कार्यालयीन सहाय्यक प्रशासन अधिकारी एस. बी. बोरा सेवानिवृत्त.

0

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेडदिनांक - 31 ऑगस्ट 2024 नांदेड जिल्हा कृषि अधिकारी कार्यालय नांदेड येथील कार्यालयातील एक उत्कृष्ट आणि उत्तम प्रशासक म्हणून एस. बी. बोरा साहेब हे वयाच्या 58 व्या वर्षी शासकीय वयोमानानुसार दिनांक 31 ऑगस्ट 2024 रोजी नियमानुसार सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांनी आपली शासकीय सेवा पार पाडीत असतांना अनेक चांगली कामे केली आहेत. कार्यालयातील सर्वच अधिकारी,...

अतिवृष्टीमुळे पिकांचे अतोनात नुकसान.

0

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक -01 सप्टेंबर 2024 हिमायतनगर तालुक्यात शनिवारी रात्री प्रचंड अतिवृष्टीने कहरच केला आहे. विजेच्या कडकडाट सह प्रचंड पाऊस पडल्याने नदी, नाल्यांला महापुर आला आहे. त्यामुळे कापूस, सोयाबीन, हळद, मका, ज्वारी या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. अजुनही जोरदार पावसाच्या सरीला सुरूवात झाली आहे. या अतिवृष्टीने शेतक-याचे कंबरडे मोडले आहे. शासनाने त्वरित पंचनामे करून...

राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोग आज दोन दिवसीय नाशिक दौऱ्यावर

0

हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्यूज़ मो. नंबर - 8983319070 केंद्रीय मंत्रीपदाचा दर्जा प्राप्त राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाचे अध्यक्ष अंतर सिंग आर्या हे मंगळवार पासून दोन दिवसीय नाशिक दौऱ्यावर येत आहेत. दुपारी 12 ते 2 या कालावधीत पेठ रोड वरील एकलव्य रेसिडेंन्शियल पब्लिक स्कूलमध्ये युवा संसद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच समिति सदस्य व अधिकारी यांच्या सोबत...

नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण यांचे दुःखद निधन.

0

जिल्हा संपादक नांदेड दिनांक - 26 ऑगस्ट 2024 नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार वसंतरावजी चव्हाण साहेब हे गेले अनेक दिवसांपासून असाध्य व दिर्घ आजाराशी सकारात्मक पणे झुंज देत होते. पण आज अखेर हि झुंज अपयशी ठरली, व सर्वांच्या मनाला चटका लावून गेली. आपल्या जीवनातील अनेक दुःखाचे डोंगर सहजपणे पेलवत , जिल्ह्यातील प्रत्येक कुटूंबात जिव्हाळ्याचे नाते निर्माण करणारे , प्रत्येकाच्या सुख दुःखात...

पार्श्वनाथ महादेवाच्या मंदिरात महाप्रसाद कार्यक्रम संपन्न.

0

जिल्हा संपादक नांदेड दिनांक - 26 ऑगस्ट 2024 श्रावण महिन्यात जिल्ह्यात ठिकठिकाणी महादेव मंदिरात शिवमहापुराण कथा आयोजित करण्यात आली आहे. व तसेच श्रावणा महिन्यातील प्रत्येक सोमवारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सवना ज. महादेव फाटा येथे पार्श्वनाथ महादेव मंदिर सवना येथे दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने गर्दी करीत आहेत. रविवारी सकाळी यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. परीसरातील भाविकांनी या...

श्री कनकेश्वर वरदविनायक गणपती मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी.

0

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक - 24 ऑगस्ट 2024 हिमायतनगर शहरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री कनकेश्वर वरदविनायक गणपती मंदिर (तळ्यावरचा गणपती) संकष्टी चतुर्थी निमित्त भाविकांनी श्रींच्या दर्शनासाठी एकच गर्दी केल्याचे दिसून आले. एका भाविकांनी श्रींच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना उपवासाचा फराळ वाटप करण्यात आले. मंदिर कमेटिने मंदिराचा परीसर स्वच्छ ठेवुन, फुलांची झाडांची लागवड करुन सुशोभीकरण केले आहे. बाजुला पाण्याचा तलाव...

मुरझळा येथे शाळकरी मुलांने विहिरीत उडी घेऊन केली आत्महत्या…..

0

हिमायतनगर प्रतिनिधी :- अंगद सुरोशे किनवट तालुक्यातील इस्लापूर परिसरातील मूळझरा येथील एका शाळकरी मुलांने विहिरीत उडी घेऊन केली आत्महत्या. ओमकार माधव वानोळे हा शासकीय आश्रम शाळा कुपटी येथे इयत्ता दहावी मध्ये शिकत होता. काही दिवसापूर्वीचपंचमीच्या सणाच्या निमित्ताने गावाकडे आला व बरेच दिवस गावाकडे होता. त्यामुळे त्याचे दहावीचे वर्ष असल्यामुळे शासकीय आश्रम शाळा कुपटी येथील शिक्षकाने ओंकार शाळेत का येत नाही यासाठी...

आदिलाबाद – नांदेड कृष्णा एक्स्प्रेसला कमी डब्बे असल्याने प्रवाशांची हेळसांड!

0

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक- 21 ऑगस्ट 2024 आदिलाबाद वरुन नांदेडला जाणारी कृष्णा एक्स्प्रेस रेल्वेगाडी ला सहा ते आठच डब्बे असल्याने ग्रामीण, शहरी भागातील प्रवाशांना प्रसंड आणि नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. केंद्र सरकारने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेस्टेशन नव्याने बनविण्यासाठी थाटामाटात भुमीपुजन केले. परंतु रेलवेगाडीला कमी डब्बे देऊन प्रवाशांना त्रास देण्याचा हेतू आहे का? असे नांदेड...

पुण्यस्मरण दिनानिमित्त शालेय साहित्याचे वाटप.

0

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक - 18 ऑगस्ट 2024 भोकर तालुक्यातील जिल्हा परिषद हायस्कूल पाळज येथे कै. किशनराव बच्चेवाड यांच्या बाराव्या पुण्यस्मरणा दिनानिमित्त इयत्ता पहिली व दुसरीतील विद्यार्थ्यांना क्रिडा गणवेशाचे वाटप करण्यात आले. व तसेच इयत्ता तिसरी व दहावीतील विद्यार्थ्यांना पेनचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन सहशिक्षक शंकरराव बच्चेवाड यांनी आपल्या वडिलांच्या बारावे पुण्यस्मरणाचे औचित्य साधून...

वाडेगावात गोवंशाना मिळाले जीवदान !स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई!

0

जिल्हा प्रतिनिधी योगेश घायवट मो 8888872854 वाडेगाव -बाळापूर पातूर तालुका ग्रामीण परिसरात तसेच गावात अनेक गोवंश चोरीला गेलेली आहेत. पोलिसात तक्रारी सुद्धा दाखल केल्या आहेत पण कोणतीच कारवाई झाली नाही. गावात एक टोळी आहे ही टोळी रात्री बेरात्री वाहनात मोकाट गुरे तसेच घर अंगणात गोठ्यात असलेले गुरे तसेच शेतातील गोठ्यातील गुरांची मोठया शिताफिने चोरी करून कोंबून घेऊन जातात. काल झालेल्या...