घटस्थापनेच्या मुहूर्तावर माहूर ते सिरंजनी दिव्य ज्योती चे आयोजन…..
अंगद सुरोशे हिमायतनगर सिरंजनी येथील सरपंच पवन करेवाड यांच्या पुढाकाराने सिरंजनी येथील युवकांनी माहूर ते सिरंजनी पदयात्रा करत आई जगदंबेच्या दिव्य ज्योती चे आयोजन केले. हिमायतनगर तालुक्यात आपल्या कर्तुत्वाच्या बळावर व जनतेच्या विश्वासाने मार्गक्रम करत असलेले सिरंजनी येथील युवा सरपंच पवन करेवाड हे नेहमीच आपल्या नवनवीन उपक्रमाने हिमायतनगर तालुक्यात परिचित असतात आंदोलन असो किंवा गावातील विकास कामे यासाठी अहोरात परिश्रम...
ज्येष्ठ पत्रकार अनिल कुमार मादसवार यांना दैनिक गांवकरीचा उल्लेखनीय विशेष पुरस्कार देण्यात आला…..
अंगद सुरोशे हिमायतनगर /प्रतिनीधी 2 ऑक्टोबर रोजी झालेल्या नांदेड येथील दैनिक गांवकरी वृत्तपत्राच्या विशेष कार्यक्रमात पत्रकारितेची 85 वर्षाची परंपरा असलेलं "दैनिक गांवकरी परिवाराच्या वतीने नाविन्यपूर्ण कामगिरी करणारे तसेच हिमायतनगर तालुक्यासह संबंध नांदेड जिल्ह्यात एक निर्भीड पत्रकार तसेच रोखठोक प्रखर बातम्यांसाठी नावलौकिक असलेले हिमायतनगर शहराचे पत्रकार अनिल कुमार मादसवार यांना दैनिक गांवकरी या वृत्तपत्रात जाहिरात व बातम्यांच्या कार्यात उल्लेखनीय अशी कामगिरी...
नगरपंचायत प्रशासनाचे हिमायतनगर शहराकडे साफ दुर्लक्ष….
मोकाट जनावरांचा प्लास्टिकच्या पिशव्या खाऊन जीव धोक्यात जाण्याची शक्यता.... अंगद सुरोशे हिमायतनगर हिमायतनगर शहरातील विविध भागांमध्ये घाणीचे साम्राज्य असल्याने येथील जनसामान्यासह जनावरांच्या जीवनाचा मोठा प्रश्न निर्माण झाला असल्याने मोकाट जनावर प्लास्टिक च्या पिशव्या खाऊन भुक भागवत आहेत.येथील नगरपंचायत प्रशासन स्वच्छतेच्या बाबतीत कोणतेही उपायोजना करत नसल्याचे चित्र दिसत आहे .हिमायतनगर शहरात घाणीचे वातावरण असल्याने येथील जनतेवर रोगराईचे सावट निर्माण झाले आहे या...
गोल्ला-गोलेवार यादव समाजातील शाखा नष्ट करुन एकत्रित येणे काळाची गरज….जेष्ठ समाजसेवक दगडूजी काईतवाड
अंगद सुरोशे हिमायतनगर / प्रतिनिधी नांदेड -गोल्ला गोलेवार यादव समाज दरवर्षी घेण्यात येणारा मेळावा, यंदाचा समाज भुषण पुरस्काराचे मानकरी जेष्ठ समाजसेवक श्री.दगडूजी संतोष काईतवाड , यांना गोल्ला गोलेवार यादव महासंघ महाराष्ट्र कमिटी , व नांदेड जिल्हा कमिटी, बोरगडी येथे त्यांच्या निवासस्थानी जाऊन आमंत्रित करण्यात आले आहे. दगडूजी काईतवाड बोलताना म्हणाले आजच्या काळात सामाजिक बांधिलकी जपत समाजातील शाखा नष्ट झाले तर समाजाचा...
स्वराज्य पक्षाचे माधवराव देवसरकर यांच्या पुढाकाराने मात्र रोग निदान शिबिर संपन्न….
अंगद सुरोशे हदगाव-हिमायतनगर मतदारसंघातील स्वराज्य पक्षाचे उमेदवार माधवराव पाटील देवसरकर यांच्या वतीने आज तामसा येथे समाज उपयोगी नेत्ररोग शिबिर व मोफत शस्त्रक्रिया कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात स्वराज्य पक्षाचे अनेक पदाधिकारी तसेच स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. वयोवृद्ध माता-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपली नेत्र तपासणी करून शस्त्रक्रियेसाठी मोफत शिबिराचा लाभ घेतला. स्वराज्य पक्ष नेहमीच समाजाच्या तळागाळातील लोकांसाठी कार्य...
