उमरखेड ढाणकी गांजेगाव पळसपुर मार्गे बस सेवा सुरु….

0

अंगद सुरोशे हिमायतनगर  अनेक दिवसापासुन ढाणकी, गांजेगाव पळसपु ppर मार्गे बस सेवा बंद आसल्याने हिमायतनगर ते ढाणकी या प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागत होता यासाठी प्रवाशी मंडळाचे अध्यक्ष इरफान शेख,हरीसिंग चव्हाण,व नागोराव शिंदे पत्रकार,यांनी वारंवार या विषयावर उमरखेड येथील आगार प्रबंधक प्रमोदिनी वि.किनाके यांच्याशी संपर्क करून ढाणकी गांजेगाव पळसपुर मार्गे बस सेवा बस सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले व आगार प्रबंधक...

राज्यस्तरीय संत गाडगेबाबा पुरस्काराने शेगाव येथील प्रविण बोदडे सर सन्मानित….

0

राज्यस्तरीय संत गाडगेबाबा पुरस्काराने शेगाव येथील प्रविण बोदडे सर सन्मानित.... दिनांक 30 डिसेंबर 2024 ला साखर खेरडा येथे राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रातील गुन्हे व्यक्तींचा सन्मान करण्यात आला त्यावेळी शेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते वंचित बहुजन आघाडीचे माझी शहर अध्यक्ष प्रविण बोदडे सर यांना संत गाडगेबाबा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले   दैनिक भारत संग्राम च्या वतीने स्वर्गीय मधुकरराव खंडारे प्रथम...

महावितरण विज वितरण कंपणी कडुन शेतकऱ्यांना जाहीर निवेदन

0

ग्रामीण प्रतिनिधी संदिप देवचे 9860426674  माटरगाव : महावितरणकडे विद्युत जोडणीकरिता पैसे भरून अद्याप वीजजोडणी प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांना कळविण्यात येते की, आपणास महावितरणकडून पारंपरिक (विद्युत खांब, रोहित्रे, विद्युत तार इत्यादी पद्धतीने) वीज जोडणी न देता सौर कृषि पंप देण्यात येणार आहेत. तरी जे लाभार्थी सौर कृषिपंप घेण्यास इच्छुक आहेत त्यांनी महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळावरील खालील लिंकवरून अर्ज करावे. सदर अर्ज सादर करत...

0

हिमायतनगर पोलीसांची दमदार कामगिरी म्हैस चोरास केले अटक...... हिमायतनगर पोलीसांची दबंग कामगीरी  चोराकडुन 4,90,000 रु ची मालमत्ता केली हस्तगत....... अंगद सुरोशे हिमायतनगर /प्रतिनीधी   हिमायतनगर:- मा.श्री.अबिनाश कुमार (भा.पो.से.), पोलीस अधिक्षक, जि. नांदेड यांनी ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत अवैध धंद्यांवर कारवाई करणेबाबत व माली गुन्ह उघडकीस आणणेबाबत पोलीस निरीक्षक, हिमायतनगर पोलीस ठाणे यांना आदेशीत केले होते. त्या अनुषंगाने दि.24.11.2024 रोजी 19.00 ते दि.25.11.2024 रोजी 04.00...

गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध जलंब येथील ग्रामस्थांचे ठाणेदारांना निवेदन

0

ग्रामीण प्रतिनिधी संदिप देवचे 9860426674 जलंब....राज्यसभेत अधिवेशनामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल आंबेडकर, आंबेडकर असा एकेरी भाषेचा उल्लेख करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केला आहे. तसेच लोकांनी जर आंबेडकरांचे नाव न घेता जर देवाचे नाव घेतले असते तर सात जन्म स्वर्ग मिळाला असता असे वक्तव्य केल्याबद्दल या घटनेचा जलंब ग्रामस्थांच्या वतीने जाहीर...

उमरखेड शहरात काॅंग्रेस व शिवसेना उद्धव ठाकरे गटाला खिंडार दोन्ही पक्षाला गळती शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे युवा सेना शहराध्यक्ष गोपाल मधुकर कलाने यांच्या सह सहकार्यांचा भाजपा मध्ये जाहिर प्रवेश…..

