गट नं 759 जलंब भाग 2 मधे स्टोन क्रशरला परवाना देऊ नये शेतकऱ्यांचे तहसिलदार तथा ग्रामपंचायतला निवेदन,
ग्रामीण प्रतिनिधी संदिप देवचे जलंब...स्टोन क्रशर ला परवाना देऊ नये या साठी आज, शेतकऱ्यांनी तहसिलदार तथा जलंब ग्रामपंचायत ला निवेदन देण्यात आले. ...जलंब भाग 2 ग.क्र 759 (बरड) हे मालक रा. टाकळी ता जळगाव जामोद यांचे मालकीचे शेत असुन त्यांना तेथे स्टोन क्रशर उद्योग चालु करणेसाठी परवाना जलंब ग्रामपंचायत सह संबधीत कार्यालया कडे केला आहे. परंतु ग.क्र 759 च्या आजुबाजुला असलेल्या...
शेगाव पंचायत समितीतील जलंब ग्रामपंचायत येथे आज स्वच्छता ही सेवा अभियान….
ग्रामीण प्रतिनिधी संदिप देवचे 9860426674. . जलंब.. येथे आज ग्रामपंचायत कडुन स्वच्छता हिच सेवा अभियान आज राबविण्यात आले यात प्रत्यक्ष ग्रामस्वच्छता करून गावाच्या स्वच्छते बद्दल जन जाग्रुती करण्यात आली विद्यार्थ्यानी फलक हाती घेऊन पदयात्रा काढुन स्वच्छतेचे संदेश प्रसारीत केले यात सरपंच दुर्गाताई गव्हांदे उपसरपंच महेश गव्हांदे ग्रामसेवक माजी पंचायत समीती सदस्य विठ्ठल सोनट्टक्के समाज सेवक उत्तम घोपे ग्रामपंचायत कर्मचारी घंडागाडी...
पावसाअभावी खरीप हंगामातील पिकांनी टाकल्या माना!
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक - 23 सप्टेंबर 2024 हवामानाचा अंदाजानुसार म्हणावा तसा पाऊस या आठवड्यात हिमायतनगर तालुक्यात पडला नाही. हिमायतनगर तालुक्यात सध्या कुठं पाऊस तर कुठं कडक उन्ह असल्याने खरीप हंगामातील कापुस, सोयाबीन, हळद या पिकांनी पाण्याअभावी माना खाली टाकल्या आहेत. आधी अतिवृष्टीमुळे पावसाने अतोनात नुकसान झाले. आणि आता परतीच्या पाऊसच पडत नाही. कडक उन्हाने तापलेल्या...
अवैध रेती माफीयांनी लावली शेतकऱ्यांचा शेत रस्ता ची वाट
चिखल रस्त्यातून मार्ग कसा काढावा... महसूल विभाग कारवाई का करत नाही? शेतकऱ्यांचा सवाल ग्रामीण प्रतिनिधी संदिप देवचे शेगाव तालुक्यातील जलंब या गावात अवैध व्यवसायाला जसा ऊत आला आहे तसाच शेतीच्या रस्त्याचाही मोठा प्रश्न अवैध वाहतूकदारांमुळे निर्माण झाला आहे. याकडे मात्र पोलीस प्रशासनासह महसूल विभागाचेही दुर्लक्ष झाल्याने नागरिकांनी आता कुणाकडे पहावे असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. जलंब गावालगाच्या नाल्यामधून मोठा रेतीचा उपसा...
श्रध्येय बाळासाहेब. आंबेडकर यांच्यादिशा-निर्देशात खामगांव येथे भव्य जन-आक्रोश मोर्चा संपन्न.
