के-वायसी करण्यासाठी भारतीय स्टेट बँकेबाहेर महिलांची गर्दी.

0

जिल्हा संपादक नांदेड दिनांक - 18 ऑगस्ट 2024 हिमायतनगर शहरातील एकच भारतीय स्टेट बँकेची शाखा असुन, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेमध्ये ज्या महिलांचे भारतीय स्टेट बॅकेच्या शाखेत बचत खाते आहे. परंतु बचत खातेला आधार लींक आणि के-वायसी नाही. अश्या महिलांनी बॅंकेबाहेर के-वायसी करण्यासाठी प्रचंड गर्दी केली आहे. महिलांना के-वायसी करण्यासाठी कुठलाही त्रास होणार नाही. याची दखल घ्यावी. अशी मागणी महिला...

राणेनगर शैक्षणिक संकुलात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा

0

हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्यूज़ मो. नंबर - 8983319070 आज के व्हि एन नाईक शिक्षण संस्थेच्या राणेनगर शैक्षणीक संकुलात 78वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी ध्वजारोहन संस्थेचे *विश्वस्त लक्ष्मणनाना जायभावे* यांच्या हस्ते तर ध्वजपूजन मोरवाडी ग्रामस्थ व चारही युनिटचे मुख्याध्यापक यांनी केले. तत्पूर्वी हिंदी कनिष्ठ महाविद्यालयाचे ध्वजारोहण मोरवाडी चे ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक दत्तात्रय...

पु.अहिल्यादेवी‌ होळकर यांना गोदाआरतीच्या माध्यमातून पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

0

हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्यूज़ मो. नंबर - 8983319070 राजमाता पु अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जन्मोत्सव सोहळा समिती आयोजित नाशिक गोदावरी रामकुंडावर पु.अहिल्यादेवी होळकर यांना त्यांच्या २२९व्या पुण्यतिथी निमित्त राजमाता गोदाआरती समर्पित करुन अहिल्यादेवींना त्यांच्या २२९व्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले. समितीमार्फत मातोश्रींच्या जन्मोत्सवापासून ते पुण्यतिथी पर्यंत अनेक कार्यक्रम घेण्यात आली मातोश्रीच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त 300 मूर्ती वाटप...

वाहनांच्या धडकेत काकांचा मृत्यू. पुतणी गंभीर.वाडेगाव रस्त्यावरील घटना

0

जिल्हा प्रतिनिधी योगेश घायवट मो ८८८८८७२८५४ बाळापुर तालुक्यात असलेले वाडेगाव .अज्ञात वाहनाने दुचाकीला मागून धडक दिल्याने दुचाकीस्वार काकाचा जागीच मृत्यू झाला तर पुतणी गंभीर जखमी झाल्याची घटना १२ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता अकोला वाडेगाव रस्त्यावर इंदिरानगर नजीक घडली प्रविण डोंगरे वय २५ रा.वाडेगाव इंदिरानगर हे त्यांच्या पुतणीला दुचाकीवरून गावातील बेसिक शाळेतून घरी घेऊन येत होते. दरम्यान इंदिरानगर जवळच अज्ञात वाहनाने...

भोकर येथील ओबीसी मेळाव्यास लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे.

0

👉 जरगेवाड यांचे प्रतिपादन मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक - 10 ऑगस्ट 2024 प्रा. लक्ष्मण हाके सर यांच्या भोकर येथील मोंढा मैदान येथे 18 ऑगस्ट रोजी आयोजित केलेल्या ओबीसी मेळाव्यास हिमायतनगर तालुक्यातील सर्व ओबीसी बांधवांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे प्रतिपादन हिमायतनगर येथील महात्मा फुले सभागृह येथे दिनांक 12 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत हिमायतनगर ओबीसी तालुका...

सिरजंनी येथील सरपंच बहिणीची मुख्यमंत्री भावाला मायेची राखी…

0

लाडक्या भावाला राखी पाठविण्यासाठी एकवटल्या लाडक्या बहिणी.... अंगद सुरोशे ( हिमायतनगर) सिरंजनी येथील सरपंच सौ. मेघाताई पवन करेवाड यांच्या कल्पनेतून सर्व भगिनी आपल्याला लाडकी बहीण म्हणून सन्मान देणाऱ्या मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे साहेब यांना राखी पाठवून नातं सार्थ करण्याचा निर्णय घेतला.अनेक उपक्रम तसेच त्यांच्या सरपंच पदाच्या कार्यातून हिमायतनगर तालुक्यासह सबंध नांदेड जिल्ह्यात परिचित असलेल्या सरपंच सौ. मेघाताई पवण करेवाड यांचा अनोखा उपक्रम श्रियाळ...

आदिवासीयांना मुख्य प्रवाहात आणन्याचा  प्रयत्न झाले पाहिजे युवराज पवार

0

शेगाव (वार्ता ) येथून जवळच् असलेल्या वरदडी गावात जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला होता .त्यावेळी समशेरसिंग आदिवासी शाळेचे संस्थापक अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते युवराज पवारांनी फासे पारधी समाज आणि मुळ अदिवासी यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले तरच विकास होईल असे सांगितले .वरदडी येथे दि . ९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनानिमित्ताने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता . तसेच त्या...

आज जलंब व पहुरजीरा येथे आमदार आकाश दादा फुंडकर यांच्या संकल्पनेतुन शासकीय योजनांचे नोंदणी शिबीर..

0

ग्रामीण प्रतिनिधी. . संदिप देवचे 9860426674 .खामगांव विधानसभा मतदारसंघातील जलब,व पहुरजिरा ता.शेगांव येथे शनिवार दि.10/08/2024 रोजी विधानसभा मतदारसंघाचे *आमदार ॲड.श्री.आकाशदादा फुंडकर* यांच्या संकल्पनेतून शासकीय योजनांचे नोंदणी घेण्यात आले सदर शिबीरास नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.. योजना कुठली ही असली तर या योजणांचा जास्तीत जास्त फायदा हा शहरी विभागात घेतला जातो ग्रामीण भागात योजणा पुर्ण पणे राबवल्या जात नाही नागरीकांना पुर्ण पणे माहीती मिळत नाही...

हु.ज.पा महाविद्यालयात जागतिक आदिवासी दिन साजरा

0

(अंगद सुरोशे)हिमायतनगर प्रतिनिधी - शहरातील हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागामार्फत महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.उज्वला सदावर्ते मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राध्यापक डॉक्टर एल बी डोंगरे सर हे होते. त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना असे सांगितले की ९ ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिवस म्हणून साजरा करतात व या दिवशी सर्वजण आदिवासी बांधव एकत्र...

सफाई कामगार संघटनेकडून विविध मागण्यांसाठी हिमायतनगर नगरपंचायत पुढे बेमुदत धरणे आंदोलन सुरु

0

हिमायतनगर (अंगद सुरोशे ) - हिमायतनगर नगरपंचायत ही विविध कारणांनी सतत चर्चेचा विषय होतच असते हे सर्वश्रुत आहेच. अशातच नगरपंचायत च्या सफाई कामगारांनी आपल्या विविध मागण्यासाठी दि ९ ऑगस्ट रोजी हिमायतनगर नगरपंचायत पुढे बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. याविषयी सविस्तर वृत्त असे की नगरपंचायत हिमायतनगर अंतर्गत काम करणाऱ्या सफाई कामगारांना दिल्या जाणाऱ्या सुविधा या अपुऱ्या असून त्यामध्ये त्यांचा गुजारा...