“आम्ही भटके विमुक्त जमातीचे” , आमची मतं मागायला येऊ नका; 

0

समाजाच्या अंतरंगातील वेदनेतुन उमटला प्रस्थापित व्यवस्थे विरोधातील एल्गार  हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमीराजा न्यूज मो. नंबर - 8983319070 भटक्या विमुक्त जमातीच्या वस्तीमध्ये सध्या झळकत असलेल्या ब्यॅनरने या समाजाच्या अंतरंगातील खदखद दिसून येत आहे. साधे जातींचे प्रमाणपत्र मिळत नाही, मग योजनांचा लाभ मिळणे तर शैकडो मैल दूर, अशी भावना मांडत आमच्या वस्तीत कुठंल्याही राजकीय पार्टीने येवू नये, असे फलक विदर्भातील...

हिंदी प्राथमिक माध्यमिक विद्यालय सिडको, नाशिक मध्ये दिपोत्सव उत्साहात साजरा

0

हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्यूज मो. नंबर - 8983319070   हिंदी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सिडको, या विद्यालयाच्या प्रांगणात आज दिवाळी सण उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विद्यार्थ्यांनी स्वतः आकाश कंदील तयार करून विद्यालयात रोषणाई व सुशोभीकरण केले. सर्व परिसरामध्ये उत्सवाचे , आनंदाचे व मंगलमय वातावरण तयार झाले होते. याप्रसंगी संस्थेचे विश्वस्त माननीय.लक्ष्मण नाना...

हिमायतनगर तालुका कृषि अधिकारीपदी बाळाप्रसाद बंदेल रुजु.

0

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेडदिनांक- 24 ऑक्टोबर 2024 नांदेड जिल्ह्यातील विकासापासुन कोसोदुर असलेला तालुका म्हणजे हिमायतनगर तालुक्याचे नांव प्रामुख्याने घ्यावे लागेल. शेतकरी आणी शेतीविषयक शासकीय योजना यामधील महत्वाचा दुवा म्हणजे तालुका कृषि अधिकारी कार्यालय....महाराष्ट्र शासन कृषि विभागाच्या विविध योजनेचा प्रसार आणी प्रचार होऊन शेतक-यांला त्या विविध योजनेचा लाभ मिळण्यासाठी हे कार्यालय अतिशय महत्वाची भुमिका निभावते.. दिनांक 23 रोजी हिमायतनगर...

Wayonext Pharma कंपनी मध्ये कामगांराना पगार ,सेटलमेंट साठी करावा लागतो त्रास सहन.. !

0

नितीन पाटिल मुंबई ठाणे यांचा झणझणीत आरोप.! Wayonext pharma PVT LTD ही मुंबई बेस कंपनी महाराष्ट्रामध्ये असुन आता पर्यंत बरेच कामगारांनी सोडली आहे ही कंपनी पँकेज च आमीष दाखवते नवीन नवीन मुलांना जाँईन करुन रिमांडर कार्ड, नारळ पाणी , गिफ्ट साठी आधी खिशातून खर्च करायला सांगते नंतर 10 ते 12 डॉ पाँडक्ट लिहायला लागले की मुलांना पेंमट प्राब्लेम मार्केटिंग एक्सपिन्सेस ,...

संयुक्त पत्रकार बहुद्देशी संस्था उमरखेड व यूट्यूब व डिजिटल मीडिया चे पत्रकार व साप्ताहिक पत्रकार संघाच्या वतीने निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी उमरखेड आयोगाकडे केली तक्रार 

0

अंगद सुरोशे हिमायतनगर / प्रतिनीधी दि.21ऑक्टोंबर 2024  उमरखेड शहरी व ग्रामीण भागातील पत्रकारांवर दुजाभाव करणाऱ्या उमरखेड येथील शासकीय माहीती अधिकारी गजानन परटके यांची हाकालपट्टी करण्याची मागणी ग्रामीण व शहरी पत्रकारांनी केली आहे. उमरखेड तालुक्यातील माहीती अधिकारी गजानन .परटके हे पत्रकारामध्ये दुजाभाव करून आपल्या मर्जीतील पत्रकारांना मिटींगला बोलवतात त्यामुळे ते ज्या पत्रकारांना ते बोलवीत नाही त्या पत्रकारांना विविध माहिती पासून वंचित राहावे...

