हिमायतनगर ग्रामसेवक संघटनेच्या वतीने नवनिर्वाचित आमदार बाबुराव कदम कोहळीकर साहेब यांचा सत्कार….
सुरोशे हिमायतनगर / प्रतिनीधी हिमायतनगर तालुक्यातील ग्रामीण भागाच्या विकास कामाच्या अनुषंगाने व प्रथमच हिमायतनगर तालुक्याचे आमदार म्हणुन शपथ घेतल्याने हिमायतनगर तालुक्यातील ग्राम विकास अधिकारी यांनी आमदार बाबुराव कदम कोहळीकर साहेब यांचा सत्कार केला व जमेल तेवढा निधी टाकुन ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी प्रयत्न करावा आशी मागणी केली यावेळी एस .बी .एम .कक्ष जि .प .नांदेड चे स्वच्छता तज्ञ विशाल कदम वाळकीकर...
मा.खासदार सुभाष वानखेडे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालयात फळ वाटप कार्यक्रम संपन्न …..
अंगद सुरोशे हिमायतनगर प्रतिनिधी/ मा. खासदार सुभाष वानखेडे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार 4जानेवारी रोजी शिवसेना वतीने बाजार चौकातील मारोती मंदीरात महाआरती करून हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळवाटप करण्यात आले..... शिवसेना हिमायतनगर तालुका यांच्या वतीने उपक्रम राबवून हा वाढदिवस साजरा करण्यात आला व मा.खासदार सुभाष वानखेडे साहेब यांना शुभेच्छा देण्यात आल्या. शनिवारी सकाळी 12 वाजता ग्रामीण रुग्णालयात रूग्णांना फळ वाटप करून हा...
डाॅ. अमर मोतेवार यांना ‘ भिषक प्रविण’ पुरस्कारांने सन्मानीत..
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 04 जानेवारी 2024 हिमायतनगर तालुक्यातील सरसम नगरीचे भुमिपुत्र डाॅ. अमर प्रकाशराव मोतेवार हे मागील एकोणीस वर्षापासुन महागांव जिल्हा यवतमाळ येथे मुळव्याध, भगंदर, फिशर असाध्य वृण .नाकात वाढलेले अतिरीक्त मास इत्यादी आजारांवर अविरतपणे आयुर्वेद क्षार सुत्र क्षेत्रात प्रचार आणी प्रसार रुग्णसेवा करत असुन, त्यांच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल नॅचरल वेलनेस पंजाब या संस्थेने '...
डोल्हारी ते पैनगंगा नदी विदर्भाला जोडणारा तिन कि मि रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग केव्हा करणार नागोराव शिंदे
अंगद सुरोशे तालुका प्रतिनिधी हिमायतनगर हिमायतनगर. डोल्हारी ते पैनगंगा नदी पर्यन्तचा रस्ता हा रस्ता अतिशय खराब झाला असल्याने दिनांक ९ १२. २४. ला सार्वजनिक बांधकाम उपविभाग हिमायतनगर येथे पत्र दिले परंतु आजपर्यंत दखल घेतली नसल्याने आपल्या हिमायतनगर कार्यालयासमोरील धरणे आंदोलन करण्यात येईल. असे निवेदन कर्ते यांनी सांगितले आहे या रस्त्यावर मोठं मोठे खड्डे पडले असल्याने वाहन चालकांना नाहक त्रास सहन...
सावित्रीबाई फुले यांच्या १९४ व्या जयंती निमित्त कृषी विभाग बाळापुर यांच्याकडुन अभिवादन ..
जिवन भोजने सर उपसंपादक भारतीय स्त्री मुक्तीच्या व स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, प्रथम शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा आज, ३ जानेवारी जयंतीदिन. स्त्री उद्धारासाठी आपले सर्वस्व वाहून देत महात्मा ज्योतिराव फुले यांनी हाती घेतलेल्या समाजोद्धाराचा वसा तितक्याच नेटाने पुढे नेणाऱ्या सावित्रीबाईंना त्यांच्या १९४ व्या जयंती निमित्त कृषी अधिकारी डोंगरे साहेब बाळापुर, महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटनेचे अध्यक्ष धुमाळ साहेब, आस्थापना विभागाचे...
