षणीक साहित्य आणी कपडे खरेदीसाठी वडीलांकडे पैसे नाहीत म्हणुन मुलांनी घेतला गळफास
मिनकी येथील हृदय पिळवटून टाकणारी घटना. मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक 10 जानेवारी 2024 महागडी शिक्षण पध्दत, त्यावर होणारा अमाप खर्च, खाजगी शिकवण, शैक्षणीक साहित्यावर होणारा वाढता खर्च. हे सारं शेतीच्या उत्पन्नातुन आपल्या पाल्याचे शिक्षणाचा खर्च शेतक-यांना झेपत नाही....महागाई, बेरोजगारी हि सुध्दा कारणे या गोष्टीला कारणीभुत आहेत. असेच एक प्रकरण उदगीर येथील एका शाळेत दहावी च्या वर्गात शिकणारा...