पुजा प्रकाश एन यांना वाशी नवि मुंबई येथे स्टीम्युलेटींग फिलींग ऑफ पॅट्रोटिजम अवार्ड प्रदान 

0

जयहिंद सैनिक संस्था, मुंबई जम्मू-कश्मीर डोगरा समाज, युवा सेवा संघ,व सावरकर विचार मंच, यांच्या द्वारा सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असलेल्या पुजा प्रकाश एन. या प्रयाश सहेली मंच व भारत निर्माण आंदोलन माध्यमातुन भारत राष्ट्रात महिला, युवक-युवती यांनी "समृद्ध युवा समृद्ध राष्ट्र"स्वावलंबी महीला स्वावलंबी राष्ट्र " या उद्दीष्टपूर्ती करीता कार्यरत आहेत त्यातही शेतकरी आत्महत्या प्रमाण असणारया विदर्भ प्रांतात शेतकरी कुंटुबातील युवकांनी उद्योग,...

शेतकरी पुत्रास वंचीतने दिली विधानसभेची उमेदवारी…

0

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 21 ऑक्टोबर 2024   संबंध महाराष्ट्रात होऊ घातलेल्या आगामी विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. हदगांव- हिमायतनगर विधानसभेचा पहिला उमेदवार वंचित बहुजन आघाडीने जाहीर केला आहे. अतिदुर्गम भागातुन आलेल्या वडीलोपार्जीत शेती करणा-या एका उच्चशिक्षीत, सामाजिक कार्यकर्त्याला हदगांव- हिमायतनगर विधानसभेची उमेदवारी दिल्यामुळे मतदारांमध्ये कमालीचा उत्साह दिसुन आला आहे. वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार अॅड. दिलीप...

हिमायतनगर तालुका व शहराच्या विकासाचे राजकीय नेत्यांच्या स्वार्थी वृत्तीमुळे वाजले तीन तेरा 

0

मुसळधार पावसामुळे पाणी साचल्याने परमेश्वर मंदिर कमानीजवळील वाहतूक अनेक तास ठप्प .... कोट्ट्यावधी च्या निधीचा विकास झाला कुठे ? अंगद सुरोशे हिमायतनगर हिमायतनगर तालुका व शहराच्या विकासासाठी राजकीय नेत्यांनी कोट्यावधींचा निधी आणत विकास केला म्हणत फक्त त्याचे श्रेय घेण्याचे काम आजपर्यंत केले आहे.प्रत्यक्षात मात्र कोणताही विकास तालुक्यात व शहरात झालेला पाहाव्यात मिळत नाही.अनेक कामेही अर्धवट आहेत.नळ योजनेच्या कामासह शहरातून गेलेल्या अर्धवट राष्ट्रीय...

लहरी पावसामुळे हजारो हेक्टर सोयाबीन पिक पाण्याखाली

0

ग्रामीण प्रतिनिधी संदिप देवचे 9860426674 जलंब : सध्या पावसाच्या अनियमित आणि लहरीपणामुळे "कही खुशी कही गम' अशी स्थिती असल्याचे चित्र दिसून येत आहे. शेगाव तालुक्यात परिसरात या वर्षी पावसाच्या जोरदार आगमनाने सुरुवातीला बळीराजा सुखावला होता. मात्र, आता रोज रिमझिम पाऊस सुरू असल्याने परिसरातील बळीराजा हवालदिल झाला आहे सतत पडणाऱ्या पावसामुळे सोयाबीन पीक धोक्यात आले आहे.काही शेतात सोयाबीन सोगणी करून पडलेली...

अतिवृष्टीमुळे वेचणीस आलेल्या कपाशीचे अतोनात नुकसान.

0

हिमायतनगर तालुक्यात परतीच्या पावसाने अक्षरशः: धुमाकुळ घातला आहे. मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 20 ऑक्टोबर 2024 सद्या कपाशीच्या पिकांची बोंड हि पांढरीशुभ्र फुटल्याने वेचणी साठी मजुर मिळत नाही. म्हणुन कापुस वेचणीस वेळ लागत आहे. तब्बल एक महिन्याच्या अंतराने ग्रामीण भागात रात्रीबेरात्री विजांच्या कडकडाटासह पाऊस मुसळधार पडत आहे. शेताच्या हातातोंडाशी आलेला घास बळीराजाला सुखाचे दिवस पाहु देत नाही. यामध्ये...