0

अंगद सुरोशे हिमायतनगर / प्रतिनीधी  उमरखेड शहरातील शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या व तसेच कोंग्रेस पक्षाच्या शेकडो युवकांचा भारतीय जनता पार्टी मध्ये जाहिर प्रवेश केल्याने येथील पुढे होणार्या स्थानिक संस्थेच्या निवडणुकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार भाजपा चे यवतमाळ जिल्हा समन्वय नितीन भाऊ भुतडा व दत्त दिगांबर वानखेडे (उमरखेड न. प.चे माजी शिक्षण सभापती )यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला आसल्याने उमरखेड शहरातील भारतीय...

सावता परिषद नांदेड महीला आघाडी जिल्हाध्यक्ष पदी प्राचार्य डॉ .सौ योगिनीताई लक्ष्मण शिंदे यांची निवड

0

जिल्हा संपादक, नांदेड दिनांक- 27 डिंसेबर 2024 सामाजिक, शैक्षणिक, कार्यात सदैव तत्पर असणाऱ्या प्राचार्य *डॉ. योगिनीताई लक्ष्मण शिंदे ( गोरे )* यांची सावता परिषद महिला आघाडी जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावेळी त्यांना नियुक्तीपत्र देतांना सावता परिषद जिल्हाध्यक्ष तथा हिंगोली जिल्हा प्रदेश प्रभारी गोरखनाथ राऊत, जिल्हा उपाध्यक्ष सुनील शिंदे, सोशल मीडिया जिल्हा प्रमुख ज्ञानेश्वर गोरे, चालक आघाडी तालुका अध्यक्ष विठ्ठल राऊत...

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी सोशल मीडिया जिल्हा संयोजकाचा केला सन्मान…..

0

विधानसभेमध्ये चांगले काम केल्याबद्दल भाजपा मंत्र्यांकडून नागेश शिंदे यांचे विशेष कौतुक.... अंगद सुरोशे हिमायतनगर प्रतिनिधी/- विधानसभा 2024 निवडणूक काळात नांदेड जिल्ह्या सह सर्व महाराष्ट्रातील विधानसभे मध्ये सोशल मीडियाच्या पदाधिकाऱ्यांनी जे समर्पण भावनेने केलेले कष्ट व अथक परिश्रमा बदल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सोशल मीडिया जिल्हा संयोजकांची दि 19 डिसेंबर रोजी CP क्लब, नागपूर येथे विशेष बैठक घेऊन सोशल मीडियाच्या...

आमदार बाबुराव कदम कोहळीकरांनी शेतक-यांची भक्कमपणे बाजु विधानसभेत मांडली.

0

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 19 डिसेंबर 2024   नागपुर येथे सध्या हिवाळी अधिवेशन विधानभवनात चालु आहे. हदगांव-हिमायतनगरचे विध्यमान आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी शेतक-यांच्या पारंपारीक पिकाविषयी भक्कमपणे बाजु मांडली त्यांनी ते म्हणाले कापुस बिटी -2 वाण हे दिवसेंदिवस कमी पिकत आहे. कापुस बिटी -7 हे अधिक उत्पन्न देणारे वाण बाजारात आणावे. अशी विनंती त्यांनी अध्यक्ष महोदयांना केली...

महावितरण कंपणी चा भोंगळ कारभार 

0

शासकीय कर्मचारी चढवतात कंत्राटी कामगार पोल वर अपघात झाल्यास जबाबदार कोण..?  ग्रामीण प्रतिनिधी संदिप देवचे 9860426674   .....जलंब येथे महावितरण विज वितरण कंपणी चा कारभार हा दिवसांन दिवस भोंगळ होत चाललेला आहे कर्मचार्यांनी काम करणे बंध करून कंत्राटी कामगार ठेवले आहेत शासकीय पोल वर हे कामगार चढुन बिनधास्त काम करतात काही अपघात झाल्यास जबाबदार कोण कर्मचारी मात्र शासनाचा भरघोस पगार घेऊन झोपा...