हिमायतनगर श्री परमेश्वर मंदिरात महाशिवरात्रि निमित्त यात्रा नियोजन बैठक संपन्न ….
यात्रा कमेटीच्या अध्यक्षपदी सुभाष शिंदे उपाध्यक्षपदी विट्ठलराव चव्हाण यांची निवड.... अंगद सुरोशे हिमायतनगर / प्रतिनीधी सर्वदूर प्रसिद्ध आसलेल्या हिमायतनगर (वाढोणा वारणावती) श्री क्षेत्र परमेश्वर देवस्थान च्या २०२५ या वर्षातील यात्रे निमित्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. तरी या यात्रा कमेटीच्या अध्यक्षपदी सुभाष शिंदे उपाध्यक्षपदी विट्ठलराव चव्हाण यांची सर्वानुमते देवस्थान कमेटीच्या अध्यक्षा तथा तहसीलदार पल्लवी टेमकर यांच्या उपस्थितित निवड करण्यात आली . सबंध...
सावित्रीबाई फुले यांच्या १९४ व्या जयंती निमित्त सावता परिषदेच्या वतीने अभिवादन..
सावित्रीबाई फुले मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक. नांदेड दिनां- 03 डिसेंबर 2024 भारतीय स्त्री मुक्तीच्या व स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, प्रथम शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा आज, ३ जानेवारी जयंतीदिन. स्त्री उद्धारासाठी आपले सर्वस्व वाहून देत महात्मा ज्योतिराव फुले यांनी हाती घेतलेल्या समाजोद्धाराचा वसा तितक्याच नेटाने पुढे नेणाऱ्या सावित्रीबाईंना त्यांच्या १९४ व्या जयंती निमित्त सावता परिषद या सामजिक संघटनेच्या वतीने आय...
जिल्हा परिषद केंद्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये वरुड कबड्डी संघाने केंद्रीय मंडळातून प्रथम क्रमांक पटकावला
खामगांव प्रतिनिधी आज दिनांक 2/1/2025 रोजी जिल्हा परिषद केंद्रीय क्रीडा स्पर्धा जवळा बुद्रुक येथे घेण्यात आल्या त्यामध्ये केंद्रामधल्या जिल्हा परिषद शाळांचे खेळाडूचा सहभाग होता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वरुड कबड्डी संघाने केंद्रीय मंडळातून प्रथम क्रमांक पटकावला त्यांचे प्रशिक्षक डाबेराव सर आणि मुख्याध्यापक मोरे सर यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आणि त्यांना सन्मान चिन्ह देऊन विद्यार्थ्यांत्यांचा सत्कार केला जवळा बुद्रुक...
अरिका बुद्ध विहार येथे विजय स्तंभाला मानवंदना
आजी माजी सैनिकांचा सन्मान ,तर शेकडो महिलांची उपस्थिती जिल्हा प्रतिनिधी योगेश घायवट मोबाईल 8888872854 आयोजक परिवर्तन विचार मंच वाडेगाव वाडेगाव:- २०७ व्या शौर्य दिनानिमित्त अरिका विहार जयभीम नगर येथे १ जानेवारी बुधवार रोजी विजयास्तभला मान वंदना देण्यात आली. या निमित्ताने गावातील भीम नगर, जय भीम नगर, पंचशील नगर, सिद्धार्थ नगर, अशोक नगर ,आणि पंचक्रोशीतील उपासक उपासिका उपस्थित होते. प्रामुख्याने सैनिक ,माजी सैनिक यांच्या...
उमरखेड ढाणकी गांजेगाव पळसपुर मार्गे बस सेवा सुरु….
अंगद सुरोशे हिमायतनगर अनेक दिवसापासुन ढाणकी, गांजेगाव पळसपु ppर मार्गे बस सेवा बंद आसल्याने हिमायतनगर ते ढाणकी या प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागत होता यासाठी प्रवाशी मंडळाचे अध्यक्ष इरफान शेख,हरीसिंग चव्हाण,व नागोराव शिंदे पत्रकार,यांनी वारंवार या विषयावर उमरखेड येथील आगार प्रबंधक प्रमोदिनी वि.किनाके यांच्याशी संपर्क करून ढाणकी गांजेगाव पळसपुर मार्गे बस सेवा बस सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले व आगार प्रबंधक...










