आमदार जवळगावकरांना पक्षातील महिला जिल्हाध्यक्षांचे खुले आव्हान …..

0

हदगाव हिमायतनगर विधानसभेच्या तिकिटासाठी इच्छुकांची दिल्लीमध्ये फील्डिंग सुरू ; महाविकास आघाडीच्या तिकिटाचा पेच कायम हिमायतनगर -:अंगद सुरोशे हदगाव हिमायतनगर विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे पण महाविकास आघाडीच्या तिकिटासाठी उमेदवारांनी दिल्ली दरबारी फिल्डिंग लावल्याचे दिसून येत आहे. काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस खासदार मुकुल वासनिक व काँग्रेस पक्षाचे विश्वजीत कदम यांची महाराष्ट्रातील महिला काँग्रेस आघाडीच्या प्रदेश अध्यक्ष संध्याकाळी सव्वालाखे व प्रदेश उपाध्यक्ष सौ.डॉ. रेखाताई...

हदगाव – हिमायतनगर विधानसभा मतदार संघात शिवसेनेचाच भगवा फडकणार – आमदार हेमंतभाऊ पाटील  

0

हिमायतनगरात युवासेनेचा संवाद मेळावा; नवनिर्वाचित आमदार हेमंत पाटील यांचा सत्कार संपन्न ‌अंगद सुरोशे हिमायतनगर - प्रतिनीधी आत्तापर्यंत कोणत्याही सरकारने केले नाही ती सर्व कामे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबानी केली आहेत. मोठ-मोठे बंधारे, बेरेजेस यासह ग्रामीण भागातील लहान रस्ते मुख्य रस्त्याला जोडून दळणवळणाचा मार्ग मोकळा केला आहे. लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, जेष्ठ नागरिक, शेतकऱ्यांना मोफत वीजपुरवठा, विविध महामंडळाच्या माध्यमातून उद्योजक घडविण्यासह विविध...

सिद्धांतवादी राजकीय विचारप्रणालीचा ह्रास!

0

ॲड.पुजा प्रकाश एन. B.A LLB, LLM.M. A.( Political Science, Geography, Sociology.)  भूतलावरील मानवीय वसाहत असणाऱ्या कोणत्याही देशात व देशान्तर्गत असलेल्या राज्यामध्ये विशिष्ट प्रकारची विचारधारा असते,व त्या विचारधारा वरचं तो देश तथा राज्य प्रगतीच्या मैलाचे किती शिखरे पादाक्रांत करेल याची मूल्यांकनात्मक छाननी राष्ट्रीय अंतरराष्ट्रीय स्तरावर होऊन वर्तमान स्थितित व भविष्यात जगाच्या पाठीवर तो देश किती प्रभावशाली असेल याचे अनुमान काढ़ता येते ,असेच...

जलंब माटरगाव शिवार संततधार पावसामुळे शेतीचे अतोनात नुकसान

0

अद्याप पर्यंत तरी शेतकर्‌यांना दिलासा देण्यासाठी कोणताही, अधिकारी किंवा कर्मचारी शेतकऱ्यांच्या बांधावर आलेला नाही. ग्रामीण प्रतिनीधी संदिप देवचे 9860426674 जलंब परिसरात संततधार पावसामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. पावसामुळे शेतात पाण्याचे तळे तयार झाले आहे. या नुकसानीमुळे शेतकरी हतबल झाला असून नुकसानीचे पंचनामे करण्यात यावे शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे. चालु आठवडयात दिनांक 9 ते 11 पावसाने...

कॉग्रेसला अकोला जिल्ह्यात मोठा झटका

0

ब्रेकींग न्यूज : कॉंग्रेसचे बाळापूर (जि.अकोला) चे माजी आमदार मा खतीब सय्यद नातीकोद्दीन साहेब यांचा वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश.पक्षाकडून त्यांना बाळापूरची उमेदवारी जाहीर.राज्याध्यक्ष मा रेखाताई ठाकूर यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत आज वि.स.च्या 10 मतदारसंघात 10 मुस्लिम समाजातील उमेदवारांची घोषणा केली. याआधी नांदेड या वि.स.मतदारसंघा करीता पक्षाने मा फारूक अहमद यांची घोषणा केली आहे. वंचित बहुजन आघाडीने विधानसभा...

