ओबिसी विभाग भोकर काॅग्रेस तालुकाध्यक्ष पदी उल्लेवाड यांची निवड!

0

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक - 08 जुलै 2024 आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यात काॅग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष बि. आर. कदम यांनी पक्षाशी एकनिष्ठ राहुन आणि प्रामाणिकपणे काम करणा-या कार्येकर्त्याला तालुका स्तरावर पदे देऊन पक्षसंघटना वाढविण्यासाठी निवड केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर भोकर तालुक्यातील मौजे नागापुर येथील मा. सरपंच बालाजी पांडुरंग उल्लेवाड यांची काॅग्रेस जिल्हाध्यक्ष...

युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या राज्यव्यापी अधिवेशन व पुरस्कार वितरण सोहळ्यास सर्व पत्रकार बांधवांनी उपस्थित राहावे …राष्ट्रीय अध्यक्ष ; गणेश कचकलवार

0

अंगद सुरोशे हिमायतनगर / प्रतिनीधी समाजातील प्रत्येक घटकांच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर असलेली एकमेव संघटना युवा ग्रामीण पत्रकार संघ आज राज्यभारत अग्रेसर असल्याने नांदेड व यवतमाळ या दोन जिल्ह्याचा सामायिक राज्यव्यापी अधिवेशन व पुरस्कार वितरण सोहळा दि. 18.08.2024 रोजी एकविरा देवी संस्थान हिवरा येथे आयोजित करण्यात आलेला आहे तरी सर्व पत्रकार बांधवांनी होणाऱ्या अधिवेशनास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे युवा...

दरोड्याच्या गुन्हयातील तीन आरोपीस अटक ; हिमायतनगर पोलीसांची कामगीरी. …

0

गुन्हेगारांची गय केली जाणार नाही.. .. अमोल भगत पोलीस निरीक्षक अंगद सुरोशे तालुका प्रतिनिधी हिमायतनगर हिमायतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत काहीं महिन्यापुर्वी दरोड्याचे गुन्हे घडले होते. या गुन्ह्य़ातील हवे असलेल्या तिन आरोपीस पोलीसांनी मोठ्या शिताफीने पकडून अटक केली आहे. हि कारवाई शनिवार ता. ३ करण्यात आली आहे हिमायतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नॅशनल हायवेवर सरसम जवळ फिर्यादी प्रल्हाद भाऊराव मिराशे यांची मोटारसायकल अडवून अँड्रॉइड...

पारस ग्रामपंचायत भोंगळ कारभार

0

अशोका फाउंडेशनचे अध्यक्ष शुभम तिडके यांचा आदोलनाचा इशारा जिल्हा प्रतिनिधी योगेश घायवट मो ८८८८८७२८५४ अकोला - बाळापुर तालुक्यातील पारस ग्रामपंचायतचा भोगंळ कारभार सुरू असून नागरीकांचे हाल होत आहेत.पारस प्रकल्पाला लागून असलेल्या एकता नगरमध्ये समस्त नागरिकांना मोठ्या प्रमाणात समस्या चा सामना करावा लागत आहे. रस्त्यावर सर्वत्र चिखल असुन शाळेतील मुलांना शाळेत जाण्याकरिता खूप मोठी समस्या निर्माण झाली आहे या चिखला मधून त्यांना...

पदवीधर आमदार सत्यजित तांबे यांचे नाशिक शिक्षण विभागावर खडे बोल व सुक्ष्म अभ्यासातून समस्यावर कार्यवाही .

0

दप्तर दिरंगाई झाल्यास कार्यवाही करू पदवीधर आमदार सत्यजीत तांबे_प्रत्येक फाईलचा निपटारा आठ दिवसाच्या आत झालाच पाहिजे नाही तर दप्तर दिरंगाई कायदया आंतर्गत कारवाईस सामोरे जावे लागेल. शिक्षण विभागाला दिला इशारा . हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्यूज़ मो. नंबर - 8983319070 नाशिक जिल्हा परिषदेतील रावसाहेब थोरात सभागृहा मध्ये पदवीधर मतदार संघाचे, विधानपरिषदेचे तरूण, तडफदार व अभ्यासू कार्यक्षम आमदार...

