हदगाव हिमायतनगर तालुक्यातील शेतकरी पुत्र शेतकर्यांच्या मदतीला धाऊन आला …..

0

मी सदैव माझ्या गोरगरीब जनतेच्या सेवेसाठीच आहे...मा_बाबुरावजी कदम कोहळीकर अंगद सुरोशे हिमायतनगर / प्रतिनीधी श्री बाबुराव कदम कोहळीकर यांनी हदगांव तालुक्यातील गावांची भेट घेऊन पूर परिस्थितीची पाहणी करून शेतकऱ्यांच्या शेतीचे झालेले नुकसान दगावलेल्या जणावरांचे तसेच घरांचे झालेले नुकसान यांचे तात्काळ पंचनामे करण्याच्या प्रशासनास सूचना दिल्या शेतकऱ्यांच्या शेतीचे जनावरांचे घरांचे एवढे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले की ते कशानेच भरून निघणे शक्य नाही.काही...

अखेर सतराव्या दिवशी महानिर्मिती कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे सचिव संघर्ष योध्दा सतीष तायडे यांची अचानक तब्येत खालावल्याने शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले.

0

बाळापुर का. प्र. महानिर्मिती कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे सचिव सतीश भाऊ तायडे यांचे आमरण उपोषण औष्णिक विद्युत केंद्र पारस गेट समोर चालू असतांना आज त्यांचा आमरण उपोषणाला 17 दिवस पूर्ण होऊन त्यांनी कामगारांसाठी खूप मोठा लढा दिला संघर्ष योद्धा सतिश भाऊ तायडे परंतु सतराव्या दिवशी त्यांची तब्येत खालवल्यामुळे त्यांना अकोला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. त्यांच्या पाश्चात आता चंद्रपूरचे ...

कामारवाडीच्या सरपंचपदी सारीका श्याम हुलकाने कायम

0

सुरोशे हिमायतनगर / प्रतिनीधी हिमायतनगर - मा.मुंबई उच्च न्यायालयच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठा कडुन कामारवाडीच्या सरपंच सारीका श्याम हुलकाने यांच्यावर मा.जिल्हाधिकारी नांदेड यांनी नियमा प्रमाणे मासीक व ग्रामसभा न घेतल्याच्या कारणावरून करण्यात आलेली अपात्रची कारवाई रद्द करत त्यांना सरपंचपदी कायम ठेवण्यात आले. सरपंच सारीका श्याम हुलकाने यांच्या वतीने ऍड.रवींद्र गोरे यांनी बाजु मांडली. याविषयी सविस्तर वृत्त असे की हिमायतनगर तालुक्यातील ग्रामपंचायत कामारवाडीच्या...

हदगाव हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत करा – आमदार जवळगावकर यांचे राष्ट्रपती यांना निवेदन

0

अंगद सुरोशे हिमायतनगर (हिमायतनगर ) - हदगाव हिमायतनगर विधानसभेचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी दि ४ सप्टेंबर रोजी भारताच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु ह्या नांदेड जिल्ह्यातील उदगीर येथे आल्या असता हदगाव हिमायतनगर तालुक्यात अतिवृष्टी मुळे पिकाचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्यावी या संदर्भात आज भारताच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु तसेच नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. गिरीषजी महाजन यांना नांदेड...

जलंब येथे बैल पोळा उत्साहात साजरा

0

ग्रामीण प्रतिनिधी संदिप देवचे 9860426674 जलंब येथे दर्श अमावस्या च्या दीवशी घरोघरी बैलपोळा साजरा करण्यात आला गावामध्ये सर्व गावकऱ्यांनी केला पोळा सण साजरा, आपला बैल उठून दिसावा यासाठी शेतकरी साजशृंगार खरेदी करतात. बैल सजवितात व पोळ्याच्या मिरवणुकीत भाग घेतात. गावाच्या वेशीवर आंब्याच्या पानाचे एक मोठे तोरण करून बांधतात. या सणादिवशी महाराष्ट्रातल्या खेड्यांमधल्या प्रत्येक घराला आंब्याच्या पानांचे तोरण बांधले जाते. त्या जवळ...

बैलपोळ्याच्या पुर्वसंध्येला खांदे मळण निमित्त बारा बलुतेदारांचा सन्मान सोहळा संपन्न.

