जगायचं कशासाठी ?
👉 चिंतन मारोती अक्कलवाड. पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 04 डिसेंबर 2024 माणूस जन्माला येतो लहानाचा मोठा होतो पुढे सुखदुःखाचे अनेक वादळे झेलत आयुष्य जगतो पण...* *आयुष्य का जगतो ? कशासाठी जगतो ? कुणासाठी जगतो ? याची मात्र काहीच कल्पना नसते. पोटाची खळगी भरण्यासाठी आयुष्यभर काबाडकष्ट करतो, पैसा मिळवण्यासाठी कुठेतरी नोकरी करतो.... पण त्याला ' समाजसेवेचे...
सात महिने उलटले तरीही सिंचन विहीरीचे बिल मिळेना!
जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 01 डिसेंबर 2024 हिमायतनगर तालुक्यातील महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत शेतक-यांनी खोदलेल्या सिंचन विहीरीचे बिलं गेल्या एप्रिल महिन्यात खोदुन सुध्दा आजतागायत एकही बिल मिळाले नाही. आदर्श आचारसंहिता संपली तरी सिंचन विहीरीच्या बिले काढण्याला गती येत नाही. हि शोकांतिका आहे कोरडवाहु शेती परवडत नाही म्हणुन शेतात सिंचनाची सोय व्हावी. या उदात्त हेतुने शेतक-यांनी इतरांचे पैसे घेऊन सिंचन...
दर्जाहिन कामे नको
👉 गावक-यांची मागणी मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 30 नोव्हेंबर 2024 हिमायतनगर तालुक्यातील चळवळीचे गांव म्हणुन परिचीत असलेले गांव म्हणजे सवना ज. येथील जिल्हा परीषद शाळा ते हनुमान मंदिर सवना ज. येथील होत असलेला गेली वर्षभरापासुन आजतागायत कुणाच्या आर्शिवादाने निकृष्ठ होतोय....हेच न उलघडणारे गावक-यांना कोडे पडले आहे. नांदेड येथील देशमुख नावाच्या काॅन्ट्क्टरणे घेतलेले हे पावसाळ्यातच सुरू केले. पण...
आरोग्य, पाणी, विज आणी शेतक-यांची कामे प्राधान्याने करण्याचा नवनिर्वाचित आमदारांचा निर्धार.
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 30 नोहेबर 2024 राज्यात महायुतीला प्रचंड जनादेश मिळाला असल्याने, हदगांव- हिमायतनगर तालुक्याचे विद्यमान नवनिर्वाचित आमदार बाबुराव कदम कोहळीकर हे हिमायतनगर येथे मतदारांचे श्रणनिदेश व्यक्त करण्यासाठी आले असता त्यांचे भव्यदिव्य स्वागत करण्यात आले. विधानसभेची निवडणुक मोठ्या मताधिक्याने जिंकल्याने प्रथमच हिमायतनगर येथे त्यांनी भेट दिली. श्री परमेश्वर मंदिर येथे सत्कार समारंभ पार पडला. आपल्या...
आता जनतेचा 5 वर्ष सालगडी म्हणून काम करणार
श्री परमेश्वर मंदिर देवस्थान कमिटी कडून नवनिर्वाचित आमदार बाबुराव कदम यांचा सत्कार संपन्न.... मतदारांच्या विश्वासाला 5 वर्षात कधी तडा जाऊ देणार नाही ....आमदार बाबुराव कोहळीकर अंगद सुरोशे हिमायतनगर प्रतिनिधी/- हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघातील सर्व जाती धर्माच्या लोकांना मला भरघोष मतदान देऊन विजयी केले त्याबद्दल मतदारांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाला व लाडक्या बहिणींच्या विश्वासाचे फलित म्हणजे मी माझा विजय हिमायतनगर शहरातील जनतेसाठी वाहून टाकतो...
लोकनेत्यांसाठी चाहते गहिवरले!