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धा २६ऑगस्ट २०२४ पर्यंत ऑनलाईन प्रवेशिका उपलब्ध

0

हेमंत शिंदे - नाशिक जिल्हा संपादक भूमी राजा न्यूज़ मो. नंबर - 8983319070 ----------------------------------- मुंबई, दि. १ ऑगस्ट : शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने माहे नोव्हेंबर, २०२४ पासून सुरु होणाऱ्या हौशी हिंदी, संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा व दिव्यांग बालनाट्य स्पर्धांसाठी नाट्य संस्थांकडून दिनांक १ ऑगस्ट ते २६ ऑगस्ट, २०२४ पर्यंत ऑनलाईन पध्दतीने प्रवेशिका मागविण्यात येत असल्याची...

कारला पि. गावच्या पोलीस पाटील पदी साईनाथ कोथळकर

0

मला मिळालेल्या पोलीस पाटील श्रेय मी माझ्या गुरु जनांना देतो .... साईनाथ कोथळकर अंगद सुरोशे हिमायतनगर / प्रतिनीधी हिमायतनगर तालुक्यातील कारला गावचे पोलिस पाटील पद हे अनेक वर्षा पासुन रिक्त होते. पण नुकत्याच पार पडलेल्या पोलिस पाटील पदासाठी झालेल्या परिक्षेत कारला गावातील भुमीपुत्र तसेच अत्यंत गरीब कुटुंबातील तरुण साईनाथ सटवाजी कोथळकर यांनी 100पैकी 80 गुण मिळवत मोठे यश संपादन केले ....

गुडगाभर चिखलात महिलांना अल्प मजुरीवर चालवावा लागतो संसाराचा गाढा !

0

👉 महिला शेतकऱ्यांना अजुन मदतीची गरज. *मारोती अक्कलवाड पा. सवनेकर* *जिल्हा संपादक नांदेड* दिनांक - 04 ऑगस्ट 2024 संपुर्ण नांदेड जिल्ह्यात यावर्षी जुन- जुलै महिन्यात दरवर्षी प्रमाणे सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. हे सत्य नाकारता येत नाही. विहीर, बोअर, नदी- नाल्यांना म्हणावा तसा पुर अजुन आला नाही. त्यामुळे नदी, नाले अजुन कोरडेच आहेत. पिकांसाठी दररोज पाऊस पडत असल्याने फायदेशीर आहे. पण....तण पोसण्यासाठी हा...

कृषी विभाग हिमायतनगर यांच्या वतिने मोजै कोठा येथे शेतीशाळा संपन्न*

0

मारोती अक्कलवाड पा. सवनेकर जिल्हा संपादक नांदेड दिनांक - 04 ऑगस्ट 2024 तालुक्य‍ातील मोजै कोठा येथे राज्य पुरस्कृत एकात्मिक सोयाबीन उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकास योजना सोयाबीन पिकाची शेतीशाळा कृषी विभागाकडून घेण्यात आली. सदर शेतीशाळेत शेतकरी सोयाबीन पिकावरील खोड माशी, चक्र भुंगा सोयाबीन पिकांवर फार मोठ्या स्वरूपात येणारा येलो मोझाॅक व्हायरस यांचे नियोजन येण्यापूर्वी काय काळजी घ्यावी. लक्षणे कोणती...

वाडेगाव अशोक नगर मध्ये घाणीचे साम्राज्य

0

जिल्हा प्रतिनिधी योगेश घायवट मो 8888872854 बाळापूर:- वाडेगाव येथील अशोक नगर मध्ये सर्वत्र घाणीचे साम्राज्य झाले असून येथील जनतेच्या आरोग्याचा प्रशन निर्माण झाला आहे विशेष म्हणजे ही मागासवगीय वस्ती आहे या वस्तीत स्थानिक ग्राम प्रशासन नेहमीच दुर्लक्ष करीत असते . येथील नाल्या तुडुंब भरल्या असून नाल्यांची साफ सफाई होत नाही.याच परिसरात एक पाण्याची टाकी आहे त्या टाकीला एकूण आठ नळ...