अवैध रेती माफीयांच्या त्रासाला कंटाळुन शेतकऱ्यांचे तहसिलदार सह आमदारांना निवेदन
.....शेत रस्त्यानी रेती ची वाहतुक झाल्या मुळे शेतकर्यांनी पुढे सोयाबीन घरी आणायचे कसे ? हा मोठा प्रश्न. . ...गावात दोन तलाठी असुन कारवाई का करत नाही? शेतकऱ्यांचा सवाल ग्रामीण प्रतिनिधी संदिप देवचे 9860426674 जलंब..शेगाव तालुक्यातील जलंब या गावात स्मशानभुमी रस्ता भाग 1 मधे जाणार्या शेत रस्त्याने अवैध व्यवसायाला जसा ऊत आला आहे तसाच शेतीच्या रस्त्याचाही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे अवैध रेती...
वसुंधरा पायींदिंडीचे अर्धापूरमार्गे नांदेड शहरात आगमन!
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दि.२७ सप्टेंबर २०२४ दिनांक १३ सप्टेंबर २०२४, नागपूर येथील श्री क्षेत्र मोहगाव झिल्पी ता. हिंगणा जिल्हा नागपूर येथे वसलेल्या जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी महाराज संप्रदाय,पूर्व विदर्भ उपपीठाहून पायी दिंडीचे प्रस्थान १३सप्टेंबर २०२४ रोजी झालेले आहे. या पायी दिंडीमध्ये हजारो भाविक नागपूर पासून श्रीक्षेत्र नाणीजधाम (रत्नागिरी) पर्यंत शेकडो किलोमीटरचा प्रवास पायी चालून जाणार आहेत. जगद्गुरु...
सकल ओबीसी समाज संघटनेतर्फे गुरूवारी हिमायतनगर येथे रस्ता रोको.
जिल्हा संपादक नांदेड दिनांक - 25 सप्टेंबर 2024 हिमायतनगर तालुक्यातील तमाम ओबीसी समाज बांधवांच्या वतीने विनंती करण्यात येते की, ओबीसी योद्धे तथा ओबीसीचे हृदयसम्राट लक्ष्मनजी हाक्के, नवनाथ आबा वाघमारे यांचे वडीगोद्री येथे,बाबासाहेब बटूळे, अँड.मंगेश ससाने, तळेकर बंधू, शरद राठोड, संतोष विरकर, बाळासाहेब दखणे यांचे आंतरावली सराटी,व आपल्या जिल्ह्याचे भुमिपुत्र दत्तात्रेय आनंतवार,अतूल पाईकराव यांचे नांदेड येथे ओबीसी आरक्षण बचाव करण्यासाठी उपोषण...
मुख्याध्यापक शिक्षण व्यवस्थेचा मुख्य कणा व सर्वेसर्वा असुन त्यांचा अभिमन्यू झालेला आहे ; शिक्षक आमदार विक्रम काळे .
नाशिक जिल्ह्यातील मुख्याध्यापकांचे एक दिवशीय उदबोधन शिबीर संपन्न . हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्यूज़ मो. नंबर - 8983319070 नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघ व शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक जिल्ह्यातील मुख्याध्यापकांसाठी उदबोधन शिबीर रावसाहेब थोरात सभागृहात संपन्न झाले . शिबीरासाठी प्रमुख वक्ते व अतिथी शिक्षक आमदार विक्रम काळे मराठवाडा विभाग. मा . आमदार सुधिर तांबे, विभागीय शिक्षण...
नासिक येथे भाग्योदय राष्ट्रीय राष्ट्रीय कवी संमेलनामध्ये कवी मनोहर पवार यांचे काव्य वाचन .
शेगाव प्रतिनिधी शितल शेगोकार अंधार फार झाला एक दिवा पाहिजे । ताई तुझ्या डोळ्यात अंगार पाहिजे ॥ शब्दा सुरांच्या मैफलीत..... कवी मनोहर पवार यांनी केला.... नारीशक्ती चा काव्यजागर। नासिक )रविवार दि. २२ / २०२४ रोजी माहेर मंगल कार्यालय 1 येथे आयोजित ३ रे भाग्योदय लेखणीचा साहित्यिक मंच व्दारा राष्ट्रीय कवी संमेलनात, निमंत्रीत काव्य मैफलीत कवी मनोहर पवार केळवदकर यांनी ' आपल्या, नारी तुझ्या...










