आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेचे स्वप्न झाले साकार!
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 17 डिसेंबर 2024 आम्ही वारकरी सेवाभावी संस्था नांदेड महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीने दिनांक 16 डिसेंबर 2024 सोमवार रोजी पंढरपूर येथे श्री सुभाष मोतीचंद शहा यांच्याकडील पंढरपूर नगरपालिका क्षेत्रातील एन. ए. झालेला 2000 स्केवर फूटचा प्लॉट धर्मशाळा बांधण्यासाठी आज खरेदी करण्यात आला.या जागेची पाहणी व कागदपत्र तपासणीसाठी श्री नारायण जोशी साहेब,श्री भास्कर अण्णा रेडी,...
हिमायतनगर बाजार समितीवर एकहात्ती सत्ता असुन सुध्दा शेतक-यांचा मालाचा लिलाव होत नाही.
@ कृषि वार्तापत्र@ मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 16 डिसेंबर 2024 हिमायतनगर शहरातील बाजार समितीवर एक वर्षापुर्वी काॅग्रेस पक्षाला सदस्य शेतक-यांनी एकहाती सत्ता देऊन सुध्दा हिमायतनगर बाजार समितीने शेतक-यांच्या हातावर तुरी देण्याचे केले आहे. लोकप्रिय नेते मा. आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या नेतृत्वाखाली एक वर्षापुर्वी काॅग्रेस पक्षाला निर्वीवादपणे स्पष्ट बहुमत बहाल केले. तरीही आजतागायत हिमायतनगर तालुक्यातील शेतक-यांच्या शेतमालांचा लिलाव...
नांदेड जिल्हयात सोमवार पासून ॲग्रिस्टॅक मोहिमेस सुरुवात.
१६ तालुक्यात लोकप्रतिनिधींच्या - वरीष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत एकाच वेळी उदघाटन जिल्हा संपादक नांदेड दि. 13 डिसेंबर 2024 कृषि क्षेत्रात डिजीटल सेवांचा वापर करुन, शासनाच्या विविध योजनांचा जलदगतीने व परिणामकारकरित्या लाभ देणे सुलभ व्हावे. यासाठी राज्यात ॲग्रिस्टॅक योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक गावात सर्व शेतकऱ्यांचे शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर आयडी) तयार करण्यात येत आहेत. नांदेड जिल्ह्यात यासाठी 16 डिसेंबरपासून...
महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत खोदलेल्या सिंचन विहिरीचे अनुदान आठ दिवसांत मिळणार.
👉 गटविकास अधिकारी यांची माहीती.. मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 14 डिसेंबर 2024 हिमायतनगर तालुक्यातील महात्मा गांधी राष्टीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत सन 2024-2025 या वर्षात शेतक-यांनी खोदकाम केलेल्या सिंचन विहीर आणी जनावरांचा गोठा या बाबींचे अनुदान मिळत नसल्याने साप्ताहीक भुमी राजांचे जिल्हा संपादक मारोती अक्कलवाड पाटील आणी तालुका प्रतिनिधी अंगद सुरोशे यांनी पंचायत समितीचे गटविकास जाधव...
खामगाव येथे कुणबी समाज उपवर युवक युवती परिचय मेळावा
.....समाज बांधवांनी मोठ्या संखेणे उपस्थिति राहावे जलंब चे माजी सरपंच तथा खामगाव कुणबी समाज पंच मंडळाचे संचालक दिलीप शेजोळे यांचे आवाहन.. ग्रामीण प्रतिनिधी संदिप देवचे 9860426674 येत्या रविवार दि. १५ डिसेंबर २०२४ रोजी कुणबी समाज युवक युवती परिचय मेळावा व सोयरीक पुस्तिकेचे प्रकाशन समारंभ होत आहे संत शिरोमणी तुकाराम महाराज सभागृह नांदुरा रोड, खामगांव जि. बुलडाणा वेळ : सकाळी ११ वाजता राहील...
दिव्यांग शासकीय निमशासकीय कर्मचारी आधिकारी संघटना आझाद मैदान येथे महावितरण मधील अन्याय विरोधात आमरण उपोषण.
हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्यूज मो. नंबर - 8983319070 महाविरतण कंपनीत दिव्यांग कर्मचारी यांचे प्रश्न महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ ते महावितरण झालेल्या परिवर्तनात कुठल्याही प्रस्थापित संघटना यांनी प्रश्न हाती न घेता अनेक अपघात झालेले कर्मचारी यांना वाऱ्यावर सोडले त्यांना मिळणाऱ्या सवलती मध्ये मनमानी पध्द्तीने विविध झोन,सर्कल, डिव्हिजन मधील प्रशासनाने अन्याय केला असून जे 4% आरक्षणातून भरती...
हिमायतनगर शहर कडकडीत बंद ठेऊन बांगला देश येथे होत असलेल्या हिंदू हल्याचा जाहीर निषेध…
शेकडो हिंदूंनी हनुमान चालीसा पठण करून काढला न्याय मोर्चा… अंगद सुरोशे हिमायतनगर प्रतिनिधी/- बांगलादेश येथे होत असलेल्या हिंदू वरील अत्याचारा विरोधात व त्यांच्यावरील अमानुष हिंसाचारा चा जाहीर निषेध करण्यासाठी आज दिनांक 10 डिसेंबर रोजी हिमायतनगर शहरातील सकल हिंदू बांधवांनी सकाळी दहा वाजता व श्री परमेश्वर मंदिर देवस्थान समोर सामोहिक हनुमान चालिसा पठण करून शहरातील मुख्य रस्त्याने न्याय मोर्चा काढून या घटनेचा...
स्वता:चे अस्तीत्व स्वत: निर्माण करा
👉विशेष.... मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेडदिनांक- 09 डिसेंबर 2024 " जो दुस-यावरी विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला" महाराष्ट्र हि साधुसंताची भुमी आपल्या साधुसंतांनी वारकरी संप्रदायातील आपल्या भाविकांना जिवणाविषयी अनमोल संस्कार दिलेत. त्यामध्ये एक म्हणजे मनुष्याने जिवण जगत असतांनाच स्वता:चे अस्तीत्व निर्माण केल्यामुळे त्यांच्या वैयक्तीक व्यक्तीमत्वाचा विकास होण्यासाठी मदत होते. दुस-यावर कधीही अवलंबुन राहु नका. जग स्वार्ती झालं... या आधुनिक काळात पैस्याने बरबटलेल्या, सत्तेनी माजलेल्या,...
हिमायतनगर ते बोरगडी रोड चे काम निष्कृष्ट आसल्याची बांधकाम विभागाकडे तक्रार…..
हिमायतनगर ते बोरगडी रोड करणार्यां गुत्तेदाराला काळ्या यादीत टाका .....माधव काईतवाड सामाजिक कार्यकर्ता हिमायतनगर/ प्रतिनीधी हिमायतनगर ते श्रीक्षेत्र बोरगडी येथील रोड चे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जिल्हा सिमा दुरुस्ती योजने अंतर्गत 2024 या वर्षात हिमायतनगर ते बोरगडी पर्यंत अंदाजे 6 कि.मी चे डांबरीकरण चे काम चालू असुन सदर कामाचे शासकीय गुत्तेदार एस.एस.पळशिकर हे आहेत परंतु हे गुत्तेदार अंदाज पत्रकाप्रमाणे काम करित...
कपिला नदी व नैसर्गिक नाल्यांच्या प्रवाह अडवल्याने संभाजी नगर रोडला तलावाचे स्वरूप.
हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्यूज मो. नंबर - 8983319017 के.के.वाघ शेतकी महाविद्यालय अमृतधाम ते कपालेश्वर नगर संभाजी नगर रोड झालेले नवीन बांधकाम व त्यास दिलेल्या नियोजन शून्य परवानग्या तसेच छोटे टपरी धारक रोड लगत असणारे व्यावसायिक यांनी नैसर्गिक नाले तसेच जागे समोरील प्रवाह बुजवल्याने संभाजीनगर रोड वर असलेल्या गाडगे महाराज कुष्ठ धाम, कपालेश्वर नगर, सेवा सोसायटी,...








