जनसामान्या साठी अहोरात्र झगडणारा लोकनेता .. बाबुरावजी कदम कोहळीकर
सत्य हे झाकत नाही, लपत नाही, किंवा कुणी चोरून ही नेऊ शकत नाही त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे..... ना बाबुरावजी कदम कोहळीकर.... प्रामुख्याने या व्यक्ती बद्दल सांगायचं म्हणजे त्यांनी केलेल्या कामाची स्तुती ते स्वतः करीत नाहीत...... विशेष बाब आज पर्यंत त्यांनी कोट्यावढी रुपयाचे कामं आणलेत ती कामं मार्गी लावलीत...... काल परवा घरकुलची रखडलेली यादी त्यांनी पाठपुरावा करून मंजूर करून आणली आहे त्याच श्रेय कुणी लाटण्याचा...
बुलढाणा जिल्ह्यात करणी सेना, महाराष्ट्र चे हिंदूधर्म रक्षक संघटीत करण्यासाठीं जोरदार सुरुवात
जलंब:- येथे करणी सेना,महाराष्ट्र चे नवनियुक्त राष्ट्रीय उपाध्यक्ष सुनिलसिंहजी राजपुत यांनी संघटना बांधणी दौरा केला या दरम्यान जलंब गावातील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडून कडून नवंनियुक्ती राष्ट्रीय उपाध्यक्ष सुनीलजी राजपुत यांचा सत्कार कार्यक्रम आयोजीत केला त्यावेळी सर्वप्रथम श्रीगणेशपुजन करून श्री गणेशजी ची आरती करण्यात आली त्यानंतर सुनिलजी राजपुत यांचा सत्कार करण्यात आला या वेळीं जलंब येथील आदरणीय डॉ. आर के राजपुत यांनी सर्व...
आठ फुट लांब अजगराला दिले जीवदान
जिल्हा प्रतिनिधी योगेश घायवट मो 8888872854 पारस येथील वन्यजीव बहुउद्देशीय संस्था येथील सर्पमित्र प्रतिभाताई ठाकरे व सर्पमित्र दीपक लोड यांनी दिले अजगराला जीवनदान. प्रतिनिधी पारस येथून जवळच असलेल्या मनारखेड गावातील अभी पाटील यांच्या शेत शिवारात भला मोठा साप शेतकऱ्यास दिसून आला त्यांनी क्षणाचाही विलंब न करता लगेच गावातील सर्पमित्र दीपक लोड यांना संपर्क केला दीपक लोड यांनी लगेचच घटनास्थळी धाव घेत...
स्वराज्य पक्षप्रमुख छत्रपती संभाजीराजे यांचा नांदेड मधील हदगाव हिमायतनगर भागात ओला दुष्काळ पाहणी दौरा ;
शेतीच्या बांधावरून थेट नांदेड च्या जिल्हाधिकाऱ्यांना फोन..... मराठवाड्यात पूरपरिस्थिती निर्माण झालेली असताना राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे नृत्यांगनांचे कार्यक्रम आयोजित करतात, त्यांना लाज कशी वाटत नाही.......छत्रपती संभाजी राजे अंगद सुरोशे हिमायतनगर / प्रतिनीधी हिमायतनगर : नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्याला अवकाळी पावसाचा जोरदार फटका आहे. या भागातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करण्यासाठी व शेतकरी बांधवांना धीर देण्यासाठी स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे यांनी सकाळी...
महानिर्मिती कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे महाराष्ट्रभर राज्यव्यापी आमरण उपोषण तूर्तास स्थगिती देवुन कामगारांचे काम मात्र बंद राहिल
जिल्हा प्रतिनिधी योगेश घायवट मो 8888872854 बाळापूर .औष्णिक विद्युत केंद्र पारस येथे सतिश भाऊ तायडे यांनी सतत १७ दिवस आमरण उपोषणाला झुंज दिली परंतु त्यांची १७ व्या दिवसी त्याची तब्येत खालावल्याने त्यांना हॉस्पीटल मध्ये नेण्यात आले त्यांच्या जागी मनोज चौधरी यांनी आमरण उपोषण चालू ठेवले आमरण उपोषणाला ९/०९/२०२४ ला बैठकीचे पत्र मिळाल्याने आमरण उपोषणाला स्थगिती देण्यासाठी आमरण उपोषण सोडण्यासाठी उपमुख्य...
