भटके विमुक्त ओबीसीनी प्रस्थापितांची मक्तेदारी विधानसभा निवडणुकीत संपवावी…

0

- हेमंत शिंदे अध्यक्ष - महाराष्ट्र राज्य भटके विमुक्त ओबीसी महासंघ, नाशिक डॉ. बाबासाहेब आबेडकरांनी समान व समतेच्या मुलभूत तत्वांवर अढळ निष्ठा ठेवून घटनेत अधिकार दिलेले आहे त. परंतु घटने मधील तरतुदीला बगल देवून काही प्रस्थापित लोकांनी बहुजनांना त्यांच्या मुलभूत हक्कांपासून वंचित ठेवण्याचे कारस्थान स्वातंत्र्य मिळाल्या पासून चालू आहे. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे धनगर समाजा बाबतचे " धनगर...

पाच पाच मिनीटाला लाईट जाते साहेब, काहीतरी करा.

0

👉 शेतक-यांचा महावितरणला आर्त टाहो. मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 15 नोव्हेंबर 2024 हिमायतनगर तालुक्यातील आंदेगांव सबस्टेशन वरुन पार्डी फीडरवर असलेल्या पैलवाड डीपीची लाईट दर पाच-पाच मिनीटाला जात आहे. शेतकरी लाईनमेनला साहेब लाईट पाच पाच मिनीटाला जात आहे हो.....काहीतरी करा साहेब असा आर्त टाहो शेतकरी फोडीत आहेत. रब्बी हंगामातील गहु, हरभरा , हळद हि पिके पाण्याअभावी अक्ष:रक्षा वाळुन जात आहेत....

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या जयंती निमित्त ‘बालदिन ‘हिंदी माध्य मिक व उच्च माध्यमिक विद्यालय सिडको मध्ये मोठ्या उत्साहात साजरा 

0

हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्यूज मो. नंबर - 8983319070 आज 14 नोव्हेंबर, 2024 रोजी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त 'बालदिन' हिंदी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सिडको या विद्यालयामध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध कला गुण साजरे केले. यात विद्यार्थ्यांनी चाचा नेहरू यांच्यावर आधारित भाषणे, बाल गीतावर आधारित नृत्य सादर...

ग्रामीण भागात देशी दारुचा महापुर.

0

👉 पोलीसांचे दुर्लक्ष मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 13 नोव्हेंबर 2024 हिमायतनगर तालुक्यात ग्रामीण भागात विनापरवाना ऐन निवडणुकीच्या काळात देशीदारु ( भिंगरी) एकदम जोरात खुलेआमपणे देशीदारू विकत आहेत. त्यांच्यावर मायेपोटी पोलीस प्रशासनाने साफ दुर्लक्ष करत आहेत. असा सवना ज., रमणवाडी, वाशी, एकघरी, पारडी ज., चिर्चोर्डी, जिरोणा, दगडवाडी, महादापुर, गणेशवाडी, गणेशवाडी तांडा आदी आदिवासी बहुल भागात विना परवाना देशीदारु...

जातवैद्यता प्रमाणपत्र : 14 ते 28 नोव्हेंबर दरम्यान पडताळणी मोहीम

0

हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्युज मो. नंबर - 8983319070 मागास प्रवर्गातील ज्या विध्यार्थ्यांचे व्यवसायिक अभ्यासक्रमाना प्रवेश घेण्यासाठी जातप्रमाणपत्र प्रलंबीत आहेत, अशांसाठी समितीच्या वतीने विशेष मोहिमेचे आयोजन 14 ते 28 नोव्हेंबर दरम्यान नाशिक येथे केले असून संबंधित विध्यार्थ्यानी या मोहिमेत वरील तारखेला मुळ कागदपत्रा सह दुपारी 12 ते चार या वेळेत समिती कार्यालयात उपस्थित राहुन आपल्या प्रमाणपत्रानं...