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 28 नोव्हेंबर 2024 नेत्यांचा पराभव जिव्हारी लागला.... मा. आ. जवळगांवकरांसाठी चाहते गहिवरले! हदगांव- हिमायतनगर विधानसभा निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काॅग्रेस पक्षाकडुन आमदारदारकीचे तब्बल पाच वेळा हदगांव- हिमायतनगर विधानसभा निवडणुकीचे तिकीट मिळविणारे लोकप्रिय, विकासप्रिय, जनसामान्यांचा कैवारी म्हणुन प्रीतीत असलेले मा. आमदार माधवराव पाटील जवळगांवकर यांचे नाव अग्रेस्थानी घ्यावे लागेल..... पराभवाचे दुःख: न बाळगता हिमायतनगर आठवडी बाजारात...
क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त सावता परिषदेच्या वतीने अभिवादन..
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दि. २८नोव्हेंबर 2024 क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या१३४ व्या स्मृतीदिनानिमित्त सत्यशोधक समाज संस्थेद्वारे त्यांनी समाजसुधारण्याचे व स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवण्याचे काम केले. पत्नी सावित्रीबाई फुले यांच्या मदतीने समाजातील स्त्रियांना शिक्षण देण्यासाठी धडपडणाऱ्या ज्योतिबांना आज सर्वांनी अभिवादन केले. शहरातील आय.टी.आय.येथील क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले व क्रांतिजोती सावित्रीमाई फुले यांच्या मुख्य पूर्णाकृती स्मारकास पुष्पहार अर्पण करून...
कै.शेषेराव दत्तराव माने यांच्या आठव्या पुण्यस्मरणा निमीत्त पोटा येथे गुरुदेव सेवा मंडळ यांच्या संगीतमय भजनाचा भव्य कार्यक्रम आयोजित केला
अंगद सुरोशे हिमायतनगर / प्रतिनीधी हिमायतनगर तालुक्यातील मौजे.पोटा बु .येथील सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर आसणारे आदर्श व्यक्तीमत्व समाजात जन्मणार्या प्रत्येक व्यक्तिला समाजाचे काही देणे आसते आणी ते प्रत्येकांनी दिले पाहिजे या सिद्धांतावर जगलेले पोटा नगरीचे पोस्ट मास्टर कै. शेषेराव दत्तराव माने यांची दि.26/ 11/2024 रोजी आठवी पुण्यतिथि मौजे.पोटा येथे आयोजित केली आहे .पोटा परिसरात सुपरिचित आसलेले व शुन्यातुन विश्व निर्माण...
महायुतीचे बाबुराव कदम कोहळीकर यांचा प्रचंड मतांनी विजय.
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 24 नोव्हेंबर 2024 हदगांव- हिमायतनगर विधानसभा निवडणुकीच्या रींगणात चोविस उमेदवार होते. परंतु काॅग्रेसचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर आणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबुराव कदम कोहळीकर यांच्यातच खरी लढत झाली आहे. यामध्ये नवनिर्वाचित आमदार बाबुराव कदम यांनी अतिशय नियोजन बदध प्रचारयंत्रना राबवित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने केलेल्या विविध विकास कामांचा लेखाजोखा मतदारांना पटवुन सांगितला....
आरोप प्रत्यारोपाच्या फेरी झाडत नेत्यांच्या सभा गाजत आहेत.
संगित भजनातुन मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न. जिल्हा प्रतिनिधी नांदेड विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी चालु आहे. प्रचार 18 तारखेला सायंकाळी संपणार आहे. महायुती आणी महाविकास आघाडी, वंचित बहुजन आघाडी, महाराष्ष्ट्र स्वराज्य पक्ष, समाजवादी पक्ष, या पक्षाच्या अनेक नेते मंडळींनी आपआपल्या खास शैलीत आपल्या अधिकृत उमेदवारांचा प्रसारसभा घेत आहेत. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत मनोरंजनात्मक नेत्यांचे भाषणे मतदारांची चांगलीच करमणुक करत आहेत. संगित भजनातुन उमेदवारांचे गुणगान...