महायुती सरकारच्या निर्णयाचे नांदेडमध्ये जल्लोषात स्वागत.
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेडदिनांक- 08 सप्टेंबर 2024 श्रीसंत सावता महारांजाच अरण तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील माळी समाजाच्या अस्मितेचा मुद्दा वेळोवेळी शासन दरबारात मांडून त्यासाठी आपले प्रयत्न सुरूच ठेवत, त्याचा पाठपुरावा करत घराघरात कल्याण काका आखाडे घेऊन गेले, अरणच्या विकासासाठी तसेच अरण तीर्थक्षेत्रास 'अ' दर्जा मिळावा म्हणून सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष मा.कल्याण आखाडे यांनी माळी समाजाचे मोठ मोठे मेळावे घेतले....
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान द्या.
👉 आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी तहसीलवर मोर्चा. हिमायतनगर तालुक्याती सतत होत असलेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ हेक्टरी पन्नास हजार रुपयांचे अनुदान देण्यात यावे. तसेच ज्या शेतकऱ्यांचे जनावरे, ठिबक सिंचन वाहुन गेले त्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी. पावसाचे पाणी घरात, दुकानात शिरून नुकसान झालेल्यांना तात्काळ पन्नास हजाराची मदत करावी. पिकविमा कंपनीकडून लाभार्थ्यांना 25% अग्रिम रक्कम देण्यात यावा....
प्रगतशील शेतकरी गजानन भोयर हे हळद पिकांचे घेतात विक्रमी उत्पादन.
मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक - 08 सप्टेंबर 2024 हिमायतनगर तालुक्यातील मौजे शेलोडा गाव हे हळद उत्पादनासाठी ओळखल्या जाते. त्यामध्ये शेलोडा येथील प्रगतिशील शेतकरी गजानन भोयर यांनी आजरोजी अडीच एकर क्षेत्रामध्ये हळद या पिकांचे चांगले उत्पादन घेतले आहे. त्यांनी एक एकर शेतात त्यांना दरवर्षी प्रती एकर 40 क्विंटल च्या जवळपास उत्पादन काढुन विक्रम नोंदविला आहे. पण दुर्दैवाने त्यांची...
पत्रकार विजय वाठोरे यांना “महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२४” जाहीर …..
अंगद सुरोशे हिमायतनगर / प्रतिनीधी नांदेड - युवा महाराष्ट्र फाउंडेशन तर्फे देण्यात येणारा व महाराष्ट्रातील अत्यंत प्रतिष्टेचा समजला जाणारा राज्यस्तरीय "महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२४" हा पत्रकार विजय नारायण वाठोरे यांना जाहीर झाला आहे. त्यांना विद्यार्थी सहाय्यक समिती हॉल शिवाजीनगर,फर्ग्युसन कॉलेज रोड पुणे येथे स्मृतिचिन्ह, मानपात्र, सन्मानपत्र, मेडल मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.त्यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सर्व स्तरावरून...
निकष न बघता सरसगट आर्थिक मदत करावी.
👉 शेतकऱ्यांची मागणी. मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 06 ऑगस्ट 2024 संबंध नांदेड जिल्ह्यात मागील आठवड्यात प्रचंड अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी खरडुन पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतातील वरील तिस इंचाचा जमिनीवरचा सुपीक थर पाण्याने वाहुन गेल्यामुळे जमिनी नापीक होऊन पडीत पडण्याची भिती शेतकऱ्यांना वाटत आहे. एक वर्षाचे नाही तर अनेक वर्षांचे पिक जमिनीत उगवणार नाही. हि काळजी...