सहसंपादक जिवन भोजने अभूतपूर्व मोर्चा,वृद्ध तरुण,बालक-बालिका-महिला यांना आपल्या एका आवाहनावर एकत्र करून मोर्चा यशस्वी, तरुणांमध्ये देवाभाई स्टाईलची क्रेझ वाढताना दिसत आहे कोणत्याही राजकीय पक्षाला जे जमलं नाही ते लोकशाही मार्गाने देवाभाऊंनी करून दाखवलं. सामाजिक शक्तीप्रदर्शनात युवक आघाडीवर अकोल्यानंतर बुलढाणा हा वंचित बहुजन आघाडीचा गड होऊ शकतो असे अनेक राजकीय पंडितांनी भाकीत वर्तवली आहेत.विशेषतः खामगाव मतदार संघात ग्रामीण व शहरी भागातील जुन्या भारिप व...
जिल्हाधिकारी नासिक यांना निवेदन
हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्यूज़ मो. नंबर - 8983319070 पंढरपूर येथील उपोषण व धनगर एसटी आरक्षण बाबत निर्णय न झाल्यास कोणत्याही क्षणी धनगर समाज रस्त्यावर उतरेल यशवंत सेना व सकल धनगर समाज यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन आज नासिक जिल्हाधिकारी यांना यशवंत सेना व सकल धनगर समाज वतीने पंढरपूर येथे धनगर समाज बांधव गेल्या दहा दिवसापासून धनगर एसटी आरक्षण अमलबजावणी...
कॉंग्रेस पक्ष हा आरक्षण विरोधीच….!!
* कॉंग्रेस पक्ष हा आरक्षण विरोधीच....!! संविधानाच्या ३४० व्या कलमानुसार डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसी समुहाला राज्यघटनेत नमुद करुन आरक्षण दिले....!! ओबीसी समुहाच्या आरक्षणाच्या संदर्भात कॉंग्रेस पक्षाच्या नेहरु सरकारने चालढकल सुरु केली म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी नेहरु मंत्रीमंडळातील आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. हा पहिला पुरावा आहे की, कॉंग्रेस पक्ष हा आरक्षण विरोधी विचारधारेचा राजकीय पक्ष आहे...!! पहिले प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरु हे आरक्षण...
जलंब येथे जल्लोशात गणपती विसर्जन मिरवणुक; या वर्षी सात मंडळा चा सहभाग
ग्रामीण प्रतिनिधी.संदिप देवचे 9860426674 जलंब येथे आज मोठ्या जल्लोशात गणेश विसर्जन मिरवणुक काढण्यात आल्या मागच्या वर्षी पेक्षा या वर्षी ज्यास्त मंडळा चा सहभाग होता या वेळेस मंडळानी मिरवनुकी मधे देखावे चांगल्यापैकी बॅन्ड घोळा गाडी सांगुन गणेश विसर्जन मिरवणुका पार पाडल्या या वर्षी यात 7 ही मंडळाचा सहभाग खुप चांगल्या प्रकारे होता या मधे जय भवानी गणेश मंडळ.जय हिंद गणेश मंडळ...
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणींच्या सन्मान सोहळ्याचा हिमायतनगर तालुक्यातील बहिनींणी लाभ घ्यावा. बाबुराव कदम कोहळीकर
अंगद सुरोशे तालुका प्रतिनिधी हिमायतनगर हिमायतनगर तालुक्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाडकी बहिण सन्मान सोहळा उद्या दिनांक १६ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता परमेश्वर मंदिर मंगल कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आला असल्याचे शिंदे सेनेचे जिल्हा प्रमुख बाबुराव कदम कोहळीकर यांनी सांगितले आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.एकनाथभाई शिंदे व महायुती सरकारने महिलांच्या सन्मानाकरिता महत्त्वपूर्ण अशी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अमलात आणली...
कल्याणरावजी आखाडे यांना राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून विधान परिषदेवर संधी द्यावी –
सावता परिषद जिल्हा उपाध्यक्ष सुनिल शिंदे मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक - 11 सप्टेंबर 2024 सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष कल्याणराव आखाडे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विधान परिषदेची संधी द्यावी अशी मागणी सावता परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष सुनिल शिंदे यांनी केली आहे. राज्यात विधान परिषदेच्या 12 राज्यपाल नियुक्त सदस्यासाठी महायुती सरकार मध्ये जोरदार हालचाली सुरू...









