बिरोबाच्या नावानं चांगभलं …बाळूमामाच्या नावानं चांगभलं… च्या गजरात भंडाऱ्याची उधळण करत आणि ढोलक्यावर स्वाभिमानाची थाप मारून श्री क्षेत्र घोडेगिरी बिरोबा आणि अर्जुनवाडा बिरोबा पालखी भक्ती परिक्रम सोहळ्याचे नाशिक मध्ये...

0

हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्युज मो. नंबर - 8983319070 कर्नाटक राज्यातून महाराष्ट्रातील सात जिल्ह्यात श्रीक्षेत्र घोडेगिरी बिरोबा पालखीचे नाशिक पुण्यनगरी हार्दिक स्वागत करण्यात आले पारंपारिक वेशभूषित ढोल दफाच्या तालावर भंडाऱ्याची उधळण करत राम कुंडे पंचवटी येथे अतिशय भव्य मिरवणूक काढण्यात आली . पारंपारिक संस्कृती संवर्धनातून समाज संघटन या हेतूने तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्यातील त्रिशताब्दी वर्षानिमित्ताने यावेळी...

गोदामाई प्रतिष्ठाण नाशिक च्या पदाधिकारी व सदस्य यांनी घेतली नवनियुक्त नाशिक महानगर पालिका आयुक्त खत्री मॅडम यांची सदिच्छा भेट

0

हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्युज मो. नंबर - 8983319070 गोदामाई प्रतिष्ठान ट्रस्ट तर्फे गेले अडीच वर्षापासून नाशिक मध्ये गोदावरी स्वच्छतेचे कार्य सुरू केले असून येता रविवार हा प्रतिष्ठानचा गोदा स्वच्छतेचा १४० वा सप्ताह असेल असे प्रतिष्ठानच्या नाशिक अध्यक्ष श्री दीपक पाटील सांगितले. या निमित्ताने संस्थेचे जवळपास ७२ सदस्य आणि स्थानिक नागरिकांना सोबत घेऊन स्वच्छता अभियान राबविले...

हिमायतनगर तालुक्यातील पार्श्वनाथ यात्रेतील कुस्त्यांची दंगल गाजली

0

शेवटच्या कुस्तीचा मानकरी बोरगडी येथील निलेश पैलवान ठरला.... अंगद सुरोशे  हिमायतनगर तालुक्यात प्रसिद्ध असलेल्या पाच शिव महादेव मंदिर यात्रेच्या शेवटच्या दिवशी भव्य कुस्त्यांचे दंगल पाहायला मिळाली या कुस्तीच्या दंगलीमध्ये असंख्य मल्लखांनी सहभाग नोंदवला होता ही कुस्ती स्पर्धा रात्री साडेसहा वाजता शेवटच्या मानाच्या दोन कुस्त्या संपन्न झाल्या त्यात शेवटच्या कुस्तीचा मानकरी बोरगडी येथील पैलवान निलेश शन्नेवाड हा मानाच्या कुस्तीचा मानकरी ठरला ह्या...

विजय वाठोरे व दाऊ गाडगेवाड उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने सन्मानित  

0

अगद सुरोशे:- नांदेड - युवा ग्रामीण पत्रकार संघ यांच्यातर्फे दिला जाणारा "उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार 2025" या पुरस्काराने पत्रकार विजय नारायण वाठोरे व दाऊ गाडगेवाड यांचा नागपूर येथील युवा ग्रामीण पत्रकार संघटनेच्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. पत्रकार विजय वाठोरे व दाऊ गाडगेवाड यांच्या पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा पुरस्कार त्यांना देण्यात आला आहे.पत्रकारितेतून समाजसेवा...

मा.आ.प्रदीप नाईक यांच्या निधनामुळे बंजारा समाज पोरका झाला-नितीन राठोड कांडलीकर ….

0

अंगद सुरोशे हिमायतनगर प्रतिनिधी  किनवट माहूर विधानसभा मतदारसंघाचे सलग पंधरा वर्षे प्रतिनिधित्व करणारे बंजारा समाजाचे ज्येष्ठ नेते आणि मार्गदर्शक स्वर्गीय प्रदीप नाईक यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले असून त्यांच्या निधनामुळे बंजारा समाज पोरका झाला आहे असे नितीन राठोड कांडलीकर यांनी म्हटले आहे. या संदर्भात अधिक माहिती देताना नितीन राठोड कांडलीकर म्हणाले की,किनवट माहूर विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी माजी आमदार प्रदीप नाईक यांनी...