हिमायतनगर विद्युत वितरण कंपनी च्या कर्मचार्यांचे जाणीव पूर्वक दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास…….

0

वाशी व एकघरी येथील शेतकर्यांचा महावितरण कंपनी वर धड़क मोर्चा... अंगद सुरोशे हिमायतनगर/ प्रतिनीधी  हिमायतनगर येथील विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांन कडून जाणीव पूर्वक दुर्लक्ष पणा मुळे आज हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांना नाहक त्रास होत आहे. सविस्तर असे की हिमायतनगर तालुक्यातील वाशी,एकघरी,बोरगडी,सह तालुक्यातील शेत शिवार परिसरात पिकाला पाणी देण्याच्या मोटार ला महावितरण कडू लाईट मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे. याचे कारण असे की...

राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाच्या राजकीय आखाड्याचे नाशिक बनले केंद्रबिंदू 

0

हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्यूज  मो. नंबर - 8983319070 कोणे एके काळी शरद पवार यांचा बालेकिल्ला राहिलेल्या नाशिक जिल्हा,की ज्या जिल्ह्याने शरद पवार यांनी पुलोद सरकार स्थापण केले होते तेव्हा सर्वात जास्त नाशिक जिल्ह्यातील आमदारांनी शरद पवार यांना पाठिंबा देऊन शरद पवार यांच सरकार बनवन्यात व त्यांना मुख्यमंत्री करण्यात महत्वाची भूमिका पार पाडली होती. राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये...

शेतक-यांनी स्वंयखर्चाने दुरुस्ती केला पादंणरस्ता.

0

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 09 नोव्हेंबर 2024 हिमायतनगर तालुक्यातील सवना तर चिचोर्डी पांदणरस्ता पावसामुळे जागोजागी खड्डे पडल्याने, पांदण रस्त्यावर मोठमोठ्या नाल्या पडल्या होत्या. शेतक-यांना शेतातील माल कापुस, सोयाबिन आणण्यासाठी तब्बल दहा किलोमिटरचा फेरा मारुन आपला शेतमाल घरी आणावा लागत असे, परंतु सामाजिक कार्येकर्ते तथा पत्रकार मारोती अक्कलवाड पाटील यांनी सर्व शेतक-यांना सोबत घेऊन जेसिबिच्या सहायाने या...

रेल्वेस्थानवरील शेडच्या अपुर्ण कामामुळे प्रवाशांना खावे लागतात उन्हाचे चटके.

0

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 08 नोव्हेंबर 2024 हिमायतनगर येथुन नांदेड, किनवट, छत्रपती संभाजीनगर, मुंबई येथे येणा-या- जाणा-या प्रवाशांची संख्या जास्त आहे. विदर्भ, तेलगणा आदी भागातील नागरीक, विद्यार्थी, कर्मचारी, व्यापारी नांदेडला जातात आणी येतात. त्यामुळे प्रवाशांची नेहमीच वर्दळ या स्थानकावर दिसुन येते. परंतु केद्रंशासनानी या रेल्वेस्थानकांचा विकास करण्यासाठी खुप मोठया थाटात विकासकामांचे भुमीभुजन केले. मात्र प्रत्यक्षात या...

दिपावली पावन पर्वावर क्रिक्रेटच्या निमित्ताने मित्रांनी मैत्री जपली…

0

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड हिमायतनगर तालुक्यातील मौजे निरंजनी येथील दिपावली सनानिमित्ताने जुन्या मित्र एकत्र खरबावरील क्रिकेट मित्र हा गेटटुगेदर चांगल्या उत्साहात पार पाडला आहे. दोन महिन्यापुर्वी डॉ किरण करेवाड यांनी संकल्पना सांगितली की आपण २० वर्षापूर्वी या खर्बाच्या मैदानावर क्रिकेट खेळत होतो आणि त्या वेळेस हे मैदान साफसुञ आणि खेळाने भरभरून वाटायचे परंतू आज मात्र या मैदानाची आवस्था...