सस्ती येथील प्रवाशी यांच्या क्रूझर गाडीचा अपघात

0

सुदैवाने कोणतीही जिवहाणी नाही  योगेश ज्ञानदेव घायवट जिल्हा प्रतिनिधी अकोला मो 8888872854 शहर पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या आनंदानी पेट्रोल पंपासमोर पातूरकडून नागरतास येथे दर्शनासाठी जात भरधाव वेगात जात असलेल्या क्रुझर वाहनाचा अपघात झाला असून एक जण गंभीर असून सहा जखमी झाल्याची घटना घडली आहे. आज दि.7 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 11:00 वाजताच्या सुमारास पातूर पासून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या आनंदानी पेट्रोल पंपासमोरील...

हिमायतनगर शिवसेना शिंदे गटाच्या उपशहर प्रमुख पदी संतोष नरवाडे तर शहर संघटक पदी शंकर चलमेलवर यांची नियुक्ती …

0

अंगद सुरोशे हिमायतनगर वंदनीय हिंदुह्रदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना नेते माननीय श्री एकनाथराव शिंदे साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार शिवसेना पक्षाच्या उपशहर प्रमुख पदी संतोष नरवाडे तर शहर संघटक पदी शंकर चलमेलवार शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख श्री बाबुरावजी कोहळीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हिमायतनगर येथील विश्रामगृह या ठिकाणी निवड करण्यात आली यावेळी उपस्थित. राजू पाटील...

उपविभागीय कार्यालयावर धडकला ओबीसींचा निषेध मोर्चा.

0

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक - 05 ऑक्टोबर 2024 ओबीसी संघर्ष योध्दा प्रा. लक्ष्मण हाके यांच्यावर झालेल्या भ्याड जीवघेण्या हल्ल्याच्या निषेधार्थ सकल ओबीसी सम ाज, लोहा-कंधारच्या वतीने शुक्रवारी, ४ ऑक्टोबर रोजी कंधार उपविभागीय अधिकारी कार्यालयावर भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. या भव्य निषेध मोचनि कंधारवासियांचे लक्ष वेधून घेतले होते. ओबीसी योध्दा प्रा. लक्ष्मण हाके यांच्यावर ३० सप्टेंबर रोजी...

देवीचा मंडप बांधतांना शॉक लागून दोन तरुणांचा मृत्यू डोलारखेड येथील दुर्देवी घटना

0

संदिप देवचे ग्रामीण प्रतिनिधी 9860426674 नवरात्री निमित्त दुर्गा देवीचा मंडप बांधतांना शॉक लागून दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना शेगाव तालुक्यातील डोलारखेड येथे घडली. दरवर्षी प्रमाणे डोलारखेड येथे काल चैतन्य दुर्गा उत्सव मंडळाच्यावतीने दुर्गा देवीची स्थापना करण्यात आली. सायंकाळी आरती झाल्यानंतर मंडळाचे कार्यकर्ते देवींच्या मंडपाला सरक्षण म्हणुन फेन्सींग बांधत होते पन अचानक संरक्षण फेन्सींगमध्ये विद्युत प्रवाह आल्याने पाच जणांना शॉक लागला. मात्र...

पावसाने हुलकावणी दिल्याने कपासी पिके करपली….

0

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक - 04 ऑक्टोबर 2024 हिमायतनगर तालुक्यात मागील पंधरा दिवसांपासून खरीप हंगामातील सप्टेंबर महिन्यातील नक्षत्र उतरा आणि हस्त यामध्ये परतीचा पाऊस शेतकऱ्यांच्या पिकाला दिलासा देणारा असतो. परंतु सप्टेंबर महिन्यात गेल्या पंधरा दिवसांपासून कुठे पाऊस तर कुठं कडक उन्ह पडल्याने कपासीचे करपले आहे. आधी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांना सावरण्यासाठी वेळ लागला. त्यातुन कशीबशी पिकं...