भगवान श्री.घोडेगिरी बिरदेव महाराजांच्या पालखी परिक्रम सोहळा रामकुंड परिसरात धनगर समाज जेष्ठ नेते बापूसाहेब शिंदे यांच्यासह मान्यवरांनी केली जागेची पाहणी…

0

हेमंत शिंदे -नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्युज मो. नंबर - 8983319070 कर्नाटक राज्यातील घोडेगिरी येथील Walkthrough पालखी परिक्रम सोहळा स्वागत दिनांक 10 जानेवारी रोजी दुपारी चार वाजता काळाराम मंदिर ते गंगा गोदा घाट येथे पालखी मिरवणूक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हिंदू धर्म संघटन व धनगर समाज रुढी परंपरा यांचा प्रचार प्रसार विचारांचा वारसा तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी परम पारंपरिक वाद्यांच्या...

पाचशिव( पार्शवनाथ) महादेव यात्रेत हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ.

0

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक, नांदेड दिनांक- 06 डिसेंबर 2024 हिमायतनगर तालुक्यातील पाचशिव महादेव (पार्शवनाथ) संस्थान महादेव फाटा सवना ज., जिरोणा, महादापुर, दगडवाडी, चाचोर्डी, रमणवाडी, वाशी, एकघरी, गणेशवाडी, गणेशवाडी तांडा आदी गावच्या भाविक भक्तांच्या सहकार्यातुन गेल्या अनेक वर्षापासुन यात्रा भरत आहे. दिवसेंदिवस या यात्रेला भाविकांचा भरभरुन प्रतिसाद मोठ्या प्रमाणात मिळत आहे. आज सहा जानेवारी रोजी सकाळी महादेवाचा महाभिषेक, आरती...

बॅंकेतुन शेतकऱ्यांना क्रेडिट कार्ड करीता फोन करुन आज्ञात व्यक्तीने खाता क्रमांक विचारुन खात्यातील 85 हजार गायब केले

0

कार्ला पि येथील अल्पभुधारक शेतकर्याचे कापूस विकलेले होते पैसे,आले होते  हिमायतनगर तालुक्यातील घटना  अंगद सुरोशे  हिमायतनगर प्रतिनिधी/ बॅंकेतुन शेतकऱ्यांना क्रेडिट कार्ड करीता फोन ऐत असल्याचा निनावी कॉल ऐत आहे या मध्ये टेस्ट मॅसेज करून त्यामध्ये एक लिंक ऐत आहे.लिंकवर क्लिक करून आलेला ओटीपी सांगताच खात्यातील रक्कम गायब होत असल्याचे प्रकार घडत असुन असाच एक प्रकार सोमवारी एका शेतकऱ्यासोब घडला असुन खात्यातील 85...

जलंब पोलीसांची दमदार कामगीरी माटरगाव येथून चोरीला गेलेली क्रुझर गाडी सह एका आरोपीला घेतले ताब्यात

0

...एक वर्षापूर्वी राहत्या घरासमोर उभी असलेली गाड़ी अज्ञात चोरट्याने लंपास केली होती  ग्रामीण प्रतिनिधी संदिप देवचे 9860426674 जलंब: माटरगाव येथील अज्ञात चोरट्याने क्रुझर गाडी लंपास केली होती. त्या गाडीचा जलंब पोलिसांनी एक वर्षानंतर शोध लावला असून आरोपीला गाडी सह पकडून असल्याची घटना ५ जानेवारी रोजी घडली. याबाबत असे की जलंब पो. स्टे अंतर्गत जवळच असलेल्या माटरगाव येथील रहिवाशी विनोद वाकोडे यांच्या घरी...

आंबेडकरी व्हाईस मीडिया फोरमच्या जिल्हा उपाध्यक्षपदी  भूमीराजा च्या अॅकर शितलताई शेगोकार यांची नियुक्ती 

0

आंबेडकरी व्हाईस मीडिया फोरमची शेगाव येथे आढावा बैठक दिनांक चार एक 2025 रोजी विश्रामभवन शेगाव येथे पार पाडली असता शेगाव येथील शितल शेगोकार यांची आंबेडकरी व्हॉइस मीडिया फोरमच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड संस्थेचे संस्थापक अध्यक्ष उत्तम वानखडे तर प्रकाश सरदार प्रदेशाध्यक्ष महेंद्र सावंत देवचंद समदूर भाई सिद्धार्थ पैठणी पंडित परखर मोर रामेश्वर खरात मेहकर महादेव धायसे वाशिम पद्मा मोहोळ मंगळूर...