0

जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 02 सप्टेंबर 2024 सिरंजनी गावच्या सरपंच पदाची जबाबदारी आल्यानंतर गावात अनेक वेगवेगळे उपक्रम राबवित, गावातील जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने बैल पोळ्याचे मानकरी म्हणुन आम्हाला जो मान सन्मान मिळाला आहे. त्याची कृतज्ञता म्हणून सर्व जातींमध्ये एकमेकांबद्दल सलोखा, प्रेम, आपुलकी वृद्धींगत व्हावी. या उद्देशाने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी गावातील बारा बलुतेदार श्रमिक वर्गाचा खांदे मळणच्या म्हणजेच बैलपोळ्याच्या पुर्व सांजेला सरपंच...

गोल्ला -गोलेवार यादव महासंघ हिमायतनगर तालुका कार्यकारणी समाजकार्यात महाराष्ट्रात अग्रेसर – प्रदेशाध्यक्ष भुमन्ना आकमवाड

0

जिल्हा संपादक नांदेड दिनांक - 01 सप्टेंबर 2024 बाबाराव जरगेवाड, अभिषेक बकेवाड यांचा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भुमन्ना आक्केमवाड साहेब यांच्या कडून सत्कार... हिमायतनगर - गोल्ला-गोलेवार यादव महासंघ ता. हिमायतनगर च्या वतीने महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा भुमन्ना अक्केमवाड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हिमायतनगर शहरांमध्ये आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्ष स्थानी प्रदेश अध्यक्ष भुमन्ना आक्केमवाड साहेब बोलतांना म्हणाले की गोल्ला गोलेवार समाजातील युवकांनी...

तिसरे राज्यस्तरीय शिव बाल, किशोर व युवा मराठी साहित्य संमेलन विशेषांकाच्या सहसंपादक पदी डॉ.अशोक शिरसाट यांची निवड : ….

0

का.प्र  दि.१ सप्टेंबर / ... मूळचे अकोला जिल्हयातील देगांव येथील सुप्रसिद्ध साहित्यिक तथा शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे राज्य सहसचिव डॉ.अशोक शिरसाट यांची नुकतीच तिसऱ्या राज्यस्तरीय शिव बाल ,किशोर व युवा मराठी साहित्य संमेलनाच्या विशेषांकांच्या सहसंपादक पदी निवड करण्यांत आली आहे. येत्या १४ डिसेंबर २०२४ रोजी संत ज्ञानेश्वर महाराजांची आळंदी येथे शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन , मुक्ताईनगर ( जळगांव खान्देश ) च्या...

हिंदी माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयात भव्य पालक-शिक्षक सहविचार सभा संपन्न

0

हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्यूज़ मो. नंबर - 8983319070 -- के व्हि एन नाईक शिक्षण संस्थेच्या हिंदी माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय दत्त चौक, सिडको, नाशिक येथे आज शनिवार दि. 31.8.2024 रोजी इयत्ता 5वी ते 10वीच्या सर्व पालकांची व शिक्षकांची सहविचार सभा खेळीमळीच्या वातावरणात संपन्न झाली.यावेळी मंचावर सभेचे अध्यक्ष संस्थेचे जेष्ठ विश्वस्त  लक्ष्मण नाना जायभावे, विद्यालयाचे प्राचार्य ...

विजेचा तार लागल्याने बैलाचा जागीच मृत्य…… 

0

हंगामाच्या काळातच व पोळा सन उत्सवात बैल गेल्याने शेतकर्यावर दु:खाचा डोंगर कोसळला...  अंगद सुरोशे हिमायतनगर / प्रतिनीधी हिमायतनगर तालुक्यातील सिबदरा येथील शेतकरी श्री गुरुदास सायन्ना घोसलवाड हे आपल्या शेतात कापसाची वखरणी करत असतांना त्यांच्या शेतात असलेल्या महावितरण कंपनीच्या पोल ला लावलेल्या तनाव्यात अचानक विज उतरल्याने शेतात चालु असलेल्या ओताच्या एका बैलाला शाॅक लागल्याने बैलाचा जागीच मृत्यू झाला आगोदरच कर्जाच्या महापुरात बुडालेल्या...